ABP Majha Top 10, 17 March 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 17 March 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Capricorn Horoscope Today 17th March 2023 : मकर राशीच्या लोकांना राजकारणात यश मिळेल; आजचं राशीभविष्य
Capricorn Horoscope Today 17th March 2023 : नोकरीत कोणताही निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्या. नोकरी बदलण्यापूर्वी तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करा. Read More
ना बीअर, ना रम... 'या' दारुची भारतीयांना भुरळ; दरवर्षी कोट्यवधी बॉटल्सचा खप
Alcohol Consumption : एका अहवालानुसार, भारतातील लोक सर्वाधिक स्कॉच व्हिस्की (Scotch Whisky) पितात, त्यामुळे दरवर्षी अनेक कोटी बाटल्यांचा खप होतो Read More
Shiv Sena Case: राज्यसभेतील विरोधी पक्षांच्या खासदारांचं राष्ट्रपतींना पत्र; सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्याविरोधात ट्रोलर्सची आर्मी सक्रिय, पत्रातून आरोप
Shiv Sena Case: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या (Maharashtra Political Crisis) सुनावणीत सरन्यायाधीशांनी राज्यपालांच्या भूमिकेवर कडक ताशेरे ओढले त्यानंतर हे पत्र लिहिण्यात आलेले आहे. Read More
Xi Jinping Russia Visit : चीनचे राष्ट्रपती रशिया-युक्रेन युद्ध संपवणार? पुढच्या आठवड्यात जिनपिंग रशिया दौऱ्यावर
Xi Jinping Russia Visit : चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग पुढच्या आठवड्यात रशिया दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते पुतिन यांची भेट घेतील. Read More
Kamlakar Nadkarni : ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे निधन, मराठी नाट्यसृष्टीवर शोककळा
Kamlakar Nadkarni : ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे आज रात्री निधन झाले. Read More
Kiran Mane : "सावित्रीच्या लेकींना कडकडीत सलाम"; महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर किरण मानेची पोस्ट चर्चेत
Kiran Mane : महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर किरण मानेची फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More
Badminton : ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद ऑल इंग्लंड चँपियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत, जपानच्या खेळाडूंना दिली मात
All England Open Badminton : ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय महिला दुहेरी जोडीने गुरुवारी बर्मिंगहॅममध्ये ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप स्पर्धेत जपानला मात देत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. Read More
All England Badminton Championships 2023: लक्ष्य सेन आणि एचएस प्रणॉय यांचा धमाका; दोघांचीही विजयी सुरुवात
All England Badminton Championships: ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत धमाकेदार खेळी करत लक्ष्य सेन (Lakshya Sen) आणि एचएस प्रणॉय (HS Prannoy) यांनी विजयी सुरुवात केली आहे. Read More
Health Tips : झटपट वजन वाढवायचंय? आहारात 'या' पदार्थाचा समावेश करा; काही दिवसांतच फरक जाणवेल
Weight Gain Tips : जर तुम्हालाही वजन कमी करायचं असेल तर तुमच्या आहारात 5 पदार्थांचा समावेश करा. Read More
Share Market Opening : सहा दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजार वधारला, सेन्सेक्ससह निफ्टीची घोडदौड
Share Market Updates : शेअर बाजाराच्या मेटल, आयटी, बँकिंग शेअर्समध्ये तेजी दिसत आहे. INFOSYS आणि HCL TECH हे निफ्टीमध्ये टॉप गेनर्स आहेत. Read More