ABP Majha Top 10, 24 September 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 24 September 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 23 September 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 23 September 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 23 September 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 23 September 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
One Nation, One Election: 'एक देश, एक निवडणूकी'वर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीयांना बोलावणार, दिल्लीत झालेल्या समितीच्या बैठकीत निर्णय
One Nation, One Election: दिल्लीत एक देश, एक निवडणूक संदर्भात चाचपणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समिती बैठक पार पडली आहे. Read More
"कॅनडामध्ये निज्जरची हत्या हिंदुत्वाचा..."; कॅनडा-भारत तणावादरम्यान पाकिस्तानच्या पंतप्रधानांची प्रतिक्रिया, हिंदुत्त्वाची इसिसशी तुलना
जगाला युद्धाच्या आगीत ढकलणाऱ्या हिंदुत्वाच्या राजकारणामागे एक घृणास्पद वास्तव दडलेलं आहे, असं पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वारुल हक काकर यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी हिंदुत्वावरही जोरदार निशाणा साधला. Read More
Majha Katta : 'मला जन्म माझ्या आईवडिलांनी दिला पण जितेंद्रला जन्म व्ही.शांतारामांनी दिला', 'माझा कट्ट्या'वर जितेंद्र यांनी दिला आठवणींना उजाळा
Majha Katta : गिरगावातल्या आठवणी, धम्माल किस्से आणि व्ही. शांताराम यांच्यासोबतचं नातं जेष्ठ अभिनेते जितेंद्र यांनी माझा कट्ट्यावर उलगडलं. Read More
'KBC' मध्ये 7 कोटीच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर, पण गेम सोडल्यावर; मात्र, ज्या लीना गाडेंवर प्रश्न होता त्या काय म्हणाल्या?
लीना गाडे या अनिवासी भारतीय असून त्या लंडनमध्ये स्थायिक आहेत. त्यांचे आई वडिल मराठी होते. त्या पेशाने रेस इंजिनिअर आहेत. त्या 24 hours of Le Mans रेस जिंकणाऱ्या पहिल्या महिला रेस इंजिनिअर आहेत. Read More
19 वर्षाच्या अंतिमची कौतुकास्पद कामगिरी, जागतिक कुस्ती स्पर्धेत जिंकलं पदक
Antim Panghal Won Bronze : भारताची महिला कुस्तीप अंतिम पंघाल हिने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. Read More
Asian Games च्या इतिहासात भारताने किती सुवर्ण पदके जिंकली? मागील स्पर्धेतील कामगिरी कशी होती?
Asian Games 2023 : चीनमधील हांगझू येथे 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. Read More
Health Tips : बदलत्या हवामानामुळे सर्दी तुम्हाला त्रास देत असेल तर 'हे' घरगुती उपाय नक्की करा
Health Tips : एक ग्लास गरम दुधात दोन चमचे हळद टाकून प्या. यामुळे नाक बंद आणि घसा खवखवण्यापासून आराम मिळतो. Read More
Canada-India Issue : भारताशी शत्रुत्व घेणं कॅनडाला महागात पडणार, दरवर्षी होणार तीन लाख कोटींचं नुकसान
भारत आणि कॅनडा (Canada-India Issue) यांच्यातील राजनैतिक वादाचा मोठा फटका कॅनडाला बसू शकतो. कारण भारत आणि कॅनडा या दोन देशात मोठा व्यापार चालतो. Read More