ABP Majha Top 10, 2 January 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 2 January 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Trending News : मुलीने डोकं टेकवून हत्तीसमोर केला नाच; गजराजाने दिला आशीर्वाद, व्हिडीओ होतोय व्हायरल
Dance Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक मुलगी मंदिरात हत्तीसमोर नाचताना दिसत आहे. Read More
ABP Majha Top 10, 1 January 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 1 January 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
2 January In History : आजच्या दिवशी सुरू झाला भारतरत्न पुरस्कार, आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं...
On This Day In History : कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा आणि क्रीडा यांसारख्या विशिष्ट क्षेत्रात देशाची असाधारण आणि उल्लेखनीय सेवा करणाऱ्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' दिला जातो. 2 जानेवारी 1954 रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी या सन्मानाची स्थापना केली होती. Read More
Mark Zuckerberg: पाहुणा घरी येणार! मार्क झुकरबर्ग होणार बाबा, पत्नीसोबत शेअर केला फोटो
Mark Zuckerberg: फेसबुकचे सह-संस्थापक आणि मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी नवीन वर्षाच्या निमित्ताने त्यांची पत्नी प्रिसिला चॅनसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. Read More
Sudhir Nandgaonkar : ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक, प्रभात चित्रपट मंडळाचे संस्थापक सुधीर नांदगावकर यांचं निधन; वयाच्या 84व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Sudhir Nandgaonkar Passed Away : सुधीर नांदगावकर यांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ हा चित्रपट संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी व्यतीत केला आहे. Read More
OTT Platform : नवाजुद्दीन सिद्दीकीपासून ते 'हे' कलाकार मानले जातात सर्वात घातक; ही आहे OTT प्लॅटफॉर्मवरील खलनायकांची यादी
The Top Villains Of OTT Platform : नवाजुद्दीन सिद्दीकी व्यतिरिक्त, समंथा अक्किनेनीने देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक उत्कृष्ट खलनायकाची भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. Read More
Pele Funeral : ब्राझीलच्या बेल्मिरो स्टेडियममध्ये पेलेंना अखेरचा निरोप, सोमवारी चाहत्यांना घेता येणार शेवटचं दर्शन
Pele News: ब्राझीलचे महान फुटबॉलर पेले यांचं 29 डिसेंबरच्या मध्यरात्री निधन झालं, ते 82 वर्षांचे होते. Read More
Cristiano Ronaldo: ख्रिस्तियानो रोनाल्डोचा फुटबॉल क्लब अल नासरशी विक्रमी करार; आकडा पाहून व्हाल थक्क!
Cristiano Ronaldo: पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोनं (Cristiano Ronaldo) सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) अल नासर (Al Nassr) या क्लबसोबत अडीच वर्षांचा करार केलाय. Read More
Health Tips : नारळ पाणी फक्त पिण्यासाठीच नाही तर त्वचेसाठी देखील उत्तम; घरच्या घरी बनवा फेस मास्क
Coconut Water Face Mask : नारळ पाणी फक्त पिण्यासाठीच नाही तर आपल्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. Read More
सरकारच्या उत्पन्नात वाढ, डिसेंबरमध्ये GST संकलनात 15 टक्के वाढ, तिजोरीत 1.49 लाख कोटी रुपये
GST Revenue : भारत सरकारच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. डिसेंबरमध्ये 2022 मध्ये GST संकलनात 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सरकारच्या तिजोरीत 1.49 लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. Read More