ABP Majha Top 10, 26 January 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 26 January 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Union Budget: बजेट निर्मितीवर गुप्तचर खात्याची करडी नजर, ना फोन ना जगाशी संपर्क; बजेट लीक होऊ नये म्हणून काय गुप्तता पाळतात?
India Budget 2023: अर्थसंकल्प तयार करताना जे अधिकारी निवडण्यात येतात त्यांना अर्थमंत्रालयामध्येच राहावं लागतं, त्यांचा जगाशी संपर्क तोडला जातो. Read More
Bigg Boss 16 : 'सिद्धार्थ शुक्लाची नक्कल करू नको..', शिव ठाकरेचा प्रियांका चौधरीवर निशाणा; ट्विटरवर प्रतिक्रिया
Bigg Boss 16 : बिग बॉसच्या या आठवड्यात शिव ठाकरे यांनी प्रियंका चहर चौधरी यांना सिडची कॉपी करू नका असे सांगितले. Read More
RLV-TD : इस्रोचे यान बदलणार युद्धाची पद्धत, अंतराळात भारताची ताकद वाढणार
RLV TD Landing Experiment : रीयुजेबल लॉन्च व्हेईकल (पुन्हा वापरण्यायोग्य वाहन), हे ऑर्बिटल री-एंट्री व्हेईकल (ओआरव्ही) (पृथ्वीच्या कक्षेत पुन्हा प्रवेश करण्यासाठी वाहन) आहे. ते पूर्णपणे स्वदेशी आहे. Read More
IBM News : मोठी बातमी! IBM कंपनीनं तब्बल 3 हजार 900 कर्मचाऱ्यांना दिला नारळ
IBM News : IBM या कंपनीनं देखील कर्मचाऱ्यांना (Employees) कामावरुन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. IBM ने तब्बल 3 हजार 900 कर्मचाऱ्यांना बुधवारी काढून टाकले आहे. Read More
Exclusive : ना 50 कोटींचं घर... ना महागड्या भेटवस्तू, राहुल-अथियाला मिळालेल्या गिफ्टबाबत सुनील शेट्टीने स्पष्ट सांगितले
Wedding Gifts : क्रिकेटर केएल राहुल आणि अभिनेत्री आथिया शेट्टी यांचा 23 जानेवारी रोजी खंडाळ्यात विवाहसोहळा पार पडला. Read More
Republic Day 2023: अक्षय कुमार ते ए. आर. रहमान; 'या' सेलिब्रिटींनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
बॉलिवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) शुभेच्छा दिल्या आहेत. Read More
Hockey World Cup 2023 : भारताकडून जपानचा दारुण पराभव, 8-0 च्या फरकाने सामना घातला खिशात
IND vs JPN, Full time : पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या विजेतेपदाच्या शर्यतीतून भारतीय संघ बाहेर पडला असला तरी नवव्या ते सोळाव्या स्थानासाठी सुरु लढतींमध्ये सलामीच्या लढतीत भारताने जपानला मात दिली आहे. Read More
Shubman Gill : 'सारा भाभी जैसी हो...', शुभमन गिलला पाहून चाहत्यांनी दिल्या घोषणा; विराट कोहलीने दिली मजेशीर प्रतिक्रिया
Shubman Gill : चाहते क्रिकेटच्या मैदानावर साराच्या नावाने शुभमन गिलला चिडवताना दिसले. Read More
Health Tips : व्यायाम करणं शरीरासाठी चांगलं, पण 'हा' व्यायाम कधीही करू नका; गुडघ्यावर होतील गंभीर परिणाम
Worst Workout For Knees : नियम तयार करून वर्कआउट करणे ही चांगली गोष्ट आहे. पण प्रत्येक वर्कआउट तुमच्यासाठी फायदेशीर असेलच असे नाही. Read More
IBM नंतर SAP मध्ये होणार नोकरकपात, 3000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढणार
Layoff News : नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच जगभरातील टेक कंपन्यामध्ये नोकरकपातीचा ट्रेंड सुरु झाला आहे. Read More