ABP Majha Top 10, 2 April 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 2 April 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 1 April 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 1 April 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 1 April 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 1 April 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Navjot Singh Sidhu Released : तुरुंगाबाहेर येताच नवज्योतसिंह सिद्धूंचा भाजपवर हल्लाबोल, राहुल गांधींचे केले कौतुक
Navjot Singh Sidhu Released : पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू दहा महिन्यानंतर तुरुंगाबाहेर आले आहेत. Read More
World Autism Awareness Day 2023 : मुलांमध्ये आढळणारा 'ऑटिझम' म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणं आणि उपचार
World Autism Awareness Day 2023 : जगभरात ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असलेल्या लोकांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी ऑटिझम जागरूकता दिन साजरा केला जातो. Read More
Sarja : 'सर्जा'चा उत्कंठावर्धक ट्रेलर रिलीज; लवकरच सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Sarja : 'सर्जा' या मराठी सिनेमाचा ट्रेलर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Read More
Raavrambha : आधी स्वराज्य मग आपला संसार... ओम भूतकरच्या 'रावरंभा'चा अंगावर शहारे आणणारा टीझर आऊट
Raavrambha : ओम भूतकरच्या आगामी 'रावरंभा' या सिनेमाचा टीझर नुकताच आऊट झाला आहे. Read More
Swiss Open 2023 : सात्विकसाईराज आणि चिरागची कमाल, स्विस ओपनमध्ये पटकावलं 'सुपर 300' चं जेतेपद
Badminton : सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग यांनी चीनच्या रेन झियांग यू एन तांग कियांगचा सरळ गेममध्ये पराभव करून सुपर 300 चं विजेतेपद पटकावले. Read More
Nitu Gangas : भारतीय बॉक्सर नीतू घंघासची सुवर्ण कामगिरी, मंगोलियाच्या खेळाडूला हरवले
Womens World Boxing Championship : भारताची आघाडीची बॉक्सर नीतू घंघास हिने वुमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चँपियनशिप स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली आहे. Read More
Health Tips : 'या' कारणांमुळे डायबिटीजच्या रुग्णांसाठी कारलं आहे रामबाण उपाय; जाणून घ्या फायदे
Health Tips : मधुमेह झाल्यानंतर रुग्णाने योग्य आहार घेतला नाही तर त्याचे शरीरातील अनेक अवयवांवर नकारात्मक परिणाम होऊ लागतात. Read More
GST Collection March 2023: मार्च महिन्यात 1.60 लाख कोटीहून अधिक जीएसटी संकलन; महाराष्ट्रातून सर्वाधिक कर
GST Collection March 2023: मार्च महिन्यात देशभरातून एक लाख 60 लाख कोटींचा महसूल जमा करण्यात आला आहे. महाराष्ट्रातून सर्वाधिक कर संकलन झाले आहे. Read More