एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10, 18 August 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 18 August 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Rich Families in India : फक्त अंबानी आणि अदानी नाही, तर 'या' कुटुंबांकडेही कोट्यवधींची मालमत्ता

    Rich Families in India : देशात अंबानी आणि अदानी यांच्यासह टॉप 7 श्रीमंत कुटुंबांची यादी पाहा. Read More

  2. ABP Majha Top 10, 18 August 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 18 August 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Lok Sabha Election 2024 : राहुल गांधी अमेठीमधून निवडणूक लढवणार, यूपी काँग्रेस अध्यक्ष अजय राय यांची घोषणा

    Rahul Gandhi Contest Amethi : काँग्रेस खासदार (Congress) राहुल गांधी लोकसभेत अमेठी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे. Read More

  4. Mushaal Malik In Pakistan Cabinet: यासिन मलिकच्या पत्नीला मंत्री दर्जा; मानवाधिकार प्रकरणी पाकिस्तान पंतप्रधानांची विशेष सल्लागार

    Mushaal Malik In Pakistan Cabinet : फुटीरतावादी नेता यासिन मलिकची पत्नी मुशाल मलिक हिला पाकिस्तानच्या कॅबिनेट राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. Read More

  5. Amitabh Bachchan Post : अभिषेक बच्चनचा 'घूमर' चित्रपट प्रदर्शित होताच अमिताभ बच्चन भावूक; म्हणाले...

    अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करून एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे. "आपण प्रत्येकाने अपयशाचा सामना केला आहे. तेव्हा भावना काय असतात आपल्याला माहिती आहेत. Read More

  6. Amber Heard : सध्या तिचा काळ संघर्षाचा, अ‍ॅम्बर हर्डच्या अॅक्वामॅन - 2 च्या ट्रेलरनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण

    Amber Heard : हॉलीवूड सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेत्री अ‍ॅम्बर हर्ड ही सध्या तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट काळातून जात असल्याचं समोर येत आहे. Read More

  7. Dutee Chand Banned : भारतीय महिला धावपटू दुती चंदला मोठा झटका, डोपिंगमुळे 4 वर्षांची बंदी

    Dutee Chand Suspend : भारताची स्टार महिला धावपटू दुती चंद ही डोपिंग चाचणीत पॉझिटिव्ह आल्यानंतर तिला 4 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. Read More

  8. Novak Djokovic : नोव्हाक जोकोविचचं 'कमबॅक'! दोन वर्षानंतर पहिला एकेरी सामना जिंकला, सिनसिनाटी ओपनच्या तिसऱ्या फेरीत

    Novak Djokovic : नोव्हाक जोकोविचने तब्बल दोन वर्षांनंतर अमेरिकेत पहिला एकेरी सामना जिंकला आहे. यासोबतच तो सिनसिनाटी ओपन (Cincinnati Open) स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत दाखल झाला आहे. Read More

  9. Health Tips : मधुमेह होण्यापूर्वी 'हे' 6 अवयव सिग्नल देऊ लागतात; दुर्लक्ष केल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते

    Health Tips : मधुमेह हा एक असा आजार आहे, जर त्याचे वेळीच निदान झाले नाही तर शरीराच्या इतर अवयवांनाही हानी पोहोचू शकते. Read More

  10. Closing Bell : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; गुंतवणूकदारांना 81 हजार कोटींचा फटका

    Sensex Closing Bell : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाल्याने गुंतवणूकदारांना फटका बसला आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Konkan Project Special Report : नाणार आणि बारसू प्रकल्पांचं काय होणार?Murlidhar Mohol Special Report : मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची का होतेय चर्चा?Maharashtra Election EVM Special Report : महाराष्ट्राचा निकाल, EVM वरून वाद, Baba Adhav यांचं आंदोलनSaudala Shirdi Special Report : शिव्या देणार त्याला 500 रुपये दंड बसणार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
Embed widget