एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 4 January 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 4 January 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 3 January 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 3 January 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 3 January 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 3 January 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Shivraj Singh Chouhan : राज्याभिषेक होतोय असं वाटत असताना अनेकवेळा वनवास भोगावा लागतो, शिवराज सिंह यांचं दुःख, बंगल्याचं नवीन नाव  'मामा का घर'

    Shivraj Singh Chouhan : प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही कारण असतं, आता आपल्याला मुख्यमंत्री न करण्यामागेही काही मोठा हेतू असेल असं मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले. Read More

  4. Iran Bomb Blast : इराणमध्ये कासिम सुलेमानीच्या समाधीच्या ठिकाणी दोन बॉम्बस्फोटांचे धमाके, 73 जणांचा मृत्यू तर 170 हून अधिक लोक जखमी

    Iran Bomb Blast : इराणच्या रिव्होल्युशनली गार्ड्च्या कुड्स फोर्सचा प्रमुख असलेल्या  कासिम सुलेमानीच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्त लोक जमले होते. त्या ठिकाणी दोन बॉम्बस्फोट झाले.  Read More

  5. Urvashi Rautela :आईच्या वाढदिनी बॅकलेस ड्रेसमध्ये उर्वशी रौतेलाचा भन्नाट डान्स; चाहते म्हणाले,'वीजेचा झटका बसलाय का'?

    Urvashi Rautela : उर्वशी रौतेला सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव असते. सध्या तिच्या सिनेमांच प्रमाण कमी असले तरीही ती सातत्याने सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या भेटीला येत असते. उर्वशी तिच्या अनोख्या स्टाईलमुळे नेहमी चाहत्यांच्या पसंतीस उतरते. Read More

  6. 'Ram Dhun'teaser : ‘मैं अटल हूं’मधील 'राम धून' या पहिल्या गाण्याचा टीजर लाँच

    'Ram Dhun'teaser : आज (दि.3) ‘मैं अटल हूं’मधील राम धून या गाण्याचा टीजर लाँच करण्यात आलाय. संपूर्ण गाणे उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कैलाश खैर यांनी गायलेला या गाण्याचा टीजर पंकज त्रिपाठीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केलाय.  Read More

  7. IND Vs SA 2nd Test Day 1 Live : दक्षिण आफ्रिकेला गुंडाळल्यानंतर टीम इंडियाची सुद्धा खराब सुरुवात; विराट अन् राहुलवर मदार

    भारतीय संघ आतापर्यंत केपटाऊनमध्ये एकही कसोटी सामना जिंकू शकलेला नाही. टीम इंडियाने येथे खेळल्या गेलेल्या 6 पैकी 4 कसोटी गमावल्या आहेत, तर इतर दोन कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत. Read More

  8. Mohammed Siraj Record : मोहम्मद सिराजच्या दमदार स्पेलने श्रीनाथ आणि इशांत शर्माला मागे टाकले; कसोटी क्रिकेटमध्ये नवा विक्रम

    Mohammed Siraj Record : सिराजच्या गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या 55 ​​धावांवर गारद झाला. सिराजने सर्वाधिक 6 बळी घेतले. याशिवाय जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांना प्रत्येकी 2 यश मिळाले. Read More

  9. Health Tips : नवीन वर्षात तंदुरुस्त राहण्याचा संकल्प केलाय? तर 'या' सोप्या योगासनांनी सुरुवात करा

    Yoga Benefits : आपल्या सर्वांना माहीत आहे की, योगा आपल्या शरीरासाठी फार उपयोगी आहे. Read More

  10. पेट्रोल आणि डिझेल कधी स्वस्त होणार? खुद्द पेट्रोलियम मंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण 

