एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 19 August 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 19 August 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 18 August 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 18 August 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Rich Families in India : फक्त अंबानी आणि अदानी नाही, तर 'या' कुटुंबांकडेही कोट्यवधींची मालमत्ता

    Rich Families in India : देशात अंबानी आणि अदानी यांच्यासह टॉप 7 श्रीमंत कुटुंबांची यादी पाहा. Read More

  3. PM Modi BRICS Summit 2023 : पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर; ब्रिक्स परिषदेत होणार सहभागी

    PM Modi BRICS : ब्रिक्स गटाच्या परिषदेसाठी पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहेत. Read More

  4. Mushaal Malik In Pakistan Cabinet: यासिन मलिकच्या पत्नीला मंत्री दर्जा; मानवाधिकार प्रकरणी पाकिस्तान पंतप्रधानांची विशेष सल्लागार

    Mushaal Malik In Pakistan Cabinet : फुटीरतावादी नेता यासिन मलिकची पत्नी मुशाल मलिक हिला पाकिस्तानच्या कॅबिनेट राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. Read More

  5. Amitabh Bachchan Post : अभिषेक बच्चनचा 'घूमर' चित्रपट प्रदर्शित होताच अमिताभ बच्चन भावूक; म्हणाले...

    अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करून एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे. "आपण प्रत्येकाने अपयशाचा सामना केला आहे. तेव्हा भावना काय असतात आपल्याला माहिती आहेत. Read More

  6. Amber Heard : सध्या तिचा काळ संघर्षाचा, अ‍ॅम्बर हर्डच्या अॅक्वामॅन - 2 च्या ट्रेलरनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण

    Amber Heard : हॉलीवूड सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेत्री अ‍ॅम्बर हर्ड ही सध्या तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट काळातून जात असल्याचं समोर येत आहे. Read More

  7. Dutee Chand Banned : भारतीय महिला धावपटू दुती चंदला मोठा झटका, डोपिंगमुळे 4 वर्षांची बंदी

    Dutee Chand Suspend : भारताची स्टार महिला धावपटू दुती चंद ही डोपिंग चाचणीत पॉझिटिव्ह आल्यानंतर तिला 4 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. Read More

  8. Novak Djokovic : नोव्हाक जोकोविचचं 'कमबॅक'! दोन वर्षानंतर पहिला एकेरी सामना जिंकला, सिनसिनाटी ओपनच्या तिसऱ्या फेरीत

    Novak Djokovic : नोव्हाक जोकोविचने तब्बल दोन वर्षांनंतर अमेरिकेत पहिला एकेरी सामना जिंकला आहे. यासोबतच तो सिनसिनाटी ओपन (Cincinnati Open) स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत दाखल झाला आहे. Read More

  9. Health Tips : 'या' 5 भाज्या कच्च्या खाण्याची चूक कधीही करू नका; नाहीतर शरीरात या समस्या उद्भवतील

    Health Tips : काही लोक त्या भाज्या कच्च्या स्वरूपात खातानाही दिसतात, ज्या शिजवून खाव्या लागतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही भाज्यांबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्ही चुकूनही कच्च्या खाऊ नयेत. Read More

  10. Closing Bell : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; गुंतवणूकदारांना 81 हजार कोटींचा फटका

    Sensex Closing Bell : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाल्याने गुंतवणूकदारांना फटका बसला आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jallikattu in Tamil Nadu : तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघडSaif Ali Khan CCTV : तोंड बांधून दबक्या पावलांनी आला, सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV!Saif Ali Khan Health Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहितीSaif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खासगी वॉर्डात शिफ्ट करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jallikattu in Tamil Nadu : तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
EPFO : पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
Pune Nashik Highway Accident : आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
Sanju Samson : संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
Saif Ali Khan Attacked: 'हा' तो नव्हेच...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरूच
'हा' तो नव्हे...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरू
Embed widget