एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 9 February 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 9 February 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 8 February 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 8 February 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 8 February 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 8 February 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. हमीभावासाठी दिल्लीत शेतकरी आक्रम, बॅरिकेडिंग करत पोलिसांनी रोखलं, राजधानीत वाहतूककोंडी

    Noida Farmer Protest : दिल्लीतील माहामाया भागात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात मोठी गर्दी झाली आहे. नोएडा, ग्रेटर नोएडा येथील शेतकऱ्यांनी हमीभावासाठी आंदोलन पुकारले आहे. Read More

  4. पाकिस्तानमध्ये आज मतदान, पुन्हा नवाज शरीफ सरकार स्थापन होण्याची शक्यता?

    Pakistan General Election : आज सकाळी 8 वाजता मतदानाला सुरवात होणार असून, सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान प्रकिया सुरु राहणार आहे.  Read More

  5. Ahaan Panday : अहान पांडे वायआरएफ आणि मोहित सुरीच्या यंग लव स्टोरीतून पदार्पण करणार

    Ahaan Panday in Young Love Story : भारतातील सर्वात प्रतिष्ठित निर्मिती संस्था यशराज फिल्म्सचे (Yash Raj Films) प्रमुख, आदित्य चोप्रा यांनी देशातील सर्वोत्कृष्ट प्रतिभांचा शोध घेण्याची त्यांची तळमळ सतत प्रदर्शित केली आहे. आदित्यने भारताला ह्या पिढीतील दोन मोठे तारे दिले आहेत, अनुष्का शर्मा (Anushka Sharama) आणि रणवीर सिंग, ज्यांनी आपल्या तेजाने सर्वांना मोहित केले आहे. Read More

  6. Urfi Javed Dressing Style : उर्फी जावेदचं नाव प्रत्येकाच्या तोंडात, पण या 5 अभिनेत्रींच्या अतरंगी पोषाखाने हैराण व्हायची वेळ आली!

    Urfi Javed Dressing Style : अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या अतरंगी ड्रेसिंग स्टाईलमुळे नेहमी चर्चेत असते. अनेकदा तिच्यावर टीकाही होती. तर काही लोक उर्फीचे तोंडभरुनही कौतुकही करतात. दरम्यान, बॉलिवूडमध्ये (Bollywood) अंतरंगी ड्रेसिंग स्टाईल असलेली उर्फी जावेद एकटीच नाही. Read More

  7. Mumbai Indians IPL 2024 : हार्दिक पांड्या आणि रोहित शर्माची मुंबईतील लढाई सोशल मीडियापर्यंत येऊन पोहोचली? खरं काय अन् खोटं काय??

    पांड्याला गुजरात टायटन्सकडून मुंबईत आणण्यात आले आहे. संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयानंतर वाद वाढला गेला. आता असा दावा केला जात आहे की रोहित आणि हार्दिकने एकमेकांना इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केले आहे. Read More

  8. Ishan Kishan : ईशान किशन अचानक कलटी मारून गायब का झाला? सर्वात मोठं कारण समोर! राग महागात पडण्याची चिन्हे

    दक्षिण आफ्रिका दौरा अर्ध्यावर सोडून ईशान परतला तेव्हा त्याचे कारण मानसिक आरोग्य असल्याचे सांगण्यात आले. पण, इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवड झाली तेव्हा तिथेही इशान किशनची निवड झाली नाही. Read More

  9. Propose Day 2024: सांग प्रिये, माझी होशील ना? 'प्रपोज डे'ची संधी साधा आणि मनातलं सांगून टाका; आवडत्या व्यक्तीला प्रपोज करण्याचे सात सोपे मार्ग

    Propose Day 2024: व्हॅलेंटाईन वीकमधील दुसरा दिवस म्हणजे प्रपोज डे. आवडत्या व्यक्तीला आपल्या मनातील भावना सांगण्याचा आजचा दिवस म्हणजे खासच. Read More

  10. HDFC बँकेचा ग्राहकांना 'दे धक्का', कर्जाचे व्याजदर वाढवले, जाणून घ्या कधीपासून आणि किती महाग झालं कर्ज

    HDFC Bank Loan Cost खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने ग्राहकांना धक्का दिला आहे.  बँकेने एमसीएलआर दरांमध्ये (MCLR) अचानक वाढ केली आहे ज्यात बहुतेक ग्राहक कर्जे जोडलेली आहेत. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amravati Chivda | अमरावतीच्या तळेगाव जत्रेत कच्चा चिवड्याला प्रसिद्धी, चव चाखण्यासाठी ग्राहकांची गर्दीABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 18 January 2024Navi Mumbai Traffic Jam Due to Coldplay concert : नवी मुंबईत होच असलेल्या कोल्ड प्ले कार्यक्रमाचा वाहतुकीवर परिणाम, सायन- पनवेल हायवेवर वाहतूक कोंडीMaha Kumbh 2025 Ashutosh Maharaj 2025 : श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी आशुतोषजींचा लढा, महाकुंभमध्ये अखंड उभं राहून करतायत अनुष्ठान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Embed widget