    एखादी महिला प्रवासी विना तिकीट ट्रेनमध्ये प्रवास करत असेल तर टीटी तिलाही उतरवणार का? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, तर जाणून घेऊयात यासंदर्भात नेमका रेल्वेचा नियम काय आहे.  Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : शपथविधीबाबत मंत्रालयात मोठ्या हालचाली, मुख्य सचिवांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक, भाजपचे बडे नेते रवाना
मोठी बातमी : शपथविधीबाबत मंत्रालयात मोठ्या हालचाली, मुख्य सचिवांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक, भाजपचे बडे नेते रवाना
Shivam Dube : 6,6,6,6,6,6,6 शिवम दुबेनं षटकारांचा पाऊस पाडला, सूर्याकडूनही जोरदार धुलाई, मुंबईचा धावांचा डोंगर
शिवम दुबे अन् सूर्यकुमार यादवची बॅट तळपली, मुंबईच्या फलंदाजांकडून गोलंदाजांची धुलाई
Kapaleshwar Mandir : कपालेश्वर मंदिरात दोन गुरवांमध्ये वादावादी, 'त्या' पाच सिल दानपेट्या आज उघडणार, धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष
कपालेश्वर मंदिरात दोन गुरवांमध्ये वादावादी, 'त्या' पाच सिल दानपेट्या आज उघडणार, धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष
Uddhav Thackeray: विधानसभेला चारीमुंड्या चीत, आता शेवटचा गड वाचवण्यासाठी ठाकरे कामाला लागले, मुंबईतील शिलेदारांना मातोश्रीवर बोलावलं
विधानसभेला चारीमुंड्या चीत, आता शेवटचा गड वाचवण्यासाठी ठाकरे कामाला लागले, मुंबईतील शिलेदारांना मातोश्रीवर बोलावलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Jupiter Hospital : पांढऱ्या पेशी कमी जास्त होत असल्याने अजूनही उपचार सुरूNagpur Chaiwala : नागपुरातील या चहावाल्याला शपथविधीचं आमंत्रणDrumstick rate Baramati : 100 रूपये पावशेरच्या दरानं विकली जातेय शेवग्याच्या शेंगाTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  12 PM : 3 डिसेंबर 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : शपथविधीबाबत मंत्रालयात मोठ्या हालचाली, मुख्य सचिवांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक, भाजपचे बडे नेते रवाना
मोठी बातमी : शपथविधीबाबत मंत्रालयात मोठ्या हालचाली, मुख्य सचिवांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक, भाजपचे बडे नेते रवाना
Shivam Dube : 6,6,6,6,6,6,6 शिवम दुबेनं षटकारांचा पाऊस पाडला, सूर्याकडूनही जोरदार धुलाई, मुंबईचा धावांचा डोंगर
शिवम दुबे अन् सूर्यकुमार यादवची बॅट तळपली, मुंबईच्या फलंदाजांकडून गोलंदाजांची धुलाई
Kapaleshwar Mandir : कपालेश्वर मंदिरात दोन गुरवांमध्ये वादावादी, 'त्या' पाच सिल दानपेट्या आज उघडणार, धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष
कपालेश्वर मंदिरात दोन गुरवांमध्ये वादावादी, 'त्या' पाच सिल दानपेट्या आज उघडणार, धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष
Uddhav Thackeray: विधानसभेला चारीमुंड्या चीत, आता शेवटचा गड वाचवण्यासाठी ठाकरे कामाला लागले, मुंबईतील शिलेदारांना मातोश्रीवर बोलावलं
विधानसभेला चारीमुंड्या चीत, आता शेवटचा गड वाचवण्यासाठी ठाकरे कामाला लागले, मुंबईतील शिलेदारांना मातोश्रीवर बोलावलं
शेवग्याच्या वरणासाठी  डिसेंबरभर थांबावं लागणार? शेवगा 600 रुपये किलो! राज्यातील शेतकऱ्यांना फटका
शेवग्याच्या वरणासाठी डिसेंबरभर थांबावं लागणार? शेवगा 600 रुपये किलो! राज्यातील शेतकऱ्यांना फटका
मोठी बातमी :  खासदारकीला आव्हान, महाराष्ट्रातील भाजपच्या तरुण खासदाराला हायकोर्टाची नोटीस 
मोठी बातमी :  खासदारकीला आव्हान, महाराष्ट्रातील भाजपच्या तरुण खासदाराला हायकोर्टाची नोटीस 
IPO Update : 125 पट सबस्क्राइब झालेल्या आयपीओनं दिला 100 टक्के परतावा, C2CAS चे गुंतवणूकदार मालामाल
125 पट सबस्क्राइब झालेल्या आयपीओनं दिला 100 टक्के परतावा, C2CAS चे गुंतवणूकदार मालामाल
Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियाचा ग्लॅम लूक; पांढऱ्या रफल टॉपमध्ये दिसतेय खास!
Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियाचा ग्लॅम लूक; पांढऱ्या रफल टॉपमध्ये दिसतेय खास!
Embed widget