एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 25 November 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 25 November 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Gemini Horoscope Today 25 November 2023 : मिथुन राशीच्या लोकांनी लांबच्या प्रवासाचा निर्णय पुढे ढकलावा, मोठ्यांचा सल्ला अवश्य घ्या, आजचे राशीभविष्य

    Gemini Horoscope Today 25 November 2023 : तुम्ही दूरच्या प्रवासाला जात असाल तर तुम्ही तुमचा निर्णय पुढे ढकलावा, मिथुन आजचे राशीभविष्य जाणून घ्या Read More

  2. ABP Majha Top 10, 24 November 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 24 November 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. चीनमधील नव्या विषाणूचा भारतातील लहान मुलांना किती धोका?, केंद्र सरकारने दिली माहिती

    H9N2 Update : कोरोनाच्या (Corona Virus Updates) उद्रेकाचं केंद्रबिदू ठरलेल्या चीननं पुन्हा एकदा संपूर्ण जगाची धाकधूक वाढवली. रहस्यमयी आजाराचा चीनमधील लहान मुलांमध्ये संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. Read More

  4. Bodybuilder Dies Of Cardiac Arrest : 33 वर्षीय बॉडी बिल्डरचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; जगाला द्यायचा फिटनेस टिप्स

    Bodybuilder Dies : इन्स्टाग्रामवरून जगभरातील फॉलोअर्सना फिटनेस टिप्स देणाऱ्या 33 वर्षीय बॉडीबिल्डरचे कार्डियक अरेस्टने निधन झाले. Read More

  5. Ranbir Kapoor : 'या' 10 चित्रपटांना रणबीर कपूरने लाथ मारली नसती, तर आज बाॅलिवूडचा 'बेताज बादशाह' झाला असता!

    Ranbir Kapoor : रणबीर कपूरने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक उत्तम चित्रपट केले आहेत. मात्र, त्याने नकार देऊन सुद्धा पायावर धोंडा पाडून घेतला आहे. Read More

  6. Koffee With Karan : विषय अमिषा पटेलचा निघाला अन् करिना कपूरमध्ये 'गदर'चा सनी देओल जागा झाला! भाभीवरूनही भलतीच पेटली

    Koffee With Karan : 'कॉफी विथ करण 8'च्या या नवीन प्रोमो व्हिडिओमध्ये करीना कपूर आणि आलिया भट्ट मस्ती करताना दिसत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला आलिया भट्ट शोला वादग्रस्त म्हणत आहे. Read More

  7. Rinku Singh : रिंकूच्या विजयी 'सिक्स'ने एका झटक्यात 4,5,6 चा घोळ 'फिक्स' करुन टाकला; दुर्दैवाचा फेरा फक्त संजू सॅमसनचा!

    Rinku Singh : रिंकू सिंहची खेळी पाहून पुन्हा एकदा महेंद्रसिंह धोनीची आठवण झाली, पण येणाऱ्या टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडिया कोणत्या शेपमध्ये असेल याचेही गणित जुळले आहे.  Read More

  8. Gautam Gambhir : किंग कोहलीकडं BCCI नं 'बोट' करताच चक्क बोटं बोडणारा गंभीर मदतीला धावून आला! 'हिटमॅन'ला सुद्धा हक्काची छत्री धरली!

    बीसीसीआयने कर्णधार रोहित शर्माला भविष्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. याबाबत बोर्डाची लवकरच बैठक होणार असल्याचीही माहिती मिळाली आहे. रोहित टी-20 फॉरमॅटमधून निवृत्त होणार असल्याचीही चर्चा आहे. Read More

  9. Health Tips : चालणे की धावणे? आरोग्यासाठी जास्त काय फायदेशीर? वाचा सविस्तर

    Health Tips : आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी चालणे चांगले आहे. यामुळे तुमचे शरीर सक्रिय राहते Read More

