ABP Majha Top 10, 17 January 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 17 January 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Health Tips : तुम्हीही ब्रेड फ्रीजमध्ये ठेवता का? ब्रेडसह या 8 गोष्टी फ्रिजमध्ये ठेवू नका
Health Tips : ब्रेडशिवाय इतर अनेक गोष्टी फ्रीजमध्ये ठेवल्या जातात. ज्यामुळे त्यांची चव बिघडते. Read More
ABP Majha Top 10, 16 January 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 16 January 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
2024 साठी भाजपचा मेगाप्लॅन, जेपी नड्डांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या सूचना
जास्तीत जास्त बूथ पर्यंत पोहचायचे आहे. सुरुवातीला 70 हजार टार्गेट होतं माञ आपण 1 लाख 30 हजार बूथ पर्यत पोहचलो आहोत. अजुनही कमजोर बूथ ओळखून त्याठिकाणी काम वाढवा. Read More
Nepal Plane Crash : नेपाळ दुर्घटनेतील 68 मृतदेह हाती, चार जणांचा शोध सुरु; ब्लॅक बॉक्समधून समोर येणार अपघाताचं कारण
Nepal Plane Crash Update : नेपाळ दुर्घटनेतील 68 मृतहेद सापडले असून चार जणांचा शोध सुरु आहे. तसेच विमानाच्या ब्लॅक बॉक्समधून अपघाताचं खरं कारण समोर येणार आहे. Read More
SS Rajamouli : 'मेरा भारत महान...' राजामौलींचा परदेशी भूमीवर देशाचा गौरव; RRR च्या यशाचं सर्वत्र कौतुक
SS Rajamouli Speech : नुकताच RRR या चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकल्यानंतर आता 28 व्या क्रिटीक्स चॉईस पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. Read More
S.S. Rajamouli : अवतार चित्रपटाचा निर्माता जेम्स कॅमेरूनही झाला 'RRR' चा फॅन; राजामौलींचं कौतुक करत म्हणाला...
S.S. Rajamouli : RRR या चित्रपटाने क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्स 2023 च्या यादीतही आपलं स्थान निर्माण केलं आहे. या चित्रपटाला जगभरातून कौतुकाचा वर्षाव होतोय. Read More
Hockey World Cup 2023 : भारत विरुद्ध इंग्लंड 0-0, हॉकी विश्वचषकातील भारताचा दुसरा सामना बरोबरीत
Hockey World Cup 2023: हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि इंग्लंड या दोन दमदार संघामध्ये सामना झाला, पण दोन्ही संघाना एकही गोल करता न आल्याने सामना बरोबरीत सुटला. Read More
महाराष्ट्र केसरी जिंकला शिवराजनं पण चर्चा सिकंदरची; सोशल मीडियावरील चर्चेनंतर सिकंदरची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
कुस्तीचा प्रवास इथंच थांबलेला नसून पुढील महाराष्ट्र केसरी जिंकून दाखवेल, असा विश्वास सिकंदर शेखने व्यक्त केला आहे. तो पिंपरी चिंचवडमध्ये आला होता, तेंव्हा त्याने पत्रकारांशी संवाद साधला. Read More
Health Tips : सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय? आजारी पडू नये यासाठी 'हे' आरोग्यदायी अन्न रोज खा
Health Tips : थंडीचा प्रभाव टाळण्यासाठी आणि आजारांपासून सुरक्षित राहण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात काही महत्त्वाचे बदल करणे आवश्यक आहे. Read More
जूननंतर भारतात आर्थिक मंदीची शक्यता, केंद्र सरकार दुष्परिणाम रोखण्यासाठी प्रयत्नशील - नारायण राणे
Recession India: जून 2023 नंतर भारतामध्ये आर्थिक मंदी येण्याची शक्यता आहे. पण केंद्र सरकार दुष्परिणाम रोखण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे. Read More