ABP Majha Top 10, 4 March 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 4 March 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 3 March 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 3 March 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 3 March 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 3 March 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Lalu Yadav on PM MODI : मोदींना कुटुंब नाही, ते हिंदू नाहीत; लालूप्रसाद यादवांची घणाघाती टीका
Lalu Yadav on PM MODI : पंतप्रधान नरेंद्र मोदींना कुटुंब नाही, ते हिंदू नाहीत. नरेंद्र मोदी सध्या घराणेशाहीवर फार बोलत आहेत. पण तुमच्याकडे तर कुटुंबचं नाही आणि तुम्ही हिंदू देखील नाहीत, अशी घणाघाती टीका राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी केली. Read More
Pakistan : शाहबाज शरिफ दुसऱ्यांदा पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी, सोमवारी पार पडणार शपथविधी
Pakistan : पीएमएल-एनचे वरिष्ठ नेते शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांची दुसऱ्यांदा पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे. त्यांनी शनिवारी (दि.2) पंतप्रधानपदासाठी अर्ज दाखल केला होता. Read More
Anant-Radhika Pre-Wedding: प्री-वेडिंगमधील परफॉर्मन्सनंतर रिहाना लगेचच अमेरिकेला का परतली? पॉप सिंगरने सांगितले कारण
Anant-Radhika Pre-Wedding: रिहानाने 1 मार्च रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या कॉकटेल पार्टीत तिचा लाईव्ह परफॉर्मन्स दिला होता. पण ती लगेच परत अमेरिकेला परतली. Read More
Rinku Rajguru : तुमची मुलगी असती तर तुम्हाला चाललं असतं का? भर कार्यक्रमातून बाहेर जाताना आर्ची चाहत्यांवर भडकली
Rinku Rajguru : सैराट फेम रिंकु राजगुरु हीने जळगावमधील शासनाच्या सांस्कृतिक महोत्सवात हजेरी लावली होती. Read More
Yuzvendra Chahal Viral Video : संगीता फोगटने खांद्यावरून युझवेंद्र चहलला एकहाती भिंगरीसारखा गरागरा घुमवला! गड्याची बोलती बंद
Yuzvendra Chahal Viral Video : चहलला अनपेक्षित जेव्हा संगीताने उचलून फिरवले तेव्हा पाहणाऱ्यांना सुद्धा हसू आवरत नाही. त्यामधील काही जण अरे राहूदे, अरे राहूदे म्हणताना दिसून येतात. Read More
IPL 2024 : 'या' 5 जणांना आयपीएलमध्ये धमाका करावाच लागणार अन्यथा टीम इंडियातील स्वप्न कायमचे भंगणार!
इंडियन प्रीमियर लीगचा 17वा सीझन काही भारतीय खेळाडूंसाठी खूप महत्त्वाचा आणि खास असणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून तो भारतीय संघात आपले स्थान पक्के करू शकतात. Read More
Obesity : तणाव आणि लठ्ठपणा यांचा परस्परांशी संबंध आहे? जाणून घ्या शरीरात फॅट कसं निर्माण होतं?
Obesity : तणावामुळे अनेकांना लठ्ठपणाचाही सामना करावा लागतो. हे अनेक संशोधनातून सिद्ध झालंय. Read More
इंटर्नशिपसाठी आले अन् टाटांचे झाले, रतन टाटांचे राईट हँड म्हणून ओळख असणारे एन चंद्रशेखरन कोण?
टाटा समूहाचे प्रमुख असलेले नटराजन चंद्रशेखरन (Natarajan Chandrasekaran) हे आज टाटा सन्सचे (Tata Sons) चेअरमन आहेत. पण त्यांची टाटा समुहासोबतची सुरुवात कशी झाली याबाबतची माहिती पाहुयात. Read More