ABP Majha Top 10, 18 March 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 18 March 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 17 March 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 17 March 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 17 March 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 17 March 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Gomata Cess : हिमाचल प्रदेशमध्ये दारुच्या प्रत्येक बाटलीवर 10 रुपये गोमाता अधिभार!
Cow Gomata Cess : हिमाचल प्रदेश सरकारने राज्यात दारु विक्रीवर प्रत्येक बाटलीमागे 10 रुपये गोमाता अधिभार लावण्याचा निर्णय घेतला आहे. Read More
Russia-Ukraine Crisis : पुतीन यांना आयसीसीचा झटका, अटक वॉरंट जारी
Russia-Ukraine Crisis : रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांना आंतरराष्ट्रीय क्रिमिनल कोर्टाने (आयसीसी) मोठा झटका दिला आहे. Read More
'देव के देव महादेव' फेम मोहित रैना झाला बाप, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती
Mohit Raina Baby Girl : देव के देव महादेव फेम मोहित रैना याला कन्यारत्नाचा लाभ झाला आहे. Read More
Kamlakar Nadkarni : ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे निधन, मराठी नाट्यसृष्टीवर शोककळा
Kamlakar Nadkarni : ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे आज रात्री निधन झाले. Read More
KL Rahul Half Century : विराट-सुर्या फ्लॉप; राहुलकडून ऑस्ट्रेलियाची धुलाई, ठरला विजयाचा शिल्पकार
KL Rahul Half Century : मुंबईच्या वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर खेळलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात केएल राहुलने ऑस्ट्रेलियाची धुलाई करत भारताला विजय मिळवून दिला. Read More
Badminton : ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद ऑल इंग्लंड चँपियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत, जपानच्या खेळाडूंना दिली मात
All England Open Badminton : ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय महिला दुहेरी जोडीने गुरुवारी बर्मिंगहॅममध्ये ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप स्पर्धेत जपानला मात देत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. Read More
Pineapple Benefits : झटपट वजन कमी करण्यासाठी अननस गुणकारी; वाचा आश्चर्यकारक फायदे
Health Tips : अननस खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. अननस लठ्ठपणा दूर करतो आणि प्रतिकारशक्ती मजबूत करतो. Read More
Silicon Valley Bank : अखेर सिलिकॉन व्हॅली बँकेकडून दिवाळखोर जाहीर करण्यासाठी अर्ज दाखल
Silicon Valley Bank : अमेरिकेतील स्टार्ट अप्सना कर्ज पुरवठा करणाऱ्या सिलिकॉन व्हॅली बँकेने अखेर दिवाळखोर जाहीर करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. Read More