एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 16 September 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 16 September 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Viral Video : मोबाईल चोरलात तर होईल फजिती! चालत्या ट्रेनमध्ये खिडकीला टांगलेला हा चोरटा होतोय व्हायरल

    Viral Video : सध्या देशात चालत्या ट्रेनमधून मोबाईल चोरीच्या घटना अगदी सर्रास घडत आहेत. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 16 September 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 16 September 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Operation Polo राबवलं आणि सरदार पटेलांनी माजलेल्या रझाकारांना गुडघ्यावर आणलं, असा आहे हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा इतिहास

    Hyderabad Liberation Day : हैदराबाद मुक्तिसंग्रामाला यंदा 74 वर्षे पूर्ण होत आहेत. हैदराबादला निजामाच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी ऑपेरेशन पोलो राबवण्यात आलं होतं. Read More

  4. कोरोना महामारीचा अंत जवळ आलाय, WHO अध्यक्षांचं मोठं वक्तव्य

    Coronavirus : कोरोना महामारीचा अंत दृष्टीक्षेपात आला आहे. सध्या कोरोनाची जगभरात असलेली स्थिती, याआधी कधीही नव्हती. तीन वर्षांमध्ये पहिल्यांदाच कोरोनाचा आलेख इतका घसरल्याचं पाहायला मिळत आहे, Read More

  5. Falguni Pathak : वयाच्या नवव्या वर्षी पहिला स्टेज शो, शेकडोहून अधिक गाणी; तब्बल 33 वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या 'गरबा क्वीन'चा जाणून घ्या जीवन परिचय

    Falguni Pathak : फाल्गुनी पाठक एक अशी गायिका आहे जिने आपल्या संस्कृतीला एक नवीन ओळख मिळवून दिली. आणि आपले नाव सातासमुद्रापार पोहोचविले. Read More

  6. Boyz 3 : चित्रपटातील संवादांवर आक्षेप, बेळगावात ‘बॉईज 3’च्या प्रदर्शनाला विरोध!  

    Boyz 3 : ‘बॉइज थ्री’ (Boyz 3) या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाला कर्नाटक रक्षण वेदिके संघटनेने विरोध दर्शवला असून, त्यामुळे हा चित्रपट बेळगावात प्रदर्शित होऊ शकला नाही. Read More

  7. IPL 2023: मुंबई इंडियन्स होणार आणखी स्ट्रॉंग; दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गजाची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड

    Mumbai Indians New Head Coach: सर्वाधिक वेळा आयपीएलचा खिताब जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघाची ताकद वाढणार आहे. Read More

  8. Roger Federer Retires: रॉजर फेडररच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राफेल नदालची इमोशनल पोस्ट

    Roger Federer Retires: टेनिस कोर्टचा बादशाह रॉजर फेडररनं (Roger Federer) गुरुवारी (15 सप्टेंबर) व्यावसायिक टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली. Read More

  9. Karwa Chauth 2022 : सौभाग्याच्या रक्षणासाठी केले जाते 'करवा चौथ'चे व्रत; जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि शुभ मुहूर्त

    Karwa Chauth 2022 Puja : कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला करवा चौथचे (Karwa Chauth 2022) व्रत करतात. Read More

  10. Gautam Adani: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत अदानी दुसऱ्या क्रमांकावर, पण...

    Gautam Adani : अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी हे जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकांवर झेप घेतली. मात्र, काही वेळेसाठी ते दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यानंतर पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर आले. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan Attack Update : टार्गेट कोण? सैफ की तैमुर?Special Report Ladki Bahin Yojana Money : 'लाडकी'ला धडकी? दंडाच्या भीतीमुळे बहिणींना लाभ नको?Special Report Chhagan Bhujbal : छगन भुजबळ अधिवेशनात पण खदखद मनात; अंतर्गत प्रश्न अजूनही तसाच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Embed widget