एक्स्प्लोर

Exclusive : ना 50 कोटींचं घर... ना महागड्या भेटवस्तू, राहुल-अथियाला मिळालेल्या गिफ्टबाबत सुनील शेट्टीने स्पष्ट सांगितले

Wedding Gifts : क्रिकेटर केएल राहुल आणि अभिनेत्री आथिया शेट्टी यांचा 23 जानेवारी रोजी खंडाळ्यात विवाहसोहळा पार पडला.

KL Rahul Athiya Shetty Wedding Gifts : क्रिकेटर केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी यांचा 23 जानेवारी रोजी खंडाळ्यात विवाहसोहळा पार पडला. या लग्नाला बॉलिवूडसह अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. लग्नानंतर राहुल आणि अथिया शेट्टी यांना कोट्यवधींच्या भेटवस्तू आल्याच्या बातम्यांचा ऊत आला होता. अभिनेता सुनील शेट्टी याने जावयाला 50 कोटी रुपये किंमतीचं अपार्टमेंट भेट दिल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्याशिवाय नातेवाईक आणि सेलिब्रेटिंनी राहुल आणि अथियाला कोट्यवधी रुपयांच्या भेटवस्तू दिल्याच्या चर्चाही होत्या. पण सुनील शेट्टीच्या कुटुंबानं या बातम्यांचं खंडन केलेय. एबीपी न्यूजला त्यांनी या बातम्या निराधार असल्याचं सांगितलं आहे. 

 
एबीपी न्यूजसोबत बोलताना सुनील शेट्टीच्या कुटुंबातील व्यक्तीनं सांगितलं की,  केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांना लग्नात मिळालेल्या बातम्या निराधार असल्याचं सांगितलं आहे. प्रसारमाध्यमात आलेल्या बातम्या खोट्या आहेत, यामध्ये कोणतीही सत्यता नाही. त्यामुळे बातम्या प्रसारीत करण्याआधी त्याची सत्यता पडताळावी..  दरम्यान, स्टार फलंदाज केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी खंडाळ्यात लग्नबंधनात अडकले होते. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विवाहसोहळा पार पडला. बॉलिवूड कलाकरांसह काही क्रिकेटरनेही लग्नाला हजेरी लावली होती. न्यूझीलंडविरोधात एकदिवसीय मालिका असल्यामुळे रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांच्यासह काही खेळाडूंना लग्नाला उपस्थिती लावता आली नाही. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Suniel Shetty (@suniel.shetty)

/> 

अथिया आणि केएल राहुल 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकले आहेत. लग्नसोहळ्यासाठी अथियानं खास लूक केला होता. अथियानं विवाह सोहळ्यात पिंक लेहंगा परिधान केला होता. तसेच तिनं स्टोनचा चोकर नेकलेस, बिंदी, झुमके आणि बांगड्या या ज्वेलरी लग्नात परिधान केल्या होत्या. अथियाचा हा लेहंगा अनामिका खन्ना यांनी डिझाइन केला होता. एका मुलाखतीमध्ये अनामिका खन्नानं सांगितलं की, हा लेहंगा तयार करायला तिला 10,000 तास लागले. दरम्यान, अथियाने 2015 मध्ये अॅक्शन फिल्म 'हिरो' मधून बॉलिवूमध्ये पदार्पण केले होते. ‘मुबारकान’, ‘नवाबजादे’ आणि ‘मोतीचूर चकनाचूर’ या चित्रपटांमध्ये अथियाने महत्वाची भूमिका साकारली आहे. 

पुढील महिन्यात मैदानावर परतणार राहुल -

केएल राहुल पुढील महिन्यात क्रिकेटच्या मैदानावर परतणार आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी राहुलकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे. बांगलादेश दौऱ्यात रोहितच्या अनुपस्थितीत राहुलनं भारतीय संघाचं नेतृत्व केले होते. राहुल फलंदाजीत फ्लॉप ठरला होता. परिणामी वनडे आणि टी 20 मधील उप कर्णधारपद काढून घेतलं आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात मायदेशात राहुल पुन्हा फॉर्ममध्ये परतण्याची शक्यता आहे.

 

आणखी वाचा :
KL Rahul Athiya Shetty Wedding: कुणी दिलं दीड कोटींचं डायमंड ब्रेसलेट, तर कुणी दिला 50 कोटींचा फ्लॅट; राहुल-अथियाला लग्नात मिळाल्या कोट्यवधींच्या भेटवस्तू
Photos: राहुल-अथियाला लग्नात काय काय गिफ्ट मिळाले?

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Thriller Movie: जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
Mallika Sherawat: 21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
Rajkummar Raos Prahaar: कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Embed widget