एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 21 December 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 21 December 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Crime : वडिलांच्या डोळ्यादेखतच तरुणीचे प्रियकराकडून अपहरण, जबरदस्तीने कारमध्ये बसवले, घटना सीसीटीव्हीत कैद

    Telangana Viral Video : मुलीचे अपहरण करण्यापूर्वी टोळीने आपल्याला मारहाण केल्याचा आरोप पीडितेच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केला होता. Read More

  2. ABP Majha Top 10, 20 December 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 20 December 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक, भारतात खबरदारी; उद्या केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची महत्वाची बैठक

    Massive coronavirus outbreak in China: चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा (Covid-19) कहर सुरू झाला आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये इतकी वाढ झाली आहे की चीनच्या रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात  खाटा आणि औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. Read More

  4. Donald Trump : अमेरिकन संसद हल्ला प्रकरणात ट्रम्प दोषी, समितीचा अहवाल ; फौजदारी खटला चालवण्याची शिफारस

    US Capitol Attack : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हजारो समर्थकांनी 6 जानेवारी 2021 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभवानंतर अमेरिकन संसद कॅपिटल हिलवर हल्ला केला होता. Read More

  5. Pathaan: .शाहरुख खान भेटू दे, त्याला...., 'पठाण'च्या वादावरुन अयोध्येच्या परमहंस आचार्यांची थेट जीवे मारण्याची धमकी 

    Shahrukh Khan Controversy: हिंदुत्ववादी संघटनांकडून पठाण चित्रपटाला आणि शाहरुख खानला रोज वेगवेगळे इशारे मिळत आहेत. Read More

  6. Rakul Preet Singh : मनी लाँडरिंग प्रकरणात अभिनेत्री रकुल प्रीत सिंगची सलग दुसऱ्यांदा चौकशी; मिळणार का दिलासा?

    Rakul Preet Singh : ईडीने शुक्रवारी रकुल प्रीत सिंहला समन्स बजावले होते. त्यानुसार तिला आजही ईडीसमोर हजर व्हायचे होते. Read More

  7. IND vs BAN : अर्जेंटिनाच्या रंगात रंगला शाकिब अल् हसन,भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटीपूर्वी मेस्सीची जर्सी घालून केली प्रॅक्टिस 

    Team India : भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध दुसरा कसोटी सामना 22 डिसेंबरपासून खेळणार आहे. यासाठी दोन्ही संघ कसून सराव करत आहेत. Read More

  8. Messi with Trophy : वर्ल्डकप ट्रॉफीच्या प्रेमात मेस्सी, कुशीत घेऊन झोपला, इन्स्टावर फोटोंसह शेअर केली खास पोस्ट

    Fifa Qatar World Cup : फिफा वर्ल्डकप 2022 च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनानं फ्रान्सला (Argentina vs France) पराभूत करून विश्वचषक उंचावला आणि सोबतच कर्णधार मेस्सीचं विश्वचषक विजयाचं स्वप्न पूर्ण झालं. Read More

  9. Skin Care Tips : साजूक तूप म्हणजे सौंदर्याचा खजिना! सुंदर आणि तजेलदार त्वचेसाठी 'असा' वापर करा

    Skin Care Tips : तुपाचे आरोग्यदायी फायदे आपण सगळेच जाणतो, पण तुपाचा सौदर्यासाठीदेखील वापर केला जातो. Read More

  10. Share Market: दिवसभरातील मोठ्या अस्थिरतेनंतर सेन्सेक्स 103 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे 51,000 कोटी रुपये पाण्यात 

    Stock Markets Updates: ऑटो, एमएमसीजी, मेटल्स आणि रिअॅलिटी या शेअर्समध्ये आज मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचं दिसून आलं. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा 12 डिसेंबर 2024 : 07 PM ABP MajhaParbhani Violence : परभणीमधील जाळपोळ - तोडफोडीत छोट्या व्यापाऱ्यांना फटकाPune Gold Datta Idol : पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्तीABP Majha Headlines : 07 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
Nagpur : नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
बीड बंदची हाक, संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वातावरण तापलं; 27 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश
बीड बंदची हाक, संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वातावरण तापलं; 27 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश
Embed widget