एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 22 September 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 22 September 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 21 September 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 21 September 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. World News: 17 बायका, 96 मुलं, तरीही भरलं नाही 'या' व्यक्तीचं मन; आता करु इच्छितो अनोखा विक्रम

    World News: दुबईत एक असा माणूस आहे, जो 96 मुलांचा बाप असूनही त्याला वाटतं त्याला खूप कमी मुलं आहेच. त्यामुळे आता त्याला आणखी मुलांचे वडील बनायचं आहे. Read More

  3. Chandrayaan-3 updates : चांद्रयान-3 मोहिमेसाठी आज महत्त्वाचा दिवस...चंद्रावर उगवणार सकाळ, 'प्रज्ञान' अॅक्टिव्ह होणार?

    Chandrayaan-3 updates : चांद्रयान-3 मोहिमेसाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. आज 16 दिवसांच्या स्लीप मोडमधून अॅक्टीव्ह होणार आहे. Read More

  4. बिश्नोई गँगनंच कॅनडात केली गँगस्टर सुक्खाची हत्या; फेसबुक पोस्ट करत स्विकारली जबाबदारी

    Sukhdol Singh Murdered: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगनं पिनिपेग शहरात भारतातून फरार असलेला गँगस्टर सुखदुल सिंह उर्फ ​​सुक्खा दुनुके याच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या फेसबुक प्रोफाईलवरून एक पोस्ट करण्यात आली असून त्यात कॅनडातील हत्येची जबाबदारी घेण्यात आली आहे. Read More

  5. Lata Mangeshkar: "सरकारने लता मंगेशकर यांच्या नावचे आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय सांगलीत उभारावे; आवश्यक ती जागा गणपती पंचायतमार्फत देऊ"; श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांची घोषणा

    सरकारने लता मंगेशकर यांच्या नावचे आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय सांगलीत उभारावे.त्यासाठी आवश्यक ती जागा गणपती पंचायतमार्फत देऊ, अशी घोषणा श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी एबीपी माझाशी बोलताना केलीय. Read More

  6. Ashok Saraf : म्हणून अशोक मामा आजही मानतात दादांचे आभार! दादा कोंडकेंनी दिला होता अशोक सराफांना 'हा' मंत्र

    Ashok Saraf : अशोक सराफ यांनी दादा कोंडकेंसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या आठवणी सांगताना अशोक सराफ काहीसे भावुक देखील झाले. Read More

  7. Asian Games 2023 : छेत्रीची कमाल, भारताचा बांगलादेशवर थरारक विजय, एशियन गेम्समध्ये उघडले खाते

    IND vs BAN Football Match  : भारतीय फुटबॉल संघाने एशियन गेम्स स्पर्धेत अटीतटीच्या लढतीत बांगलादेश संघाचा पराभव केला आहे. Read More

  8. Viral Video: पाकिस्तानची 'ही' मुलगी आता शुभमन गिलच्या प्रेमात; 'अशी' दिली प्रेमाची कबुली, पाहा व्हिडीओ

    Pakistani Viral Girl: भारत-पाक मॅचच्या दरम्यान स्वत:ला विराट कोहलीची फॅन म्हणवणारी पाकिस्तानची मुलगी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिने शुभमन गिल सोबतचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. Read More

  9. Health Tips : सकाळी 'या' पेयांनी दिवसाची सुरुवात करा; निरोगी शरीराबरोबरच दिवसही उत्साही राहील

    Health Tips : जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर हृदय निरोगी ठेवणं खूप महत्वाचे आहे. Read More

