(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 8 June 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 8 June 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 7 June 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 7 June 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Tourist Places : उन्हाळ्यात 'या' ठिकाणांना भेट द्या जेथे खर्च कमी होईल आणि तुम्हाला भरपूर आराम मिळेल
या उन्हाळ्यात तुम्हीही बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन बनवत असाल तर या काही ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. ही कोणती ठिकाणे आहेत जाणून घेऊया. Read More
Karnataka: गृह ज्योती मोफत वीज योजनेसाठी नावनोंदणी 15 जूनपासून; कर्नाटकच्या ऊर्जा मंत्र्यांची माहिती
Karnataka Free Electricity Scheme: कर्नाटकातील काँग्रेस सरकारने प्रत्येक घरात 200 युनिटपर्यंत वूज मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे. Read More
Climate Change : 2050 पर्यंत जगासमोर भीषण संकट, वातावरणात होतील 'हे' बदल
Climate Change: हवामानात होणाऱ्या बदलांमुळे येणाऱ्या काळात आम्हाला अनेक संकटाचा सामना करावा लागू शकतो. याचा सगळ्यात जास्त परिणाम लहान मुलांवर होणार आहे. Read More
Amruta Fadnavis: 'पर्यावरणावर प्रेम करा...'; पर्यावरण दिनानिमित्त अमृता फडणवीस यांनी शेअर केली खास पोस्ट
आज (5 जून) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (World Environment Day) अमृता फडणवीस यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. Read More
Raj Thackeray ON Sulochana Latkar Death : "अशी आई होणे नाही..."; सुलोचना दीदींच्या निधनानंतर राज ठाकरेंची भावनिक पोस्ट
Sulochana Latkar : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांच्या निधनानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भावनिक पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे. Read More
पैलवानांचं आंदोलन तूर्तास स्थगित, 15 जूनपर्यंत चौकशी करुन आरोपपत्र दाखल करु, अनुराग ठाकूर यांचं आश्वासन
Wrestlers Protest : आंदोलक पैलवानांसोबत क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांची चर्चा झाली. Read More
Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडची नवीन इनिंग, उत्कर्षा पवारसोबत लाईफ पार्टनरशीप सुरू
Ruturaj Gaikwad Wedding: भारताचा युवा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड हा लग्नबंधनात अडकला आहे. आजच ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार यांचा विवाहसोहळा पार पडला आहे. Read More
Skin Care : उन्हाळ्यात तुमच्या कपाळावर जबरदस्त टॅनिंग होते का... 'हे' घरगुती उपाय ठरतील फायदेशीर
अनेक वेळा कपाळावरचे टॅनिंग स्किन खराब दिसण्याचे कारण बनते. त्वचा निस्तेज दिसते. या घरगुती उपायांच्या मदतीने टॅनिंग कमी होण्यास मदत होते. Read More
RBI MPC Meeting: EMI भरणाऱ्यांना दिलासा मिळणार की बोजा वाढणार? RBI उद्या करणार मोठी घोषणा
RBI Repo Rate: आरबीआयची पतधोरण आढावा बैठक सुरू आहे. गुरुवारी आरबीआयचे गर्व्हनर व्याज दर जाहीर करणार आहेत. त्यामुळे कर्ज व्याज दराचा बोझा वाढणार की हलका होणार हे उद्या स्पष्ट होणार आहे. Read More