ABP Majha Top 10, 5 November 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 5 November 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 4 November 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 4 November 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 4 November 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 4 November 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Gujarat Elections 2022 : गुजरात विधानसभेसाठी काँग्रेसच्या 43 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
Gujarat Elections 2022 : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने (congress) आपली 43 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. Read More
Twitter : अॅक्टिव्हिस्ट ग्रुप्सचा जाहिरातदारांवर दबाव, त्यामुळे ट्विटरचा महसूल घसरला; इलॉन मस्कचा आरोप
Elon Musk : ट्विटरच्या घटत्या महसुलाचं खापर इलॉन मस्क याने अॅक्टिव्हिस्ट ग्रुप्सवर फोडलं आहे. अॅक्टिव्हिस्ट ग्रुप्सना खुश करण्यासाठी सर्वकाही केल्याचंही त्यानं म्हटलं आहे. Read More
चीनच्या लाखो लोकांचा आवाज बनले बप्पी लाहिरींचे गाणे, जाणून घ्या काय आहे कारण
Bappi Lahiri classic : बप्पी लाहिरी यांचे गाणे चीनच्या लाखो लोकांचा आवाज बनले आहे. बप्पी लाहिरी यांचं 'जिमी जिमी' हे गाणं गात रिकामे भांडी हाती घेत चीनचे नागरिक सरकारचा निषेध नोंदवित आहे. Read More
Khakee The Bihar Chapter Trailer Out : जबरदस्त अॅक्शनवर आधारित 'खाकी द बिहार चॅप्टर'सीरिजचा धमाकेदार ट्रेलर रिलीज; 'या' दिवशी नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित
Khakee The Bihar Chapter Trailer Out : रवी किशन, आशुतोष राणा, आशिष तिवारी या सीरिजमध्ये दमदार भूमिकेत दिसणार आहेत. Read More
FIFA World Cup 2022 : तब्बल 4 वेळा जिंकलाय विश्वचषक, पण यंदा साधं क्वॉलीफायही करता आलं नाही, इटलीसह हे दिग्गज संघ फिफा वर्ल्ड कप 2022 स्पर्धेत नसणार
FIFA WC 2022 : फुटबॉल विश्वचष अर्थात फिफा वर्ल्डकप 2022 यंदा कतारमध्ये खेळवला जात असून 32 देश या स्पर्धेत सहभागी होत आहेत. Read More
Gerard Pique Retirement : बार्सिलोनाचा स्टार डिफेंडर जेरार्ड पीकने घेतली निवृत्ती, इमोशनल VIDEO पोस्ट करत दिली माहिती
Gerard Pique : जेरार्ड पीक बार्सिलोना संघाचा एक स्टार खेळाडू राहिला असून त्याने संघासाठी 615 सामने खेळले आहेत. Read More
Tulsi Vivah 2022 : आजपासून तुळशी विवाहाला सुरुवात; जाणून घ्या शुभ मुहूर्त, विधी आणि महत्त्व
Tulsi Vivah 2022 : कार्तिक पौर्णिमेपर्यंत अर्थात त्रिपुरी पौर्णिमेपर्यंतच्या काळात तुळशीचा विवाह करता येतो. Read More
Share Market : दिवसभरात अस्थिरता, तरीही शेअर बाजार सावरला, Sensex 114 अंकांनी वधारला
Stock Market Updates : मेटलच्या इंडेक्समध्ये चार टक्क्यांची तर सार्वजनिक बँकांच्या इंडेक्समध्ये एका टक्क्याची वाढ झाली आहे. फार्मा इंडेक्समध्ये एका टक्क्याची घसरण झाली आहे. Read More