  10. Mahindra & Mahindra : भारत-कॅनडामध्ये तणाव: उद्योजक आनंद महिंद्रांकडून कॅनडातील कंपनी बंद करण्याचा निर्णय

    India Canada Tension : भारत आणि कॅनडामधील वाढत्या तणावादरम्यान उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी कॅनडाच्या उद्योगक्षेत्राला धक्का दिला आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani Band: सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू; आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकरी समाज एकटवणार
सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू; आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकरी समाज एकटवणार
माझे बाबा एसटी ड्रायव्हर, आईनं शपथविधी टीव्हीवर पाहिला असेल, संजय शिरसाट भावूक, म्हणाले..
माझे बाबा एसटी ड्रायव्हर, आईनं शपथविधी टीव्हीवर पाहिला असेल, संजय शिरसाट भावूक, म्हणाले..
Maharashtra Cabinet Expansion: परफॉर्म ऑर पेरिश! भाजपही एकनाथ शिंदेंचा पॅटर्न वापरणार? अडीच वर्षांच्या मंत्रिपदाच्या फॉर्म्युलाबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले...
परफॉर्म ऑर पेरिश! भाजपही एकनाथ शिंदेंचा पॅटर्न वापरणार? अडीच वर्षांच्या मंत्रिपदाच्या फॉर्म्युलाबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Devendra Fadnavis: परभणी हिंसाचारप्रकरणात आकसबुद्धीने कारवाई किंवा कोम्बिंग ऑपरेशन नको, पण दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा; देवेंद्र फडणवीसांचा पोलिसांना आदेश
परभणी हिंसाचारप्रकरणात आकसबुद्धीने कारवाई नको पण दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी: फडणवीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Banners : विधान भवनाबाहेर नेत्यांना शुभेच्छा देणारे मोठ मोठे बॅनर्स लावलेTeam Fadanvis Oath Ceremony : फडणवीसांच्या शिलेदारांची शपथ; 19 आमदार प्रथमच मंत्री !TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :16 डिसेंबर 2024 : ABP MajhaUstad Zakir Husaain passed Away : वयाच्या 73व्या वर्षी झाकीर हुसैन यांचं निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parbhani Band: सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू; आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकरी समाज एकटवणार
सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू; आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकरी समाज एकटवणार
माझे बाबा एसटी ड्रायव्हर, आईनं शपथविधी टीव्हीवर पाहिला असेल, संजय शिरसाट भावूक, म्हणाले..
माझे बाबा एसटी ड्रायव्हर, आईनं शपथविधी टीव्हीवर पाहिला असेल, संजय शिरसाट भावूक, म्हणाले..
Maharashtra Cabinet Expansion: परफॉर्म ऑर पेरिश! भाजपही एकनाथ शिंदेंचा पॅटर्न वापरणार? अडीच वर्षांच्या मंत्रिपदाच्या फॉर्म्युलाबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले...
परफॉर्म ऑर पेरिश! भाजपही एकनाथ शिंदेंचा पॅटर्न वापरणार? अडीच वर्षांच्या मंत्रिपदाच्या फॉर्म्युलाबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Devendra Fadnavis: परभणी हिंसाचारप्रकरणात आकसबुद्धीने कारवाई किंवा कोम्बिंग ऑपरेशन नको, पण दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा; देवेंद्र फडणवीसांचा पोलिसांना आदेश
परभणी हिंसाचारप्रकरणात आकसबुद्धीने कारवाई नको पण दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी: फडणवीस
Cold Wave Mahararashtra: राज्यात थंडीच्या लाटेची शक्यता, मध्य महाराष्ट्रासह इथे  किमान तापमान हाडं गोठवणार! वाचा IMDचा सविस्तर अंदाज
राज्यात थंडीच्या लाटेची शक्यता, मध्य महाराष्ट्रासह इथे किमान तापमान हाडं गोठवणार! वाचा IMDचा सविस्तर अंदाज
मी अडीच महिन्यांसाठी मुख्यमंत्री; पत्रकार परिषदेत अजित पवारांनी स्वत:च सांगितलं, एकच हास्यकल्लोळ
मी अडीच महिन्यांसाठी मुख्यमंत्री; पत्रकार परिषदेत अजित पवारांनी स्वत:च सांगितलं, एकच हास्यकल्लोळ
छगन भुजबळांची पक्षानं घेतली दखल, लवकरच मिळणार मोठी संधी, नाराजी दूर करण्याचा प्रयत्न 
छगन भुजबळांची पक्षानं घेतली दखल, लवकरच मिळणार मोठी संधी, नाराजी दूर करण्याचा प्रयत्न 
Narendra Bhondekar : वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देणार, शिवसेनेत गेल्याचा पश्चाताप, नरेंद्र भोंडेकरांकडून खदखद व्यक्त
वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देणार, शिवसेनेत गेल्याचा पश्चाताप : नरेंद्र भोंडेकर
Embed widget