एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10, 27 January 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 27 January 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Union Budget: बजेट निर्मितीवर गुप्तचर खात्याची करडी नजर, ना फोन ना जगाशी संपर्क; बजेट लीक होऊ नये म्हणून काय गुप्तता पाळतात? 

    India Budget 2023: अर्थसंकल्प तयार करताना जे अधिकारी निवडण्यात येतात त्यांना अर्थमंत्रालयामध्येच राहावं लागतं, त्यांचा जगाशी संपर्क तोडला जातो.  Read More

  2. ABP Majha Top 10, 26 January 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 26 January 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Lok Sabha Election : आता लोकसभा निवडणुका झाल्या तर कोणत्या पक्षाला मिळणार किती जागा, जाणून घ्या आकडेवारी 

    Lok Sabha Election : सार्वत्रिक निवडणुकांबाबत सर्वसामान्यांचा मूड जाणून घेण्यासाठी सी-व्होटरने इंडिया टुडेसाठी सर्वेक्षण केले. त्यानुसार, एनडीए आणि युपीएला किती जागा मिळतील याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. Read More

  4. IBM News : मोठी बातमी! IBM कंपनीनं तब्बल 3 हजार 900 कर्मचाऱ्यांना दिला नारळ  

    IBM News : IBM या कंपनीनं देखील कर्मचाऱ्यांना (Employees) कामावरुन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. IBM ने तब्बल 3 हजार 900 कर्मचाऱ्यांना बुधवारी काढून टाकले आहे. Read More

  5. Exclusive : ना 50 कोटींचं घर... ना महागड्या भेटवस्तू, राहुल-अथियाला मिळालेल्या गिफ्टबाबत सुनील शेट्टीने स्पष्ट सांगितले

    Wedding Gifts : क्रिकेटर केएल राहुल आणि अभिनेत्री आथिया शेट्टी यांचा 23 जानेवारी रोजी खंडाळ्यात विवाहसोहळा पार पडला. Read More

  6. Republic Day 2023: अक्षय कुमार ते ए. आर. रहमान; 'या' सेलिब्रिटींनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

    बॉलिवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) शुभेच्छा दिल्या आहेत. Read More

  7. Hockey World Cup 2023 : भारताकडून जपानचा दारुण पराभव, 8-0 च्या फरकाने सामना घातला खिशात

    IND vs JPN, Full time : पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या विजेतेपदाच्या शर्यतीतून भारतीय संघ बाहेर पडला असला तरी नवव्या ते सोळाव्या स्थानासाठी सुरु लढतींमध्ये सलामीच्या लढतीत भारताने जपानला मात दिली आहे. Read More

  8. Shubman Gill : 'सारा भाभी जैसी हो...', शुभमन गिलला पाहून चाहत्यांनी दिल्या घोषणा; विराट कोहलीने दिली मजेशीर प्रतिक्रिया

    Shubman Gill : चाहते क्रिकेटच्या मैदानावर साराच्या नावाने शुभमन गिलला चिडवताना दिसले. Read More

  9. Health Tips : आता बदलत्या हवामानाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही; फॉलो करा 'या' 5 टिप्स

    Health Tips : आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अचानक वेगाने बदलणाऱ्या हवामानामुळे लोकांच्या शारीरिक आरोग्याबरोबरच त्यांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. Read More

  10. IBM नंतर SAP मध्ये होणार नोकरकपात, 3000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढणार

    Layoff News : नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच जगभरातील टेक कंपन्यामध्ये नोकरकपातीचा ट्रेंड सुरु झाला आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Pritisangam : प्रितीसंगम येथे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना शरद पवारांकडून अभिवादनTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 25 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaAnantrao Kalse : एकही आमदार नसल्यानं आणि मतांचा कमी टक्केवारीचा मनसेला फटका?Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  25 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Embed widget