एक्स्प्लोर

Kapaleshwar Mandir : कपालेश्वर मंदिरात दोन गुरवांमध्ये वादावादी, 'त्या' पाच सिल दानपेट्या आज उघडणार, धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष

Kapaleshwar Mandir : नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात दानपेटीवरून सप्टेंबर महिन्यात दोन गुरवांमध्ये जोरदार वाद झाला होता.

नाशिक : येथील कपालेश्वर मंदिरात (Kapaleshwar Mandir) दानपेटीवरून सप्टेंबर महिन्यात दोन गुरवांमध्ये वाद झाला. या वादाचे व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाले होते. यानंतर धर्मादाय आयुक्तांनी  25 सप्टेंबरला मंदिरातील पाच दानपेट्या सिल केल्या होत्या. आता सिल केलेल्या दानपेट्या आज उघडण्यात येणार आहे. धर्मादाय आयुक्तांच्या निरीक्षकाकडून या दानपेटीमधील पैशांची मोजणी केली जाणार आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की,  गेल्या अनेक वर्षांपासून कपालेश्वर मंदिरातील पेट्यांबाबत वाद आहे. मंदिरात चार दानपेट्या ट्रस्टच्या व एक पेटी गुरवांची आहे. या पेटीवरही प्रभाकर गाडे, हेमंत गाडे, अनिल भगवान, प्रभावती जगताप, अतुल शेवाळे या पाच गुरवांचा हक्क असल्याचे सांगितले जाते. त्यांनी महिने आणि तिथी वाटून घेतली असून त्यानुसार पेटीच्या चाव्या एकमेकांकडे सुपूर्द केल्या जातात. 

कपालेश्वर मंदिरात दोन गुरवांमध्ये वादावादी

ही गुरव मंडळी अनधिकृतपणे पेटी ठेवून भाविकांची दिशाभूल करीत असल्याने विद्यमान विश्वस्त व सर्व गुरव यांच्यात कोर्टात दावा सुरू आहे. या पाच गुरवांपैकी प्रभाकर गाडे व हेमंत गाडे यांच्यातही एकमेकांविरोधात कोर्टात दावे आहेत. काही महिन्यांपूर्वी प्रभाकर गाडे यांच्याकडे कपालेश्वर मंदिराचा कार्यभार होता. त्यामुळे दानपेटीच्या चाव्या त्यांच्याकडे होत्या. हा कार्यभार सप्टेंबरमध्ये संपला होता. नवीन कार्यभार हेमंत गाडे यांच्याकडे देणे गरजेचे होते. मात्र प्रभाकर गाडे यांनी तो हेमंत गाडे यांच्याकडे सुपूर्द करण्यास टाळाटाळ केली होती. त्यामुळे त्यांच्यात वादावादी झाली होती.   

गुरव आणि ट्रस्ट वादावर धर्मादाय आयुक्त तोडगा काढणार

यानंतर धर्मादाय आयुक्तांनी 25 सप्टेंबरला मंदिरातील पाच दानपेट्या सिल केल्या होत्या. या दानपेट्या आता पूर्ण भरल्या आहेत. आता सुमारे दोन महिने उलटल्यानंतर धर्मादाय आयुक्तांच्या निरीक्षकाकडून या दानपेट्यांच्या पैशांची मोजणी करण्यात येणार आहे. पैशांनी मोजणी झाल्यानंतर या संदर्भात गुरव आणि ट्रस्ट या वादाबाबत अंतिम तोडगा धर्मादाय आयुक्तांच्या माध्यमातून घेतला जाणार आहे. आता धर्मादाय आयुक्त नेमका काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

चौकीदार ही निकला चोर! PNB बँकेच्या हॉल इन्चार्जकडून LIC ला दोन कोटींचा गंडा; 106 बनावट वारसदार तयार केले अन्...; नाशिकमधील घटना

पाहुण्यासारखा आला अन् 30 तोळं सोनं चोरुन गेला, साखरपुड्याच्या कार्यक्रमात चोरट्याचा प्रताप, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

महत्त्वाच्या बातम्या

मुलीसोबत बोलताना व्हिडीओ काढल्याचा राग आला, डोक्यात कोयता घालून दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं, नाशिकमधील धक्कादायक घटना
मुलीसोबत बोलताना व्हिडीओ काढल्याचा राग आला, डोक्यात कोयता घालून दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं, नाशिकमधील धक्कादायक घटना
Nashik Crime News: वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील 'त्या' प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर
वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील 'त्या' प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर
Nashik Crime News: 37 वर्षांच्या हसीनाला नवा बॉयफ्रेंड मिळाला, 15 वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्याला समजताच 'ती'ने मोठा गेम केला; बॉडी थेट कसारा घाटात आढळली, नेमकं काय घडलं?
37 वर्षांच्या हसीनाला नवा बॉयफ्रेंड मिळाला, 15 वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्याला समजताच 'ती'ने मोठा गेम केला; बॉडी थेट कसारा घाटात आढळली, नेमकं काय घडलं?
Nashik Crime News: 15 वर्षांच्या लिव्ह-इनचा भयानक शेवट; प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकराचा काटा काढला, बॉडी 18 तास घरात ठेवली अन्..., नाशिक हादरलं!
15 वर्षांच्या लिव्ह-इनचा भयानक शेवट; प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकराचा काटा काढला, बॉडी 18 तास घरात ठेवली अन्..., नाशिक हादरलं!

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Embed widget