ABP Majha Top 10, 29 May 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 29 May 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Viral Video : चेंडा मेलम आणि व्हॉयोलिनचे सुरेख मिश्रण, तरुणीने वाजवलं इलियाराजाचं सुपरहिट गाणं, केरळमधील व्हिडीओ व्हायरल
Kerala Viral Video: इलियाराजाचे तामिळ हिट गाणं असलेल्या 'मंग्युइले पोंगुयिले' (Manguyile Poonguyile) या धूनवर या तरुणीने गाणं वाजवलं असून हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. Read More
ABP Majha Top 10, 28 May 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 28 May 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Wrestlers Protest: आंदोलक कुस्तीपटूंवर भर रस्त्यात दिल्ली पोलिसांची बळजबरी; अटकेची कारवाई करत जंतर मंतरवरील तंबूही उखडून टाकले
Wrestlers Protest: बॅरिकेट्स ओलांडून पैलवान नवीन संसदेच्या दिशेने कूच करत असतानाच दिल्ली पोलिसांनी त्यांना रोखत बजरंग पुनिया, विनेश-संगिता फोगट, साक्षी मलिक यांना ताब्यात घेतले. Read More
Diwali Holiday: अमेरिकेतही मिळणार दिवाळीला विशेष सुट्टी! न्यूयॉर्क विधानसभेत प्रस्ताव
Diwali Celebration In America: अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांची वाढती संख्या पाहता दिवाळीला विशेष सुट्टी जाहीर करण्याचा प्रस्ताव न्यूयॉर्क विधानसभेत मांडण्यात आला आहे. Read More
The Kerala Story : 'प्रपोगंडा चित्रपट...' ; 'द केरळ स्टोरी' चित्रपटावर कमल हसन यांची प्रतिक्रिया
अभिनेते कमल हसन (Kamal Haasan) यांनी द केरळ स्टोरी (The Kerala Story) या चित्रपटाबद्दल त्यांचे मत मांडले आहे. Read More
Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या एका क्लिकवर!
Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात... Read More
Ruturaj Gaikwad Marriage : शुभमंगल सावधान! ऋतुराज गायकवाड बोहल्यावर चढणार, आयपीएलनंतर घेणार सात फेरे
Ruturaj Gaikwad Marriage : ऋतुराज गायकवाड लवकरच बोहल्यावर चढणार आहे. येत्या जूनमध्ये ऋतुराज गायकवाड लग्नगाठ बांधणार असल्याचं बोललं जात आहे. Read More
खेळांकडे आता एक आकर्षक व्यवसाय म्हणून पाहिले जातेय - पंतप्रधान मोदी
Khelo India : खेळांकडे आता एक आकर्षक व्यवसाय म्हणून पाहिले जात आहे आणि त्यात खेलो इंडिया अभियानाने मोठी भूमिका बजावली आहे Read More
Health Tips : गरम पाणी आरोग्यासाठी चांगलं...पण जास्त गरम पाणी प्यायल्याने शरीरात दिसू लागतात 'हे' बदल
Health Tips : गरम पाणी प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात यात शंका नाही. पण जेव्हा कोणत्याही गोष्टीचे जास्त सेवन केले जाते तेव्हा आरोग्य बिघडण्याचा धोका वाढतो. Read More
Petrol and Diesel Price: गाडीची टाकी फुल्ल करण्यासाठी किती पैसे मोजाल? झटपट पाहा तुमच्या शहरांतील किमती
Petrol and Diesel Price Today: आज देशातील महानगरांमध्ये दिल्ली, मुंबई आणि चेन्नई या देशातील प्रमुख शहरांमध्ये त्याच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. Read More