एक्स्प्लोर

Rinku Rajguru : तुमची मुलगी असती तर तुम्हाला चाललं असतं का? भर कार्यक्रमातून बाहेर जाताना आर्ची चाहत्यांवर भडकली

Rinku Rajguru : सैराट फेम रिंकु राजगुरु हीने जळगावमधील शासनाच्या सांस्कृतिक महोत्सवात हजेरी लावली होती.

Rinku Rajguru : जळगावांत शासनाकडून महासांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला सैराट फेम रिंकु राजगुरु (Rinku Rajguru) हीने हजेरी लावली. तिला पाहण्यासाठी जळगावात (Jalgaon) आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात चाहत्यांची बरीच गर्दी पाहायला मिळाली. पण या गर्दीतून बाहेर जाताना मात्र आर्ची चिडल्यांच पाहायला मिळालं. गर्दीतून बाहेर पडताना एका चाहत्याचा धक्का रिंकुला लागला. त्यामुळे रिंकु चिडल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं. 

तुमची मुलगी या जागी असती तर तुम्हाला चाललं असतं का? असा सवाल रिंकुने चाहत्यांना केला.  चांगला रंगलेला कार्यक्रम संपल्यानंतर रिंकु बाहेर पडताना हा सगळा प्रकार घडला. त्यामुळे आयोजकांची देखील डोकेदुखी वाढली असल्याचं म्हटलं जात आहे. गर्दीतून बाहेर पडताना रिंकुला चाहत्याचा धक्का लागल्यामुळे ती चिडली. त्यामुळे कार्यक्रम संपल्यानंतर काहीसं नाराजीनाट्य पाहायला मिळालं. 

रिंकुच्या कार्यक्रमांना चाहत्यांची गर्दी

जळगावमध्ये या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन शासनाकडून करण्यात आले होते. या कार्यक्रमाला रिंकुने हजेरी लावली. सैराट या चित्रपटातून आर्ची म्हणून रिंकु चाहत्यांच्या पसंतीस उतरली. तेव्हापासून त्या चित्रपटांतील तिच्या डायलॉगना आजही प्रेक्षक पसंती दर्शवतात. या कार्यक्रमावेळीही रिंकुने सैराटमधील तिचे फेमस डायलॉग म्हटले. त्यावेळी चाहत्यांनी तिला दाद दिली. 

View this post on Instagram
 
A post shared by ABPmajha (@abpmajhatv)

परश्या - आर्चीच्या अफेअरच्या चर्चा

या चित्रपटातून आर्ची आणि परश्याची जोडी महाराष्ट्राच्या भेटीला आली. या चित्रपटातील आकाशची सहअभिनेत्री रिंकु राजगुरुची आजही तितकीच चांगली मैत्री आहे. पण मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राचे लाडके आर्ची आणि परश्या हे फार चर्चेत आले होते. त्यांच्या अफेअरच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु होत्या. अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) मुलगी आयरा खान (Ira khan) आणि नुपूर शिखरे (Nupur Shikhare ) यांचे ग्रँड वेडिंग रिसेप्शनला आकाश ठोसर (Akash Thosar) आणि रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) यांनी देखील हजेरी लावली. रिंकूचा झिम्मा-2 हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. 

ही बातमी वाचा : 

तैमूर, अब्राहम, जेहला मागे सारत कपूरांची नात प्री वेडिंगमध्ये झळकली, सोशल मीडियावर 'राहा'चीच चर्चा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kunal Kamra : एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं; शिंदे गटाकडून तक्रार दाखल
एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं; शिंदे गटाकडून तक्रार दाखल
Pakistan : YouTuber म्हणाला, पाकिस्तानमध्ये औषधेही भारतातून येतात, पाकचे लोक म्हणाले, नमाज अदा करा, अल्लाहताला...
YouTuber म्हणाला, पाकिस्तानमध्ये औषधेही भारतातून येतात, पाकचे लोक म्हणाले, नमाज अदा करा, अल्लाहताला...
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
Nashik News : चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kunal Kamra : शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं, Murji Patel पोलीस स्टेशनमध्येAnandache Paan : संभाजीराजांचं आग्रा-राजगड प्रवास वर्णन;साधूपुत्र कादंबरी उलगडताना लेखक नितीन थोरातNagpur Violence Update : नागपुरातील 5 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी हटवलीDevendra Fadnavis Pune Speech : गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या जीवनात परिवर्तन करु शकतो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kunal Kamra : एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं; शिंदे गटाकडून तक्रार दाखल
एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं; शिंदे गटाकडून तक्रार दाखल
Pakistan : YouTuber म्हणाला, पाकिस्तानमध्ये औषधेही भारतातून येतात, पाकचे लोक म्हणाले, नमाज अदा करा, अल्लाहताला...
YouTuber म्हणाला, पाकिस्तानमध्ये औषधेही भारतातून येतात, पाकचे लोक म्हणाले, नमाज अदा करा, अल्लाहताला...
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
Nashik News : चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
Nashik Guardian Minister : नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
Stock Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचं बाजारमूल्य 300000 कोटींनी वाढलं, सर्वाधिक फायदा कुणाला?
Stock Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचं बाजारमूल्य 300000 कोटींनी वाढलं, सर्वाधिक फायदा कुणाला?
Professor Dancing Viral Video : प्रोफेसरचा जबरा डान्स पाहून विद्यार्थ्यांची बोटे तोंडात, संपूर्ण कॅम्पस टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजला
Video : प्रोफेसरचा जबरा डान्स पाहून विद्यार्थ्यांची बोटे तोंडात, संपूर्ण कॅम्पस टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजला
Embed widget