ABP Majha Top 10, 17 March 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 17 March 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 17 March 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 17 March 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Capricorn Horoscope Today 17th March 2023 : मकर राशीच्या लोकांना राजकारणात यश मिळेल; आजचं राशीभविष्य
Capricorn Horoscope Today 17th March 2023 : नोकरीत कोणताही निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्या. नोकरी बदलण्यापूर्वी तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करा. Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदींना खरंच नोबेल शांतता पुरस्कार मिळणार? जाणून घ्या काय आहे व्हायरल बातमीचे सत्य
PM Narendra Modi up for Nobel Peace Prize 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळणार असल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. Read More
Xi Jinping Russia Visit : चीनचे राष्ट्रपती रशिया-युक्रेन युद्ध संपवणार? पुढच्या आठवड्यात जिनपिंग रशिया दौऱ्यावर
Xi Jinping Russia Visit : चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग पुढच्या आठवड्यात रशिया दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते पुतिन यांची भेट घेतील. Read More
Kamlakar Nadkarni : ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे निधन, मराठी नाट्यसृष्टीवर शोककळा
Kamlakar Nadkarni : ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे आज रात्री निधन झाले. Read More
Kiran Mane : "सावित्रीच्या लेकींना कडकडीत सलाम"; महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर किरण मानेची पोस्ट चर्चेत
Kiran Mane : महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर किरण मानेची फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More
Badminton : ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद ऑल इंग्लंड चँपियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत, जपानच्या खेळाडूंना दिली मात
All England Open Badminton : ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय महिला दुहेरी जोडीने गुरुवारी बर्मिंगहॅममध्ये ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप स्पर्धेत जपानला मात देत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. Read More
All England Badminton Championships 2023: लक्ष्य सेन आणि एचएस प्रणॉय यांचा धमाका; दोघांचीही विजयी सुरुवात
All England Badminton Championships: ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत धमाकेदार खेळी करत लक्ष्य सेन (Lakshya Sen) आणि एचएस प्रणॉय (HS Prannoy) यांनी विजयी सुरुवात केली आहे. Read More
Health Tips : झटपट वजन वाढवायचंय? आहारात 'या' पदार्थाचा समावेश करा; काही दिवसांतच फरक जाणवेल
Weight Gain Tips : जर तुम्हालाही वजन कमी करायचं असेल तर तुमच्या आहारात 5 पदार्थांचा समावेश करा. Read More
VRS Scheme : एअर इंडियाकडून कर्मचाऱ्यांना पुन्हा स्वेच्छा निवृत्तीची ऑफर
VOLUNTARY RETIREMENT : टाटा समूहाची एअरलाइन एअर इंडियानं पुन्हा एकदा स्वेच्छा निवृत्ती योजनेची ऑफर दिली आहे. Read More