एक्स्प्लोर

Skin Care : उन्हाळ्यात तुमच्या कपाळावर जबरदस्त टॅनिंग होते का... 'हे' घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

अनेक वेळा कपाळावरचे टॅनिंग स्किन खराब दिसण्याचे कारण बनते.   त्वचा निस्तेज दिसते. या घरगुती उपायांच्या मदतीने टॅनिंग कमी होण्यास मदत होते. 

Forehead Tanning : उन्हाळ्याच्या दिवसात त्वचा सुंदर आणि निरोगी दिसत नाही.त्याकरीता स्किन रूटीन फाॅलो करणे गरजेचे असते. कारण उन्हाळ्यात सूर्याची तीव्र किरणे आपल्या त्वचेला अनेक प्रकारे हानी पोहोचवतात. याशिवाय धूळ आणि मातीच्या थेट संपर्कात आल्याने त्वचेच्या समस्या निर्माण होतात. काही लोकांच्या कपाळावर जबरदस्त टॅनिंग होते.त्वचेची काळजी घेणारी सर्व प्रोडक्ट वापरूनही कपाळ काळे दिसते. अशा परिस्थितीत घरगुती काही उपाय फायदेशीर ठरतात.  याचा वापर करून तुम्ही कपाळावरील काळेपणा दूर करू शकता आणि त्वचा सुधारू शकता. जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या पद्धती.

कपाळावरील काळेपणा दूर करण्यासाठीचे उपाय 

हळद (Turmeric)

हळदीमध्ये अँटीबॅक्टीरीअल गुण असतात. जे तुमच्या चेहऱ्याकचा रंग उजळवण्यासाठी फायदेशीर आहे. अशा परिस्थितीत जर तुमच्या कपाळावर जबरदस्त टॅनिंग होत असेल तर तुम्ही त्याचा वापर करून काळेपणा दूर करू शकता. यासाठी कच्च्या दुधात हळद मिसळा आणि कपाळावर लावा आणि 20 मिनिटे ठेवून ते मिश्रण कोरडे होऊ द्या. नंतर हलक्या हातांनी घासून स्वच्छ करा. असे नियमित केल्याने तुमच्या कपाळावरचे टॅनिंग निघून जाईल.

मध आणि लिंबू (Honey And Lemon)

कपाळावरचे टॅनिंग काढण्यासाठी मध आणि लिंब देखील तुम्ही लावू शकता. एक चमचा लिंबू आणि एक चमचा मध एकत्र करून तो एक तास लावून ठेवा. हे टॅनिंग कमी करू शकते.  लिंबात ब्लीचिंग मोठ्या प्रमाणात असते. जे स्किन वरील डेड सेल्स काढून टाकायला मदत करते. 

बेसन आणि हळद (Gram Floor And Turmeric)

चेहऱ्याचा रंग उजळवण्यासाठी बेसन आणि हळद फायदेशीर आहे. तसेच  टॅनिंग काढण्यासाठी बेसन आणि हळदीचा वापर करतात.यासाठी एका वाटीत दोन मोठे चमचे बेसन घ्या त्यात हळद मिसळून दूध किंवा पाणी घाला. 20 मिनीट हे मिश्रण लावून ठेवा आणि धुवून टाका.

बदामाचे तेल (Almond Oil)

बदामाच्या तेलाचा वापरही टॅनिंग काढण्यासाठी केला जातो. यासाठी एका वाटीत बदामाचे तेल , मध आणि दूधाची पावडर मिसळून घ्यावे. ही पेस्ट कपाळावर लावून ठेवा. काही मिनीटांने धुवून टाका. 

कच्चे दूध (Raw Milk)

तुम्ही दूधात गुलाब पाणी मिसळून टॅनिंग झालेल्या भागात लावू शकतात. दूधात लॅक्टिक अॅसिड असते. जे त्वचेचा रंग सुधारायला मदत करते. 

काकडी (Cucumber)

काकडीच्या रसाचा फायदा टॅनिंग काढण्यासाठी होतो.यात व्हिटामीन सी असते.ज्यामुळे स्किन ग्लोइंग बनते. 

 

इतर महत्वाच्या बातम्या

Monsoon: मान्सून लांबण्याची कारणं काय आहेत? यंदा दुष्काळ पडणार?  जाणून घ्या तुमच्या मनात येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
त्वचादानासाठी संपूर्ण देशात व्यापक यंत्रणा उभारा: खासदार विनोद तावडे यांची राज्यसभेत मागणी
त्वचादानासाठी संपूर्ण देशात व्यापक यंत्रणा उभारा: खासदार विनोद तावडे यांची राज्यसभेत मागणी
World Breastfeeding Week: महिलांनो.. सिझेरियननंतरही यशस्वी स्तनपान शक्य! नवमातांच्या प्रश्नांचं उत्तर, 'ही' 7 लक्षणं, तज्ज्ञांनी सांगितले महत्त्व
महिलांनो.. सिझेरियननंतरही यशस्वी स्तनपान शक्य! नवमातांच्या प्रश्नांचं उत्तर, 'ही' 7 लक्षणं, तज्ज्ञांनी सांगितले महत्त्व
Breastfeeding Awareness week: स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?
स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर व्हिडीओ
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर VIDEO
Raj Thackeray in Nashik press conference: नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
Mumbai Railway: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
Bhandara Crime News: भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
Nagpur Crime: नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
Eknath Shinde and PM Modi: सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
Embed widget