एक्स्प्लोर

Neel Salekar : 'सोशल मीडिया स्टार' नील सालेकरकडून चाहत्यांना खास गिफ्ट; 'जिंकलो' गाणं रिलीज

नील सालेकर (Neel Salekar) उर्फ जस्ट नील थिंग्सने गली गँगच्या डी'इव्हिल आणि कांचनसोबत 'जिंकलो' हे गाणं रिलीज केले आहे.

Neel Salekar : सोशल मीडियावरील (Social Media) स्टार असणारा नील सालेकर (Neel Salekar) हा इन्स्टाग्रामवर नेहमी आपल्या चाहत्यांसाठी वेगवेगळा कंटेन्ट घेऊन येत असतो. त्या नीलचं एक भन्नाट गाणं रिलीज झालं आहे. नील सालेकर उर्फ जस्ट नील थिंग्सने गली गँगच्या डी'इव्हिल आणि कांचनसोबत 'जिंकलो' हे गाणं रिलीज केले आहे. वाढदिवसाचं औचित्य साधत नीलनं त्याच्या चाहत्यांना हे गिफ्ट दिलं आहे. इंस्टाग्रामवर एक मिलियनचा टप्पा नीलनं पार केला. याचं सेलिब्रेशन करत नीलने त्याच्या मित्रांसोबत मिळून हे गाणं तयार केलं. सोशल मीडियावरील अनेक क्रिएटर्ससोबत नीलने आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी नीलनं त्याचं 'जिंकलो' हे गाणं रिलीज केले. या गाण्यामध्ये त्याच्या मित्रांसोबतच अनेक कॉन्टेन्ट  क्रिएटर्सचाही सहभाग आहे.  

जिंकलो या गाण्याबद्दल नील सालेकर म्हणतो, "माझा इन्स्टाग्रामवरचा प्रवास आणि एक मिलियन्स फॉलोवर्सचा टप्पा गाठणं माझ्यासाठी खूप काही जिंकल्यासारखं आहे म्हणून या गाण्याचं नाव 'जिंकलो' असं आहे. मला नेहमी गली गँगची गाणी ऐकला आवडतात. म्हणूनच मी गली गँगच्या डी'इव्हिल आणि करण कांचन यांच्यासोबत हे गाणं तयार केले. ज्या गाण्यात माझ्या इन्स्टाग्रामवरच्या प्रवासाबद्दल सांगितलं आहे. हे गाणं त्या सगळ्या कॉन्टेन्ट क्रिएटर्ससाठी आहे ज्यांनी आपला स्वत:चा कॉन्टेन्ट तयार करुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. हे फक्त माझंचं यश साजरं करण्यासाठी नाही तर त्या प्रत्येकासाठी आहे ज्याने या क्षेत्रात आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि माझा या प्रत्येकाला एकच संदेश आहे, 'मित्रा आपण जिंकलो'.."

पाहा गाणं: 

नील हा एक यशस्वी अभिनेता आणि कॉन्टेन्ट क्रिएटर असून नीलचा चाहतावर्ग सुद्धा बराच मोठा आहे. इन्स्टाग्राम रील्सच्या माध्यमातून नील कायम मोठमोठ्या बॉलीवूड आणि मराठी स्टारसोबत विनोदी व्हिडिओ करत असतो. त्याचे इन्स्टाग्राम रिल्स प्रचंड व्हायरल आहेत नुकताच नीलने एक मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पूर्ण केला आहे. नीलचं स्वत:चं यूट्यूब चॅनेल सुद्धा आहे.

