एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 27 July 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 27 July 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 26 July 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 26 July 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Nagpur Covid Update : मंगळवारी जिल्ह्यात 273 नवे कोरोनाबाधित, 26 दिवसांत 10 कोरोना बळी

    नागपुरबाहेरच्या मृत्यूची नागपुरात नोंद होत नसल्याने मृत्यूच्या आकड्यात वाढ दिसत नाही. सध्या जिल्ह्यात 1569 सक्रिय बाधित असून यापैकी शहरात 1070 आणि ग्रामीणमध्ये 499 पॉझिटिव्ह आहेत. Read More

  3. National Herald Case : सोनिया गांधी यांची तब्बल सहा तास चौकशी, उद्या पुन्हा चौकशीला बोलावण्याची शक्यता

    National Herald Case : देशभरात काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आलं. नवी दिल्लीत राहुल गांधी यांनी पक्षाच्या खासदारांसह विजय चौकाजवळ चौकशीविरोधात धरणे दिले. Read More

  4. T20 World Cup 2022 : भारताला मात देऊन ऑस्ट्रेलिया टी20 विश्वचषक उंचावणार, रिकी पॉटिंगचं भाकित

    T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात आगामी विश्वचषक खेळवला जाणार असून ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंगने यंदा कोणते संघ फायनल खेळू शकतात हे सांगितलं आहे. Read More

  5. Alia Bhatt On Ranveer Singh: रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर आलियानं दिली प्रतिक्रिया; म्हणाली...

    रणवीरची मैत्रीण अभिनेत्री आलिया भट्टनं (Alia Bhatt) रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर प्रतिक्रिया दिली आहे.  Read More

  6. Deepika Padukone : दीपिकासारख्या दिसणाऱ्या रिजुताला करावा लागतोय ट्रोलर्सचा सामना; दिली माहिती

    सध्या दीपिका सारख्या दिसणाऱ्या एका तरुणीची सोशल मीडियावर चर्चा आहे. तिचं नाव रिजुता घोष देब (Rijuta Ghosh Deb) असं आहे. Read More

  7. Neeraj Chopra Injury: भारताला मोठा धक्का! स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा कॉमनवेल्थ स्पर्धेतून बाहेर

    World Athletics Championship 2022: बर्मिंगहॅम येथे येत्या 28 जुलैपासून कॉमनवेल्थ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. Read More

  8. CWG 2022: नीरज चोप्रासह पाच खेळाडूंच्या प्रदर्शनावर असणार सर्वांची नजर, कॉमनवेल्थमध्ये सुवर्णपदकाची अपेक्षा

    Commonwealth Games 2022: बर्मिंगहॅम (Birmingham) येथे येत्या 28 जुलैपासून कॉमेनवेल्थ क्रिडा स्पर्धेला सुरुवात होणार आहे. Read More

  9. 27th July 2022 Important Events : 27 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

    27th July 2022 Important Events : जुलै महिन्यातील 27 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या. Read More

