ABP Majha Top 10, 25 November 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 25 November 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 24 November 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 24 November 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 24 November 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 24 November 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Prarthana Salve : भावाच्या मृत्यूचा धक्का, आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू प्रार्थना साळवेची आत्महत्या
Prarthana Salve : भावाच्या मृत्यूच्या धक्क्यातून 17 वर्षीय आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू प्रार्थना साळवे हिने आत्महत्या केली आहे. Read More
आधी बेधडक पत्रकार अन् आता काही महिन्यातच नेपाळच्या राजकारणाचा हिरो... रवि लामिछानेची जिगरबाज कहाणी
नेपाळमधील निवडणुकांमध्ये अवघ्या काही महिन्यांपूर्वी पक्ष स्थापन केलेल्या रवि लामिछाने यांनी दबदबा निर्माण केलाय. लामिछाने यांचा राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष हा निवडणुकीत चौथ्या स्थानी आला आहे. Read More
Alia Bhatt Daughter Name : नीतू आजीनं ठेवलं नातीचं नाव, आलियानं 'राहा' नावाचा अर्थही सांगितला
Alia Bhatt Daughter Name : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आपल्या मुलीचे नाव उघड केले आहे Read More
Kantara OTT Release : बॉक्स ऑफिसवरील दमदार यशानंतर 'कांतारा' आता ओटीटीवर रिलीज होण्यास सज्ज; चार भाषांमध्ये होणार सिनेमाचे प्रदर्शन
Kantara OTT Release : ऋषभ शेट्टीचा 'कांतारा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर जवळपास दोन महिन्यांपासून धूमाकूळ घालतोय. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरही रिलीज होणार आहे. Read More
Fifa World Cup 2022 : रोनाल्डोच्या पोर्तुगालची विजयाने सुरुवात, सलामीच्या सामन्यात घानाचा 3-2 ने पराभव
FIFA WC 2022 Qatar : Read More
Fifa World Cup 2022 : गोल मारताच मैदानातच टीशर्ट काढून गर्लफ्रेंडला केली किस, इंग्लंडच्या खेळाडूचं सेलिब्रेशन होतंय व्हायरल
Jack Grealish : फिफा वर्ल्ड कप 2022 स्पर्धेत इंग्लंड संघानं आपल्या सलामीच्या सामन्यात 6-2 अशा मोठ्या फरकाने मात दिली. Read More
Yogasana In Winter : हिवाळ्यात 'ही' 3 योगासने करा; शरीर लवचिक होण्याबरोबरच हाडांचे दुखणेही दूर होईल
Yogasana In Winter : वृद्ध व्यक्तींनी कडाक्याच्या थंडीत स्वतःची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण जुन्या हाडांचे दुखणेही परत सुरू होते. Read More
Share Market Closing Bell: शेअर बाजारात ऐतिहासिक उसळण; सेन्सेक्सने ओलांडला 62 हजारांचा टप्पा, बँक निफ्टीने गाठला उच्चांक
Share Market Closing Bell: शेअर बाजारासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला.सेन्सेक्सने 62 हजारांचा टप्पा ओलांडला असून बँक निफ्टीनेही सर्वाकालिक उच्चांक गाठला आहे. Read More