ABP Majha Top 10, 3 February 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 3 February 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 2 February 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 2 February 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Astrology : कसा असतो फेब्रुवारीत जन्मलेल्या लोकांचा स्वभाव? करिअर, आर्थिक स्थिती, लव्ह लाईफबद्दल जाणून घ्या
February Born People : ज्योतिषशास्त्रानुसार, एकाच राशीच्या किंवा एकाच महिन्यात जन्मलेल्या लोकांच्या स्वभावामध्ये साम्य दिसून येतं. त्यानुसार, फेब्रुवारी महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव, भविष्य आणि करिअर जाणून घेऊया. Read More
Rahul Gandhi on Mamata Banerjee : खेला होबे बाकी! ममता बॅनर्जींचा स्वबळाचा नारा पण राहुल गांधींच्या वक्तव्याने भूवया उंचावल्या
Rahul Gandhi on Mamata Banerjee : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ममता यांच्यावरून केलेल्या वक्तव्याने भूवया उंचावल्या आहेत. काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्ये बंद दाराआड चर्चा सुरू असल्याचे दिसत आहे. Read More
Indian Navy: भारतीय नौदलाच्या INS सुमित्राचा समुद्रात भीमपराक्रम; 19 पाकिस्तानी नागरिकांसह, 17 इराणी नागरिकांची समुद्री चाचांच्या तावडीतून सुटका
Indian Navy: भारतीय नौदलाच्या आयएनएस सुमित्राचा समुद्रात भीमपराक्रम, सोमालियाच्या समुद्री चाचांनी अपहरण केलेल्या 2 इराणी मच्छिमार नौकेची भारतीय नौदलाकडून सुटका, Read More
Poonam Pandey : कुटुंबाला वाळीत टाकलं, पती सोडून गेला; 'मी एकटीच मरणार', काय घडलं होतं पूनम पांडेच्या आयुष्यात
Poonam Pandey : अभिनेत्री पूनम पांडेच्या निधनानंतर संपूर्ण फिल्म इंडस्ट्री शोकाकुल अवस्थेत आहे. पूनमच्या निधनानंतर सोशल मीडियावरही उलट सूलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना देखील पूनमच्या अचानक जाण्याने धक्का बसलाय. Read More
Priyanka Chopra House : तब्बल 166 कोटी मोजून घेतलेला बंगला चक्क गळका निघाला! भडकलेल्या प्रियांका चोप्राने अखेर..
Priyanka Chopra : अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या पतीसोबत लॉस एंजेलिसमध्ये राहत आहे. निक जोनस आणि प्रियांकाचे अनेक फोटो देखील व्हायरल होत असतात. दरम्यान निक आणि प्रियांकाच्या ड्रीम हाऊसबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रियांकाने तब्बल 166 कोटी मोजून घेतलेला बंगला खरेदी केला होता. Read More
IND vs ENG 2nd Test 1stDay : शतकवीर यशस्वी जैस्वाल साहेबांविरोधात दिवसभर एकटाच लढला; टीम इंडियाचे धुरंदर पुन्हा अपयशी
IND vs ENG 2nd Test 1stDay : नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. भारतीय फलंदाज ठराविक अंतराने पॅव्हेलियनमध्ये परतत राहिले. Read More
Rohit Sharma on Yashaswi Jayaswal : रोहित शर्माची तब्बल 162 आठवड्यांपूर्वी भविष्यवाणी अन् यशस्वीनं जशीच्या तशी खरी करून दाखवली!
गेल्या काही दिवसांपासून संधी मिळताच जेव्हा जेव्हा टीम इंडियाला गरज पडली आहे, तेव्हा यशस्वीने जबाबदारी घेतली आहे.विशेषत: कसोटीत जवळपास प्रत्येक सामन्यात त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. Read More
Health Tips : घाईघाईने खाण्याची सवय आरोग्यासाठी घातक ठरू शकते; जाणून घ्या तोटे
Health Tips : जेव्हा आपण अन्न घाईघाईने खातो, तेव्हा आपण ते चघळण्याऐवजी थेट गिळतो, यामुळे अन्न घशात अडकू शकते Read More
PayTm Bank Latest Updates : पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवानाही रद्द होणार? आरबीआयच्या कारवाईबाबत मोठी अपडेट
PayTm Bank Latest Updates : आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेवर निर्बंध घातल्यानंतर एकच खळबळ उडाली . आता आरबीआय पुढील महिन्यात आणखी मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे. Read More