एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 5 August 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 5 August 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 4 August 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 4 August 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Viral Video : पिझ्झाप्रेमी तुम्हीही असाल, पण हा पिझ्झा तुम्ही कधी खाल्ला आहे का? व्हिडीओ एकदा पाहाच

     Watermelon Pizza Viral Video : सोशल मीडियावर काही खाद्यपदार्थ असे असतात जे पाहून खाद्यप्रेमींचाही संताप होतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. Read More

  3. 1965 india pakistan war : काश्मीर बळकावण्यासाठी 33 हजार पाकड्यांची घुसखोरी, भारताने 15 दिवसांत पलटवली बाजी, 1965 च्या युद्धात काय झालं?  

    1965 india pakistan war : भारताने कारगिल ताब्यात घेतले आणि 15 दिवसात पाकिस्तानचे ऑपरेशन जिब्राल्टर अयशस्वी झाले व काश्मीर जिंकण्याच्या त्यांच्या आशा धुळीला मिळाल्या. Read More

  4. China Taiwan Tension :  चीनची चिथावणीखोर कारवाई, तैवानजवळ दोन तासांत 11 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली

    China Taiwan Tension : चीनने तैवानच्या ईशान्य आणि नैऋत्य भागात अनेक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही क्षेपणास्त्रे चीनकडून तैवानच्या सागरी हद्दीत डागण्यात आली आहेत. Read More

  5. After Operation London Cafe : अभिनेत्री मेघा शेट्टी करणार मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण; 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' मध्ये साकारणार प्रमुख भूमिका

    मेघा शेट्टी (Megha Shetty) ही कन्नड टीव्ही आणि सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मेघाची जोथे जोलाई ही मालिका चांगलीच गाजली होती. Read More

  6. Neel Salekar : 'सोशल मीडिया स्टार' नील सालेकरकडून चाहत्यांना खास गिफ्ट; 'जिंकलो' गाणं रिलीज

    नील सालेकर (Neel Salekar) उर्फ जस्ट नील थिंग्सने गली गँगच्या डी'इव्हिल आणि कांचनसोबत 'जिंकलो' हे गाणं रिलीज केले आहे. Read More

  7. CWG 2022: पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये सुधीरनं सुवर्णपदक जिकलं, भारताची पदकसंख्या वीसवर 

    Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थ पुरुष हेवीवेट पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये भारताच्या सुधीरनं दमदार कामगिरीच्या जोरावर देशासाठी सुवर्णपदक जिंकलंय. Read More

  8. Shreeshankar Murli: त्यानं ठरवलंच होतं, भारतासाठी पदक जिंकायचंच! लॉन्ग जंपमध्ये श्रीशंकरनं रौप्यपदक पटकावलं

    Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थ लॉन्ग जंप इव्हेंटच्या अंतिम सामन्यात भारताचा लांब उडीपटू एम श्रीशंकरनं रौप्यपदक जिंकून बर्मिंगहॅममध्ये तिरंगा फडकावलाय. Read More

  9. 5th August 2022 Important Events : 5 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

    5th August 2022 Important Events : ऑगस्ट महिन्यातील 5 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या. Read More

  10. Crud Oil : युक्रेनच्या हल्ल्यानंतर पहिल्यांदाच कच्च्या तेलाच्या किंमती घटल्या, प्रति बॅरल 90 डॉलरच्याही खाली

    U.S. oil prices fall : जागतिक अर्थव्यवस्थेच्या मंदावलेल्या चिंतेमुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Asha Workers : आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान लागू, अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख, अपंगत्व आल्यास 5 लाखांची मदत जाहीर
आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान लागू, अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख, अपंगत्व आल्यास 5 लाखांची मदत जाहीर
महाराष्ट्रातील मंतैय्या बेडके अन् सागर बगाडेंना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर; दिल्लीत होणार गौरव
महाराष्ट्रातील मंतैय्या बेडके अन् सागर बगाडेंना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर; दिल्लीत होणार गौरव
पुतळा दुर्घटनेचा कायदेशीर लढा, ठाकरेंच्या आमदाराचं वकिलांस पत्र; किती फी देणार हेही सांगितलं?
पुतळा दुर्घटनेचा कायदेशीर लढा, ठाकरेंच्या आमदाराचं वकिलांस पत्र; किती फी देणार हेही सांगितलं?
Dahihandi 2024 : दहीहंडी सणाला गालबोट! मुंबईत थरावरुन कोसळून 63 गोविंदा जखमी, रुग्णालयात उपचार सुरु
दहीहंडी सणाला गालबोट! मुंबईत थरावरुन कोसळून 63 गोविंदा जखमी, रुग्णालयात उपचार सुरु
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam and Kirit Somaiya : ढगाला लागली कळं…भाऊंचं गाणं, सोमय्यांचा डान्सKirit Somaiya Dahi Handi :तिसऱ्या थरारवर चढून सोमय्यांची घोषणाबाजीTembhi Naka Dahi handi : टेंभी नाक्याच्या दहीहंडीत 9 थरांची सलामीNarayan Rane on Vaibhav Naik : एक माणूस नाही तिथे... PWD ऑफिस फोडणाऱ्या वैभव नाईक यांच्यावर हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asha Workers : आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान लागू, अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख, अपंगत्व आल्यास 5 लाखांची मदत जाहीर
आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान लागू, अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख, अपंगत्व आल्यास 5 लाखांची मदत जाहीर
महाराष्ट्रातील मंतैय्या बेडके अन् सागर बगाडेंना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर; दिल्लीत होणार गौरव
महाराष्ट्रातील मंतैय्या बेडके अन् सागर बगाडेंना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर; दिल्लीत होणार गौरव
पुतळा दुर्घटनेचा कायदेशीर लढा, ठाकरेंच्या आमदाराचं वकिलांस पत्र; किती फी देणार हेही सांगितलं?
पुतळा दुर्घटनेचा कायदेशीर लढा, ठाकरेंच्या आमदाराचं वकिलांस पत्र; किती फी देणार हेही सांगितलं?
Dahihandi 2024 : दहीहंडी सणाला गालबोट! मुंबईत थरावरुन कोसळून 63 गोविंदा जखमी, रुग्णालयात उपचार सुरु
दहीहंडी सणाला गालबोट! मुंबईत थरावरुन कोसळून 63 गोविंदा जखमी, रुग्णालयात उपचार सुरु
स्कूल चले हम... शाळेच्या बस पिवळ्याच रंगाच्या का असतात?; जाणून घ्या नेमकं कारण
स्कूल चले हम... शाळेच्या बस पिवळ्याच रंगाच्या का असतात?; जाणून घ्या नेमकं कारण
फडणवीसांच्या वक्तव्यानंतर अमोल मिटकरींचं शिवरायांच्या फोटोसहित ट्विट; महायुतीमध्ये ठिणगी?
फडणवीसांच्या वक्तव्यानंतर अमोल मिटकरींचं शिवरायांच्या फोटोसहित ट्विट; महायुतीमध्ये ठिणगी?
Gautam Gambhir Wife Natasha : पावसाळ्यात गौतम गंभीर झाला रोमँटिक; छत्री घेऊन पाहत होता पत्नीची वाट, म्हणाला...
पावसाळ्यात गौतम गंभीर झाला रोमँटिक; छत्री घेऊन पाहत होता पत्नीची वाट, म्हणाला...
माझ्या जीवाला काही झाल्यास आमदार रवी राणा जबाबदार; संकल्प शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांची पोलिसांत तक्रार
माझ्या जीवाला काही झाल्यास आमदार रवी राणा जबाबदार; संकल्प शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांची पोलिसांत तक्रार
Embed widget