एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Drumstick rate Baramati : 100 रूपये पावशेरच्या दरानं विकली जातेय शेवग्याच्या शेंगा

Drumstick Baramati : 100 रूपये पावशेरच्या दरानं विकली जातेय शेवग्याच्या शेंगा 

बंगालच्या उपसागरात धडकलेल्या चक्रीवादळाचा दक्षिणेकडील राज्यांसह महाराष्ट्रालाही फटका बसत असल्याचं दिसतंय. राज्यात पावसाच्या धास्तीने शेतकऱ्यांना साठवणुकीतला शेतमाल विकण्याची पाळी आली आहे, तर दुसरीकडे दक्षिणेकडील राज्यात झालेल्या पावसाचा शेवग्याच्या लागवडीला मोठा फटका बसला आहे. शेवग्याच्या शेंगा उष्ण असल्याने थंडीत किरकोळ बाजारात शेवग्याच्या शेंगांना मोठी मागणी असते. पण मागणीच्या तुलनेत सध्या बाजारात आवक कमी झाली आहे. परिणामी किलोमागे शेवग्याला प्रतवारीनुसार 500 ते 600 रुपये किलोचा भाव मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांनीही शेवग्याकडे पाठ फिरवली आहे.   राज्याबाहेरून शेवगा येत असल्यानं शेककऱ्याचं नुकसान शेवग्याच्या शेंगांना चांगला भाव मिळत असला तरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मात्र याचा फायदा होत नसल्याचं सांगण्यात येतंय. सध्या बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रामध्ये शेवगा येत असल्याचं शेतकऱ्यांना फटका बसल्याचं बारामतीतील शेवगा उत्पादक शेतकरी विष्णुपंत हिंगणे यांनी 'एबीपी माझा'ला बोलताना सांगितलं. विष्णुपंत हिंगणे यांचा चार एकर शेवगा आहे. परंतु यंदाच्या वर्षी पाऊस जास्त पडल्याने फुलगळ तसेच रोगाला बळी पडला आणि त्यामुळे यंदा त्यांचं चार एकरातून सात ते आठ लाखाचं नुकसान झालं असल्याचं हिंगणे सांगतात. पुण्याच्या बाजारसमितीत क्विंटलमागे मंगळावारी 03 डिसेंबर रोजी शेवग्याच्या शेंगांना क्विंटलमागे किमान 5000 रुपयांचा भाव मिळाला. आज मार्केटयार्डात 19 क्विंटल शेवग्याची आवक झाली होती.

महाराष्ट्र व्हिडीओ

Drumstick rate Baramati : 100 रूपये पावशेरच्या दरानं विकली जातेय शेवग्याच्या शेंगा
Drumstick rate Baramati : 100 रूपये पावशेरच्या दरानं विकली जातेय शेवग्याच्या शेंगा

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेवग्याच्या वरणासाठी  डिसेंबरभर थांबावं लागणार? शेवगा 600 रुपये किलो! राज्यातील शेतकऱ्यांना फटका

Uddhav Thackeray: विधानसभेला चारीमुंड्या चीत, आता शेवटचा गड वाचवण्यासाठी ठाकरे कामाला लागले, मुंबईतील शिलेदारांना मातोश्रीवर बोलावलं
विधानसभेला चारीमुंड्या चीत, आता शेवटचा गड वाचवण्यासाठी ठाकरे कामाला लागले, मुंबईतील शिलेदारांना मातोश्रीवर बोलावलं
मोठी बातमी :  खासदारकीला आव्हान, महाराष्ट्रातील भाजपच्या तरुण खासदाराला हायकोर्टाची नोटीस 

IPO Update : 125 पट सबस्क्राइब झालेल्या आयपीओनं दिला 100 टक्के परतावा, C2CAS चे गुंतवणूकदार मालामाल
125 पट सबस्क्राइब झालेल्या आयपीओनं दिला 100 टक्के परतावा, C2CAS चे गुंतवणूकदार मालामाल
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Drumstick rate Baramati : 100 रूपये पावशेरच्या दरानं विकली जातेय शेवग्याच्या शेंगाTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  12 PM : 3 डिसेंबर 2024: ABP MajhaMahayuti Leaders Azad Maidan:  महायुतीच्या नेत्यांनी एकत्रित येत आझाद मैदानावर केली पाहणीEknath Shinde Health : एकनाथ शिंदेंची तब्येत अजूनही बरी नाही; उपचार सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेवग्याच्या वरणासाठी  डिसेंबरभर थांबावं लागणार? शेवगा 600 रुपये किलो! राज्यातील शेतकऱ्यांना फटका
शेवग्याच्या वरणासाठी डिसेंबरभर थांबावं लागणार? शेवगा 600 रुपये किलो! राज्यातील शेतकऱ्यांना फटका
Uddhav Thackeray: विधानसभेला चारीमुंड्या चीत, आता शेवटचा गड वाचवण्यासाठी ठाकरे कामाला लागले, मुंबईतील शिलेदारांना मातोश्रीवर बोलावलं
विधानसभेला चारीमुंड्या चीत, आता शेवटचा गड वाचवण्यासाठी ठाकरे कामाला लागले, मुंबईतील शिलेदारांना मातोश्रीवर बोलावलं
मोठी बातमी :  खासदारकीला आव्हान, महाराष्ट्रातील भाजपच्या तरुण खासदाराला हायकोर्टाची नोटीस 
मोठी बातमी :  खासदारकीला आव्हान, महाराष्ट्रातील भाजपच्या तरुण खासदाराला हायकोर्टाची नोटीस 
IPO Update : 125 पट सबस्क्राइब झालेल्या आयपीओनं दिला 100 टक्के परतावा, C2CAS चे गुंतवणूकदार मालामाल
125 पट सबस्क्राइब झालेल्या आयपीओनं दिला 100 टक्के परतावा, C2CAS चे गुंतवणूकदार मालामाल
Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियाचा ग्लॅम लूक; पांढऱ्या रफल टॉपमध्ये दिसतेय खास!

Chhagan Bhujbal : मंत्रि‍पदाच्या संख्येवरून महायुतीत रस्सीखेच! आता भुजबळांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; स्ट्राइक रेटचा दाखला देत केली मोठी मागणी
मंत्रि‍पदाच्या संख्येवरून महायुतीत रस्सीखेच! आता भुजबळांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; स्ट्राइक रेटचा दाखला देत केली मोठी मागणी
कोणाच्या गाडीवर लाल दिवा बसणार? शिंदेसेना-भाजप की दोन्हीही? धाराशिवमध्ये या आमदारांची नावं मंत्रीपदासाठी चर्चेत

समीर भुजबळांनंतर सुहास कांदेंचं नेक्स्ट टार्गेट छगन भुजबळ? नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून वादाचा नवा ड्रामा सुरु

Embed widget