वाचा इतर बातम्या:

Entertainment News Live Updates 4 August : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

 

महत्त्वाच्या बातम्या

OM chapter 1: साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?
साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?
Milind Gawali on Madhu Kambikar: 'नृत्य करताना गिरकी घेतली अन्...'; मराठी अभिनेत्री मधु कांबीकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची भावूक पोस्ट, सांगितली आठवण
'नृत्य करताना गिरकी घेतली अन्...'; मराठी अभिनेत्री मधु कांबीकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची भावूक पोस्ट, सांगितली आठवण
Nana Patekar Condolence Meet Shivaji Satam: 'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्यां... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO
'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्या... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO
Comedians Harsh Gujral and Madhur Virli: कॉमेडीच्या नावाखाली अश्लील टिप्पणी करणं महागात! समय रैनानंतर हर्ष गुजराल अन् मधुर विरलीच्या अडचणीत वाढ, सायबर सेलचे समन्स
कॉमेडीच्या नावाखाली अश्लील टिप्पणी करणं महागात! समय रैनानंतर हर्ष गुजराल अन् मधुर विरलीच्या अडचणीत वाढ, सायबर सेलचे समन्स

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke on Imran Khan: 'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, रेपो रेट वाढताच व्याज दर वाढवले, EMI महागणार, काय बदल झाले? जाणून घ्या
स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, व्याज दर वाढवले, EMI महागणार
Global Diesel Crisis : डिझेलचा भयंकर तुटवडा! दिवाळीनंतर इंधनाचे दर भडकणार? IEA च्या अहवालाने वाढवली धास्ती
डिझेलचा भयंकर तुटवडा! दिवाळीनंतर इंधनाचे दर भडकणार? IEA च्या अहवालाने वाढवली धास्ती
Gold Rate Today: सोन्याचे भाव पुन्हा कोसळले; दर घसरण्यामागची काय आहेत कारण? जाणून घ्या किंमत
सोन्याचे भाव पुन्हा कोसळले; दर घसरण्यामागची काय आहेत कारण? जाणून घ्या किंमत
Thane Crime News: ठाण्यात गुन्हेगारीचा उद्रेक; प्रदीप पूर्णेकरांनंतर आता प्रसिद्ध युट्यूबरला गोळ्या घालून संपवलं, जुन्या पोस्टमध्ये लिहलेलं, माझ्या मृत्यूला..., नेमकं काय घडलं?
ठाण्यात गुन्हेगारीचा उद्रेक; प्रदीप पूर्णेकरांनंतर आता प्रसिद्ध युट्यूबरला गोळ्या घालून संपवलं, जुन्या पोस्टमध्ये लिहलेलं, माझ्या मृत्यूला..., नेमकं काय घडलं?
'आम्हाला कोणीही धमकावू शकत नाही..' सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी; ज्ञानेश कुमारांसह इतर दोन आयुक्तांना नोटीस, दिल्ली पोलिसांना सुद्धा जंतर मंतरवरून नोटीस धाडली
'आम्हाला कोणीही धमकावू शकत नाही..' सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी; ज्ञानेश कुमारांसह इतर दोन आयुक्तांना नोटीस, दिल्ली पोलिसांना सुद्धा जंतर मंतरवरून नोटीस धाडली
Yunus Shaikh and Eknath Shinde: शिवसेनेत प्रवेश केल्याचं नाकारलं, पण एकनाथ शिंदेंचं शिवसैनिकालाही लाजवेल इतकं कौतुक केलं, युनुस शेख नक्की कोणत्या पक्षात?
शिवसेनेत प्रवेश केल्याचं नाकारलं, पण एकनाथ शिंदेंचं शिवसैनिकालाही लाजवेल इतकं कौतुक केलं, युनुस शेख नक्की कोणत्या पक्षात?
Pune FDA Action: जिवंत झुरळं, मृत झुरळांचे अवशेष, दुर्गंधी अन्...,वारजेतील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित, मुलांना डॉमिनोझ पिझ्झा खाऊ घालण्याआधी हे पाहाच
जिवंत झुरळं, मृत झुरळांचे अवशेष, दुर्गंधी अन्...,वारजेतील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित, मुलांना डॉमिनोझ पिझ्झा खाऊ घालण्याआधी हे पाहाच
Embed widget