एक्स्प्लोर

Urvashi Rautela :आईच्या वाढदिनी बॅकलेस ड्रेसमध्ये उर्वशी रौतेलाचा भन्नाट डान्स; चाहते म्हणाले,'वीजेचा झटका बसलाय का'?

Urvashi Rautela : उर्वशी रौतेला सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव असते. सध्या तिच्या सिनेमांच प्रमाण कमी असले तरीही ती सातत्याने सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या भेटीला येत असते. उर्वशी तिच्या अनोख्या स्टाईलमुळे नेहमी चाहत्यांच्या पसंतीस उतरते.

Urvashi Rautela : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव असते. सध्या तिच्या सिनेमांच प्रमाण कमी असले तरीही ती सातत्याने सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या भेटीला येत असते. उर्वशी तिच्या अनोख्या स्टाईलमुळे नेहमी चाहत्यांच्या पसंतीस उतरते. तिने शेअर केलेले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दरम्यान, उर्वशीचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. नुकताच उर्वशीने तिची आई मीरा रौतेलाचा वाढदिवस जोरदार सेलिब्रेट केला. यावेळी उर्वशीने ऑरेंज कलरच्या ड्रेसमध्ये तुफान डान्स केलाय. 

आई मीरा रौतेलाच्या वाढदिनी उर्वशी (Urvashi Rautela) एका वेगळ्या अंदाजात दिसली. आई मीराचा वाढदिवस सर्व कुटुंबियांनी सेलिब्रेट केला. या दिवशीचे अनेक व्हिडिओ उर्वशीने सोशल मीडियावर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये उर्वशी तुफान डान्स करताना दिसत आहे. यावेळी तिने ऑरेंज कलरचा ड्रेस परिधान केलाय. मात्र, उर्वशीने केलेला हा डान्स चाहत्यांना अजिबात आवडलेला नाही. चाहत्यांना उर्वशीने केलेला डान्स पाहून तिला ट्रोल करण्यास सुरुवात केलीये. 

तुला वीजेचा झटका बसलाय का?

एका युजरने उर्वशीला ट्रोल करताना लिहिले की, अरे तुला झटका लागलाय का? तर आणखी एका युजरने लहान मुलांसारखा का डान्स करत आहेस? असा सवाल उर्वशीला केला आहे. तर कोणी म्हटलंय की, कोणीतरी हिला विजेचा झटका दिलाय. अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी उर्वशीने शेअर केलेल्या व्हिडिओवर केल्या आहेत. 

पाकिस्तानच्या क्रिकेटरबरोबर जोडलं जात होतं उर्वशीचं नाव 

उर्वशीचे नाव भारतीय क्रिकेटर ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्याबरोबर जोडलं जात होतं. मात्र, काही दिवसांपूर्वी एका पाकिस्तानी क्रिकेटबरोबर तिचे नाव जोडले जाऊ लागल्याने तिला ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते. नुकतेच उर्वशी आणि एल्विश यादव यांचे 'हम तो दिवाने' हे गाण रिलीज झालं होत. उर्वशीला जेवढे ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. तेवढ्याच तिला चांगल्या प्रतिक्रिया देखील येतात. 

क्रिकेट सामन्यांमध्ये उर्वशीची हजेरी 

अभिनेत्री उर्वशी रौतेला क्रिकेट सामन्यांमध्ये हजेरी लावते. अनेक आंतरराष्ट्रीय सामने पाहायला ती येत असते. शिवाय, आयपीएलमधील सामने पाहण्याची संधी देखील ती सोडत नाही. स्टेडियममध्ये हजेरी लावताना तिच्या अनोख्या ड्रेसिंग स्टाईलने चाहत्यांच्या पसंतीस उतरते. तर ट्वीटरवरुन सामन्यांबाबत अनेकदा भाष्यही करत असते. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Shreyas Talpade: हार्ट अटॅक आल्यानंतर नेमकं काय घडलं? अभिनेता श्रेयस तळपदेनं स्वत: सांगितला थरारक अनुभव

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा

व्हिडीओ

Chandrapur Mayor : चंद्रपुरात पक्षाअंतर्गत कुरघोडीला उधाण  Special Report
Solapur Praniti shinde Vs Jaykumar gore : निकालानंतरचे शोले टीका, टोमणे, टोले Special Report
Samadhan Sarvankar : सरवणकरांचं अ 'समाधान' भाजपवर शरसंधान Special Report
NCP on ZP Election : महापालिकेच्या पराभवानंतर पवारांनी कोणता धडा घेतला? Special Report
BJP on Samadhan Sarvankar : समाधान सरवणकर यांना जी मत मिळाली ती फक्त भाजपमुळे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
Embed widget