एक्स्प्लोर

Health Tips : गरम पाणी आरोग्यासाठी चांगलं...पण जास्त गरम पाणी प्यायल्याने शरीरात दिसू लागतात 'हे' बदल

Health Tips : गरम पाणी प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात यात शंका नाही. पण जेव्हा कोणत्याही गोष्टीचे जास्त सेवन केले जाते तेव्हा आरोग्य बिघडण्याचा धोका वाढतो.

Drinking Hot Water Disadvantages : आतापर्यंत तुम्ही गरम पाणी पिण्याचे अनेक फायदे ऐकले असतील. जेव्हा लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा मनात पहिली गोष्ट येते ती म्हणजे गरम पाणी. असे काही लोक आहेत जे घशाशी संबंधित समस्या टाळण्यासाठी गरम पाण्याचे सेवन करतात. गरम पाणी पिण्याची प्रत्येकाची स्वतःची कारणे आहेत. गरम पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत यात शंकाच नाही. पण जेव्हा कोणत्याही गोष्टीचे जास्त सेवन केले जाते तेव्हा ते आरोग्यासाठी घातक देखील ठरू शकते. त्यामुळेच जेव्हा तुम्ही जास्त गरम पाणी पिता तेव्हा त्याचे शरीरावर अनेक वाईट परिणाम होतात.

जास्त गरम पाणी पिण्याचे तोटे

1. झोपेची समस्या : जर तुम्ही रात्री झोपताना गरम पाणी प्यायले तर आजपासून ते करणे बंद करा. कारण झोपताना गरम पाणी पिऊन शांत झोपायला खूप त्रास होतो. तुम्हाला पुन्हा पुन्हा शौचालयात जावे लागू शकते.

2. किडनीवर वाईट परिणाम : जास्त गरम पाणी प्यायल्याने देखील किडनीच्या आरोग्यावर परिणाम होतो. संशोधनात असे दिसून आले आहे की, जास्त गरम पाणी प्यायल्याने किडनीच्या कार्यात अडथळा निर्माण होतो आणि किडनीवर जास्त दबाव येतो.

3. शरीराच्या अवयवांचे नुकसान : जास्त गरम पाणी प्यायल्याने शरीराच्या अंतर्गत अवयवांवरही वाईट परिणाम होतो. ते जळण्याची शक्यता वाढते. शरीराच्या अंतर्गत अवयवांच्या ऊती अतिशय संवेदनशील असतात. त्यामुळे त्यांच्यावर फोड येण्याचा धोका असू शकतो.

4. नसांना सूज येणे : जास्त गरम पाणी प्यायल्याने मेंदूच्या नसांना सूज येऊ शकते. एवढेच नाही तर गरम पाणी प्यायल्यानेही डोकेदुखी होऊ शकते.

5. अन्ननलिकेचे नुकसान होते : गरम पाणी प्यायल्याने अन्ननलिकेवर सर्वाधिक परिणाम होतो. तोंड आणि पोट यांना जोडणारी ही अन्ननलिका आहे. गरम पाणी प्यायल्याने या अन्ननलिकेतून दाणे बाहेर पडू लागतात. याबरोबरच त्यात जळजळही सुरू होते. ही वेदना दीर्घकाळ असते. 

शरीरासाठी किती गरम पाणी आवश्यक आहे?

दिवसातून फक्त तीन ग्लास कोमट असलेले पाणी प्या. जेव्हा तुम्ही गरम पाणी प्याल तेव्हा ते जेवण झाल्यावर प्या. याने तुमचे वजनही नियंत्रणात राहील, तुम्ही निरोगी राहाल आणि तुमच्या पोटासाठीही चांगले आहे. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : 

Health Tips : फिट राहण्यासाठी फक्त जॉगिंग नाही...'रिव्हर्स वॉकिंग'सुद्धा फायदेशीर; जाणून घ्या आरोग्यासाठीचे फायदे

महत्त्वाच्या बातम्या

Women Health: ‘गुगल डॉक्टर’ च्या सल्ल्याने गर्भधारणा आणि बाळाचे संगोपन करणे कितपत योग्य? काय काळजी घ्याल? स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात....
‘गुगल डॉक्टर’ च्या सल्ल्याने गर्भधारणा आणि बाळाचे संगोपन करणे कितपत योग्य? काय काळजी घ्याल? स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात....
हर्निया म्हणजे नेमके काय? पोटावर किंवा जांघेत दिसणारी सूज म्हणजे हर्निया असू शकतो का? डॉ. केदार गोराड यांची महत्वपूर्ण माहिती
हर्निया म्हणजे नेमके काय? पोटावर किंवा जांघेत दिसणारी सूज म्हणजे हर्निया असू शकतो का? डॉ. केदार गोराड यांची महत्वपूर्ण माहिती
Packaged Food Label : पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
Women Health: IVF उपचारात एकावेळी एकच भ्रूण प्रत्यारोपित करण्यावर भर, आई-बाळाची सुरक्षितता महत्त्वाची, तज्ज्ञ सांगतात...
IVF उपचारात एकावेळी एकच भ्रूण प्रत्यारोपित करण्यावर भर, आई-बाळाची सुरक्षितता महत्त्वाची, तज्ज्ञ सांगतात...

व्हिडीओ

Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi Sharad Pawar : शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
Delimitation : डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर, 129 पैकी 75 खासदार सरकारच्या साथीला
डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर
Raj Thackeray : हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
Gold Silver Rate : चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले, जाणून घ्या नवी अपडेट
चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले? मुंबई- नवी दिल्लीतील दर जाणून घ्या
Rahul Gandhi : चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची डिलिमिटेशन विरोधात भाजपच्या मिंत्रांसह जेन झीला साद
चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची थेट भाजपच्या मित्रांना साद
Mallikarjun Kharge on Delimitation Bill: डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
Dhairyasheel Mohite Patil : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची डीलिमिटेशनवरील भूमिका कधी ठरणार? धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले...
भूमिका ठरण्याअगोदर टीका कशी केली जाऊ शकते? धैर्यशील मोहिते पाटील यांचा सवाल
Punjabrao Dakh Police Complaint: मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
Embed widget