ABP Majha Top 10, 1 April 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 1 April 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
NMACC : 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर' देशातील सर्वात मोठं कलाकेंद्र; उद्धाटन प्रसंगी दिग्गजांची मांदियाळी
Nita Mukesh Ambani Cultural Center : मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स नीता मुकेश अंबानी यांच्या कल्चरल सेंटरचा उद्धाटन सोहळा पार पडला आहे. Read More
ABP Majha Top 10, 1 April 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 1 April 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
पती प्रोफेशनल भिकारी असला तरी पत्नीला सांभाळण्याची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी त्याचीच : पंजाब आणि हरियाणा हायकोर्ट
"पत्नीची देखभाल करणं हे पतीचं नैतिक आणि कायदेशीर कर्तव्य आहे. पती प्रोफेशनल भिकारी असला तरी स्वतःची देखभाल करु शकत नसलेल्या पत्नीला सांभाळण्याची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी त्याची आहे," असं पंजाब आणि हरियाणा न्यायालयाने म्हटलं आहे. Read More
World Cup 2023 : श्रीलंकेचं स्वप्न भंगले, विश्वचषकात थेट 'नो एन्ट्री'
World Cup 2023 : भारतामध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकात थेट प्रवेश मिळण्याचे श्रीलंकेचं स्वप्न भंगले आहे. Read More
Raavrambha : आधी स्वराज्य मग आपला संसार... ओम भूतकरच्या 'रावरंभा'चा अंगावर शहारे आणणारा टीझर आऊट
Raavrambha : ओम भूतकरच्या आगामी 'रावरंभा' या सिनेमाचा टीझर नुकताच आऊट झाला आहे. Read More
Akanksha Dubey : भोजपुरी गायकाविरोधात गुन्हा दाखल; आकांक्षाला धमकी आणि टॉर्चर केल्याचा आरोप
Akanksha Dubey : अभिनेत्री आकांक्षा दुबे आत्महत्येप्रकरणी भोजपुरी गायक समर सिंह आणि त्याच्या भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Read More
Swiss Open 2023 : सात्विकसाईराज आणि चिरागची कमाल, स्विस ओपनमध्ये पटकावलं 'सुपर 300' चं जेतेपद
Badminton : सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग यांनी चीनच्या रेन झियांग यू एन तांग कियांगचा सरळ गेममध्ये पराभव करून सुपर 300 चं विजेतेपद पटकावले. Read More
Nitu Gangas : भारतीय बॉक्सर नीतू घंघासची सुवर्ण कामगिरी, मंगोलियाच्या खेळाडूला हरवले
Womens World Boxing Championship : भारताची आघाडीची बॉक्सर नीतू घंघास हिने वुमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चँपियनशिप स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली आहे. Read More
Important Days in April 2023 : 'एप्रिल फूल डे', 'अक्षय्य तृतीया', 'रमजान ईद'सह एप्रिल महिन्यातील 'हे' आहेत महत्त्वाचे दिवस; वाचा संपूर्ण यादी
Important Days in April 2023 : अवघ्या काही दिवसांवर एप्रिल महिना येऊन ठेपला आहे. एप्रिल महिन्यात अनेक थोर महापुरूषांची, संतांची जयंती तसेच पुण्यतिथी आहे. Read More
Changes From 1st April कर, टोल, एलपीजी सिलेंडर...आजपासून झाले आहेत 'हे' बदल, ज्याचा परिणाम थेट तुमच्या खिशावर!
Changes From 1st April : नवीन आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये अनेक नियम बदलले आहेत. आजपासून नवीन आयकर प्रणालीमध्ये नवीन स्लॅब लागू झाले आहेत. यासोबतच आजपासून टोलही महाग झाला आहे. जाणून घ्या 1 एप्रिलपासून काय बदल झाले आहेत Read More