ABP Majha Top 10, 17 September 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 17 September 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 16 September 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 16 September 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Viral Video : मोबाईल चोरलात तर होईल फजिती! चालत्या ट्रेनमध्ये खिडकीला टांगलेला हा चोरटा होतोय व्हायरल
Viral Video : सध्या देशात चालत्या ट्रेनमधून मोबाईल चोरीच्या घटना अगदी सर्रास घडत आहेत. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. Read More
Operation Polo राबवलं आणि सरदार पटेलांनी माजलेल्या रझाकारांना गुडघ्यावर आणलं, असा आहे हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा इतिहास
Hyderabad Liberation Day : हैदराबाद मुक्तिसंग्रामाला यंदा 74 वर्षे पूर्ण होत आहेत. हैदराबादला निजामाच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी ऑपेरेशन पोलो राबवण्यात आलं होतं. Read More
कोरोना महामारीचा अंत जवळ आलाय, WHO अध्यक्षांचं मोठं वक्तव्य
Coronavirus : कोरोना महामारीचा अंत दृष्टीक्षेपात आला आहे. सध्या कोरोनाची जगभरात असलेली स्थिती, याआधी कधीही नव्हती. तीन वर्षांमध्ये पहिल्यांदाच कोरोनाचा आलेख इतका घसरल्याचं पाहायला मिळत आहे, Read More
Falguni Pathak : वयाच्या नवव्या वर्षी पहिला स्टेज शो, शेकडोहून अधिक गाणी; तब्बल 33 वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या 'गरबा क्वीन'चा जाणून घ्या जीवन परिचय
Falguni Pathak : फाल्गुनी पाठक एक अशी गायिका आहे जिने आपल्या संस्कृतीला एक नवीन ओळख मिळवून दिली. आणि आपले नाव सातासमुद्रापार पोहोचविले. Read More
Boyz 3 : चित्रपटातील संवादांवर आक्षेप, बेळगावात ‘बॉईज 3’च्या प्रदर्शनाला विरोध!
Boyz 3 : ‘बॉइज थ्री’ (Boyz 3) या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाला कर्नाटक रक्षण वेदिके संघटनेने विरोध दर्शवला असून, त्यामुळे हा चित्रपट बेळगावात प्रदर्शित होऊ शकला नाही. Read More
IPL 2023: मुंबई इंडियन्स होणार आणखी स्ट्रॉंग; दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गजाची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड
Mumbai Indians New Head Coach: सर्वाधिक वेळा आयपीएलचा खिताब जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघाची ताकद वाढणार आहे. Read More
Roger Federer Retires: रॉजर फेडररच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राफेल नदालची इमोशनल पोस्ट
Roger Federer Retires: टेनिस कोर्टचा बादशाह रॉजर फेडररनं (Roger Federer) गुरुवारी (15 सप्टेंबर) व्यावसायिक टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली. Read More
Navratri Recipe : उपवासाला खिचडी खाऊन कंटाळलात? 'हा' डोसा एकदा ट्राय कराच, पाहा सोपी रेसिपी
Navratri Recipe : हलका-फुलका उपवासाचा डोसा बनवण्याची रेसिपी जाणून घ्या... Read More
Moonlighting : मूनलाईटिंगमुळे अनेक कंपनीचे सीईओ चिंतेत, वाचा काय आहे प्रकरण?
Moonlighting : मूनलाईटिंग हा आजकाल कंपन्यांमध्ये एक अतिशय लोकप्रिय शब्द बनला आहे. Read More