  10. Bloomberg Survey : अमेरिका, चीनसह आशिया युरोपमध्ये मंदीचं सावट, भारतासाठी मात्र दिलासा 

    Bloomberg Survey : आर्थिक संकटामुळे श्रीलंकेमध्ये निर्माण झालेली भयावह परिस्थिती जगासमोर आहे. युरोप, अमेरिकासह जगभरात आर्थिक मंदीची शक्यता अनेक अर्थतज्ज्ञांनी वर्तवला आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरे गटाकडून निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा, संजय राऊतांच्या घोषणेवर मविआत कांग्रेसची होकार, तर राष्ट्रवादीचा वेगळा सुर
ठाकरे गटाकडून मनपा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा, संजय राऊतांच्या घोषणेवर मविआच्या नेत्यांची प्रतिक्रिया
Mutual Fund : 1000 रुपयांच्या SIP नं गुंतवणूक सुरुवात केल्यास 1 कोटी रुपयांचा निधी किती वर्षात जमा होईल, जाणून घ्या समीकरण
एक हजार रुपयांच्या एसआयपीनं गुंतवणूक सुरु केल्यास कोट्यधीश व्हायला किती वर्ष लागू शकतात? जाणून घ्या समीकरण
Chandra Arya : कॅनडाच्या साक्षीला भारतीय 'चंद्र' लाभणार? धारवाडमध्ये शिक्षण, कर्नाटक ते कॅनडा प्रवास करत पीएम पदासाठी दावेदारी केलेले चंद्र आर्य आहेत तरी कोण?
कॅनडाच्या साक्षीला भारतीय 'चंद्र' लाभणार? धारवाडमध्ये शिक्षण, कर्नाटक ते कॅनडा प्रवास करत पीएम पदासाठी दावेदारी केलेले चंद्र आर्य आहेत तरी कोण?
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची शिवसेना महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची शिवसेना महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad Shivsena : ठाकरे गटाचा निर्णय योग्य नाही, जितेंद्र आव्हाड यांची पहिली प्रतिक्रियाSanjay Raut Full PC : मविआत भूकंप करणारी घोषणा! संजय राऊत काय म्हणाले? ABP MAJHAShivsena UBT Corporation Elections : महापालिकेत आम्ही स्वबळावर लढणार, Sanjay Raut यांची घोषणाTorres Scamआर्थिक गुन्हे शाखेकडून टोरेस कार्यालयातील मुद्देमाल जप्ती, मुंबई पोलिसांची छापेमारी सुरूच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ठाकरे गटाकडून निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा, संजय राऊतांच्या घोषणेवर मविआत कांग्रेसची होकार, तर राष्ट्रवादीचा वेगळा सुर
ठाकरे गटाकडून मनपा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा, संजय राऊतांच्या घोषणेवर मविआच्या नेत्यांची प्रतिक्रिया
Mutual Fund : 1000 रुपयांच्या SIP नं गुंतवणूक सुरुवात केल्यास 1 कोटी रुपयांचा निधी किती वर्षात जमा होईल, जाणून घ्या समीकरण
एक हजार रुपयांच्या एसआयपीनं गुंतवणूक सुरु केल्यास कोट्यधीश व्हायला किती वर्ष लागू शकतात? जाणून घ्या समीकरण
Chandra Arya : कॅनडाच्या साक्षीला भारतीय 'चंद्र' लाभणार? धारवाडमध्ये शिक्षण, कर्नाटक ते कॅनडा प्रवास करत पीएम पदासाठी दावेदारी केलेले चंद्र आर्य आहेत तरी कोण?
कॅनडाच्या साक्षीला भारतीय 'चंद्र' लाभणार? धारवाडमध्ये शिक्षण, कर्नाटक ते कॅनडा प्रवास करत पीएम पदासाठी दावेदारी केलेले चंद्र आर्य आहेत तरी कोण?
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची शिवसेना महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची शिवसेना महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार
Nagpur Crime News : विदर्भातील सर्वात मोठी वीजचोरी उघड; राईस मिलकडून महावितरणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान
विदर्भातील सर्वात मोठी वीजचोरी उघड; राईस मिलकडून महावितरणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये लग्नासाठी दबाव; गर्लफ्रेंडची हत्या करून मृतदेह 10 महिने फ्रीजमध्ये ठेवला, दुसरा भाडेकरू येताच प्रकरणाला वाचा फुटली!
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये लग्नासाठी दबाव; गर्लफ्रेंडची हत्या करून मृतदेह 10 महिने फ्रीजमध्ये ठेवला, दुसरा भाडेकरू येताच प्रकरणाला वाचा फुटली!
Cidco Homes : सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणी करण्याची मुदत संपली, किती जणांनी अर्ज भरले, आकडेवारी समोर
सिडकोकडून तीन वेळा मुदतवाढ , 26000 घरांसाठी किती अर्ज आले? किमती जाहीर होताच अनेकांनी निर्णय फिरवला
ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यात EDची मोठी कारवाई, सुरेश कुटेची 1433 कोटीं संपत्ती घेतली ताब्यात..
ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यात EDची मोठी कारवाई, सुरेश कुटेची 1433 कोटीं संपत्ती घेतली ताब्यात..
Embed widget