एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 24 November 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 24 November 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Gemini Horoscope Today 25 November 2023 : मिथुन राशीच्या लोकांनी लांबच्या प्रवासाचा निर्णय पुढे ढकलावा, मोठ्यांचा सल्ला अवश्य घ्या, आजचे राशीभविष्य

    Gemini Horoscope Today 25 November 2023 : तुम्ही दूरच्या प्रवासाला जात असाल तर तुम्ही तुमचा निर्णय पुढे ढकलावा, मिथुन आजचे राशीभविष्य जाणून घ्या Read More

  2. ABP Majha Top 10, 24 November 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 24 November 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. चीनमधील नव्या विषाणूचा भारतातील लहान मुलांना किती धोका?, केंद्र सरकारने दिली माहिती

    H9N2 Update : कोरोनाच्या (Corona Virus Updates) उद्रेकाचं केंद्रबिदू ठरलेल्या चीननं पुन्हा एकदा संपूर्ण जगाची धाकधूक वाढवली. रहस्यमयी आजाराचा चीनमधील लहान मुलांमध्ये संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. Read More

  4. चीननं पुन्हा धाकधूक वाढवली, कोरोनासारख्याच रहस्यमयी आजाराचा उद्रेक, WHO नं मागितला अहवाल

    Pneumonia Outbreak in China: चीनमध्ये उद्रेक झालेल्या रहस्यमयी आजारानं जगाचं टेन्शन वाढवलं आहे. WHO नं या आजारासाठी कोविड-19 निर्बंध शिथिल केल्याचा ठपका ठेवला आहे. Read More

  5. Ranbir Kapoor : 'या' 10 चित्रपटांना रणबीर कपूरने लाथ मारली नसती, तर आज बाॅलिवूडचा 'बेताज बादशाह' झाला असता!

    Ranbir Kapoor : रणबीर कपूरने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक उत्तम चित्रपट केले आहेत. मात्र, त्याने नकार देऊन सुद्धा पायावर धोंडा पाडून घेतला आहे. Read More

  6. Koffee With Karan : विषय अमिषा पटेलचा निघाला अन् करिना कपूरमध्ये 'गदर'चा सनी देओल जागा झाला! भाभीवरूनही भलतीच पेटली

    Koffee With Karan : 'कॉफी विथ करण 8'च्या या नवीन प्रोमो व्हिडिओमध्ये करीना कपूर आणि आलिया भट्ट मस्ती करताना दिसत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला आलिया भट्ट शोला वादग्रस्त म्हणत आहे. Read More

  7. Rinku Singh : रिंकूच्या विजयी 'सिक्स'ने एका झटक्यात 4,5,6 चा घोळ 'फिक्स' करुन टाकला; दुर्दैवाचा फेरा फक्त संजू सॅमसनचा!

    Rinku Singh : रिंकू सिंहची खेळी पाहून पुन्हा एकदा महेंद्रसिंह धोनीची आठवण झाली, पण येणाऱ्या टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडिया कोणत्या शेपमध्ये असेल याचेही गणित जुळले आहे.  Read More

  8. Gautam Gambhir : किंग कोहलीकडं BCCI नं 'बोट' करताच चक्क बोटं बोडणारा गंभीर मदतीला धावून आला! 'हिटमॅन'ला सुद्धा हक्काची छत्री धरली!

    बीसीसीआयने कर्णधार रोहित शर्माला भविष्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. याबाबत बोर्डाची लवकरच बैठक होणार असल्याचीही माहिती मिळाली आहे. रोहित टी-20 फॉरमॅटमधून निवृत्त होणार असल्याचीही चर्चा आहे. Read More

  9. Skin Care : बदलत्या हवामानात तेलकट त्वचेचा त्रास होतोय? तर 'हे' प्रोडक्ट्स नक्की ट्राय करा; दोन दिवसांतच फरक जाणवेल

    Skin Care : या बदलत्या ऋतूमध्ये काही लोक पिंपल्स, कोरडी त्वचा, तेलकट त्वचा अशा अनेक तक्रारी करतात. अशा वेळी आम्ही तुमच्यासाठी काही खास प्रोडक्ट्स घेऊन आलो आहोत. Read More

  10. Abhyudaya Bank : आरबीआयचं मोठं पाऊल, अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळावर कारवाई

    RBI Action On Abhyudaya Bank : भारतीय रिझर्व्ह बँकेने मुंबईतील अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक मंडळ हटवले असून प्रशासक नियुक्त केला आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget