ABP Majha Top 10, 3 August 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 3 August 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
UGC Alert : यूजीसीकडून 20 बोगस विद्यापीठांची यादी जाहीर; दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधील संख्या सर्वाधिक
या यादीत 20 बनावट विद्यापीठांची नावं आहेत. महत्त्वाचं म्हणजे या यादीत सर्वाधिक बनावट विद्यापीठं ही दिल्लीतील आहेत. Read More
ABP Majha Top 10, 2 August 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 2 August 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Climate Change : हवामान बदलाचा भारतीय उपखंडावर परिणाम, भयंकर चक्रीवादळासह तापमानातही मोठी वाढ
Climate Change : केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने 'भारतीय भूप्रदेशात झालेल्या हवामान बदलाचे मूल्यमापन' हा अहवाल प्रसिध्द केला आहे. यामध्ये भारतीय उपखंडावर हवामान बदलाचा परिणाम झाला आहे. Read More
China Flood : 140 वर्षानंतर चीनमध्ये 'जलप्रलय'! बीजिंगमध्ये 20 जणांचा मृत्यू, भीषण पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत
China Beijing Flood : बीजिंगमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याने 20 जणांचा मृत्यू झाला आहे. चौथ्या दिवशीही संततधार पाऊस सुरू आहे. Read More
Nitin Desai: नितीन देसाईंचं दिग्गज नेत्यांच्या अविस्मरणीय क्षणांत योगदान! अवघ्या काही तासांत ठाकरे, मोदींसाठी बनवले खास मंच
Nitin Desai Death: चित्रपट क्षेत्रातील कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपवल्यानंतर त्यांनी बनवलेल्या अप्रतिम सेट्सची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. Read More
Gautami Patil : हुल्लडबाजांचा गोंधळ, दगडफेक; गौतमी म्हणाली,"...तर मी कार्यक्रम बंद करेल"
Gautami Patil : अहमदनगरमधील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. Read More
भारतात रंगणार WWE चा थरार! भारतीय चाहत्यांची प्रतिक्षा संपली, तारीखही ठरली
WWE in India : डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) आता भारतात येणार आहे. सप्टेंबर महिन्यात भारतीय चाहत्यांना त्यांच्या आवडत्या WWE स्टारला पाहण्याची संधी मिळणार आहे. Read More
Asian Games 2023 Cricket: आशियाई क्रीडा स्पर्धा: टीम इंडियाला थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. पाहा टीम इंडियाचे शेड्युल्ड
Asian Games 2023 Team India Cricket: आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेट क्रीडा प्रकारात भारतीय पुरुष क्रिकेट संघाला थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे. Read More
Health Tips : पाठदुखीने हैराण असाल तर वेळीच सावध व्हा! असू शकतं कर्करोगाचं लक्षण
Health Tips : आरोग्य तज्ज्ञांच्या मते, 30 आणि 40 वयोगटातील बहुतेक लोक पाठदुखीने त्रस्त आहेत. Read More
Affordable Housing Sales Falls : दोन वर्षांत EMI 20 टक्क्यांनी महागला; परवडणाऱ्या घरांच्या विक्रीत घट
Affordable House: मागील दोन वर्षांच्या कालावधीत गृहकर्ज आणि कर्जाच्या हप्त्यात वाढ झाली आहे. याचा परिणाम परवडणाऱ्या घरांच्या विक्रीवर झाला आहे. Read More