(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 2 August 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 2 August 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Zomato : एक्स-बॉयफ्रेंडला त्रास देण्यासाठी झोमॅटोचा वापर, कॅश ऑन डिलिव्हरीने ऑर्डर करायची फूड; कंपनी ट्वीट करत म्हणाली...
Zomato Requests Ankita : झोमॅटोने अंकिताला ट्वीटद्वारे केलेलं आवाहन सध्या चांगलत व्हायरल होत आहे. Read More
ABP Majha Top 10, 2 August 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 2 August 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Ayodhya Ram Mandir: 'या' दिवशी होणार अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना, ट्रस्टने मागितली पंतप्रधान नरेंद्र मोदींची वेळ
Ram Temple in Ayodhya: या कार्यक्रमासाठी 5000 लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. Read More
China Flood : 140 वर्षानंतर चीनमध्ये 'जलप्रलय'! बीजिंगमध्ये 20 जणांचा मृत्यू, भीषण पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत
China Beijing Flood : बीजिंगमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याने 20 जणांचा मृत्यू झाला आहे. चौथ्या दिवशीही संततधार पाऊस सुरू आहे. Read More
Nitin Desai: नितीन देसाईंचं दिग्गज नेत्यांच्या अविस्मरणीय क्षणांत योगदान! अवघ्या काही तासांत ठाकरे, मोदींसाठी बनवले खास मंच
Nitin Desai Death: चित्रपट क्षेत्रातील कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपवल्यानंतर त्यांनी बनवलेल्या अप्रतिम सेट्सची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. Read More
Gautami Patil : हुल्लडबाजांचा गोंधळ, दगडफेक; गौतमी म्हणाली,"...तर मी कार्यक्रम बंद करेल"
Gautami Patil : अहमदनगरमधील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. Read More
भारतात रंगणार WWE चा थरार! भारतीय चाहत्यांची प्रतिक्षा संपली, तारीखही ठरली
WWE in India : डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) आता भारतात येणार आहे. सप्टेंबर महिन्यात भारतीय चाहत्यांना त्यांच्या आवडत्या WWE स्टारला पाहण्याची संधी मिळणार आहे. Read More
Asian Games 2023 Cricket: आशियाई क्रीडा स्पर्धा: टीम इंडियाला थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. पाहा टीम इंडियाचे शेड्युल्ड
Asian Games 2023 Team India Cricket: आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेट क्रीडा प्रकारात भारतीय पुरुष क्रिकेट संघाला थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे. Read More
Suicidal Thoughts : एखाद्याच्या मनात आत्माहत्येचे विचार आहेत हे कसे ओळखाल? जाणून घ्या ही काही लक्षणे आणि त्यावरील उपाय
आजकाल जगभरात आत्माहत्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. प्रत्येक माणूस आज कोणत्या ना कोणत्या कारणाने हतबल झालेला आहे. अशा वेळी अनेकदा आत्माहत्या करण्याचा विचार त्यांच्या मनात येतो. Read More
Share Market : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या 3.56 लाख कोटी रूपयांचा चुराडा, सेन्सेक्स 677 अंकांनी घसरला
Share Market Closing Bell: आज सर्वच क्षेत्रामध्ये घसरण झाल्याचं दिसून आलं, सार्वजनिक बँका आणि उर्जा क्षेत्रातल्या शेअर्समध्ये दोन टक्क्यांपर्यंत घसरण झाल्याचं दिसून आलं. Read More