ABP Majha Top 10, 4 December 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 4 December 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 3 December 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 3 December 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 3 December 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 3 December 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Indian Navy Day 2022 : आज 'भारतीय नौदल दिन'; या निमित्ताने जाणून घ्या नौदल दिनाचा इतिहास आणि महत्त्व
Indian Navy Day 2022 : भारतीय नौदलाची स्थापना 1612 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने केली होती. Read More
China Blank Page Revolution: चीनमधील 'ब्लँक पेज रिवोल्यूशन'ची जगभरात चर्चा; सत्ताधाऱ्यांना हैराण करणारे आंदोलन आहे तरी काय?
China Blank Page Revolution: चीनमध्ये सध्या ब्लँक पेज रिवोल्यूशन सुरू असून या आंदोलनाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. Read More
Tharla Tar Mag: 'ठरलं तर मग!' मालिकेमध्ये अमित भानुशाली साकारणार 'ही' भूमिका; 9 वर्षांनंतर करणार मराठी मालिकेत कमबॅक
ठरलं तर मग (Tharla Tar Mag) या मालिकेत अभिनेता अमित भानुशाली अर्जुन सुभेदार ही व्यक्तिरेखा साकारणार असून या भूमिकेसाठी त्याने तब्बल 17 किलो वजन कमी केलं आहे. Read More
Anupam Kher : द काश्मीर फाइल्स'ची गोष्ट माझ्यासह अनेक लोकांची, नदाव लॅपिड यांचं वक्तव्य चुकीचं : अनुपम खेर
Anupam Kher : काश्मिरी पंडितांविषयीची जी गोष्ट आम्ही सांगितली आहे, तिला 'वल्गर' आणि 'प्रोपगंडा' म्हटलं गेलं आहे. परंतु, त्यांचं फार चुकीचे आहे, असं मत अभिनेते अनुपम खेर यांनी व्यक्त केलंय. Read More
Rudransh Patil Shooter : मराठमोळ्या रुद्रांक्ष पाटीलचा इजिप्तमध्ये बोलबाला, प्रेसिडेंट कपमध्ये सुवर्ण पदकाला गवसणी
Rudraksh Patil at 10m rifle shooting : मूळचा पालघरचा असणारा रुद्रांक्ष पाटील मागील काही काळापासून 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत कमाल कामगिरी करत एकामागे एक यश मिळवत आहे. Read More
Lakshya Sen Age Controversy : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन वादाच्या भोवऱ्यात, वय लपवल्याचा आरोप
Lakshya Sen India: नुकताच अर्जुन पुरस्काराचा मानकरी ठरलेला भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन वादात सापडला आहे. लक्ष्यवर वयाबाबत फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. Read More
Tooth Cavity : हिवाळ्यात सकाळी जबडा दुखतोय? असू शकतं 'हे' मोठे कारण; दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात
Tooth Cavity : जेव्हा तुम्ही सकाळी उठता आणि तुम्हाला तुमच्या जबड्यात दुखते तेव्हा ते हलक्यात घेऊ नका. जबडा दुखणे धोकादायक आहे. त्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. Read More
Vijaya Gadde: ट्वीटरच्या माजी अधिकारी विजया गड्डे संशयाच्या भोवऱ्यात; मस्क यांच्या ट्वीटने खळबळ
Vijaya Gadde: ट्वीटरच्या माजी अधिकारी विजया गड्डे यांना तुरुंगात डांबण्याची मागणी होऊ लागली आहे. मस्क यांच्या ''ट्वीटर फाइल्स' च्या ट्वीटनंतर ही मागणी करण्यात येत आहे. Read More