  10. Abhyudaya Bank : आरबीआयचं मोठं पाऊल, अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळावर कारवाई

    RBI Action On Abhyudaya Bank : भारतीय रिझर्व्ह बँकेने मुंबईतील अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक मंडळ हटवले असून प्रशासक नियुक्त केला आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime: बीड जिल्ह्यातील बंदुकीची सर्व लायसन्स रद्द करण्याची मागणी,  संतोष देशमुख प्रकरणात पोलिसांच्या कारवाईला वेग
बीड जिल्ह्यातील बंदुकीची सर्व लायसन्स रद्द करण्याची मागणी; पोलिसांच्या कारवाईला वेग
बसायला करोडोची गाडी, टॉपच्या सुविधा, पण मारुती 800 कडे पाहात राहायचे, मनमोहन सिंग यांची अशी गोष्ट जिचा अख्ख्या देशाला अभिमान वाटेल!
बसायला करोडोची गाडी, टॉपच्या सुविधा, पण मारुती 800 कडे पाहात राहायचे, मनमोहन सिंग यांची अशी गोष्ट जिचा अख्ख्या देशाला अभिमान वाटेल!
Pune Rain Update: पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; शहरात दोन दिवस वादळी पावसाची शक्यता, चार जिल्ह्यांना ऑरेंज, तर 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट
पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; शहरात दोन दिवस वादळी पावसाची शक्यता, चार जिल्ह्यांना ऑरेंज, तर 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट
IPO Listing : भारतीय शेअर बाजारात सहा कंपन्यांचे आयपीओ लिस्ट, गुंतवणूकदारांची दिवाळी, सर्वाधिक रिटर्न कुणी दिले?
शेअर बाजारात सहा आयपीओ लिस्ट, गुंतवणूकदार मालामाल, सर्वाधिक परतावा कुणी दिला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narendra Modi Tribute Manmohan Singh : डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधान मोदी, जे.पी.नड्डा, आणि अमित शाह यांनी वाहिली श्रद्धाजंलीABP Majha Headlines :  10 AM : 27 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTuljapur Sarpanch Attack : कारवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, तुळजापुरात सरपंचावर जीवघेणा हल्लाTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :27 डिसेंबर 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime: बीड जिल्ह्यातील बंदुकीची सर्व लायसन्स रद्द करण्याची मागणी,  संतोष देशमुख प्रकरणात पोलिसांच्या कारवाईला वेग
बीड जिल्ह्यातील बंदुकीची सर्व लायसन्स रद्द करण्याची मागणी; पोलिसांच्या कारवाईला वेग
बसायला करोडोची गाडी, टॉपच्या सुविधा, पण मारुती 800 कडे पाहात राहायचे, मनमोहन सिंग यांची अशी गोष्ट जिचा अख्ख्या देशाला अभिमान वाटेल!
बसायला करोडोची गाडी, टॉपच्या सुविधा, पण मारुती 800 कडे पाहात राहायचे, मनमोहन सिंग यांची अशी गोष्ट जिचा अख्ख्या देशाला अभिमान वाटेल!
Pune Rain Update: पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; शहरात दोन दिवस वादळी पावसाची शक्यता, चार जिल्ह्यांना ऑरेंज, तर 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट
पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; शहरात दोन दिवस वादळी पावसाची शक्यता, चार जिल्ह्यांना ऑरेंज, तर 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट
IPO Listing : भारतीय शेअर बाजारात सहा कंपन्यांचे आयपीओ लिस्ट, गुंतवणूकदारांची दिवाळी, सर्वाधिक रिटर्न कुणी दिले?
शेअर बाजारात सहा आयपीओ लिस्ट, गुंतवणूकदार मालामाल, सर्वाधिक परतावा कुणी दिला?
Raj Thackeray : मनमोहन सिंगांनी शांतपणे जे करून दाखवलं ते अनेकांना बोलून पण करुन दाखवता आलेलं नाही: राज ठाकरे
मनमोहन सिंगांनी शांतपणे जे करून दाखवलं ते अनेकांना बोलून पण करुन दाखवता आलेलं नाही: राज ठाकरे
Ind vs Aus 4th Test : ज्याची भीती होती तेच घडलं! कर्णधार रोहित शर्माचे नशीबच फुटकं, सलामीवीर म्हणून आला अन्...
ज्याची भीती होती तेच घडलं! कर्णधार रोहित शर्माचे नशीबच फुटकं, सलामीवीर म्हणून आला अन्...
Video : संसदेत टोकाची टीका, टोकाचा विरोध, पण मनमोहन सिंग यांचा असा 'शायराना' अंदाज ज्यानं नवा आदर्श घालून दिला!
Video : संसदेत टोकाची टीका, टोकाचा विरोध, पण मनमोहन सिंग यांचा असा 'शायराना' अंदाज ज्यानं नवा आदर्श घालून दिला!
Ind vs Aus 4th Test : मेलबर्नमध्ये चाहत्यांची घुसखोरी; कोहलीच्या गळ्यात टाकला हात अन्... मैदानात नेमकं काय घडलं? पाहा Video
मेलबर्नमध्ये चाहत्यांची घुसखोरी; कोहलीच्या गळ्यात टाकला हात अन्... मैदानात नेमकं काय घडलं? पाहा Video
Embed widget