एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 16 June 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 16 June 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Health Tips : सकाळी उठल्याबरोबर तुम्हालाही वारंवार शिंका येतात? 'हे' आहे मूळ कारण; 'अशी' करा सुटका

    Sneezing Problem : सकाळी उठल्याबरोबर शिंका येत असेल तर त्याला ऍलर्जीक राईनाइटिस म्हणतात. ही एक प्रकारची ऍलर्जी आहे जी काही लोकांना खूप त्रास देते. Read More

  2. ABP Majha Top 10, 15 June 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 15 June 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Cyclone Biparjoy : बिपरजॉय चक्रीवादळामुळं गुजरातमध्ये 22 जण जखमी तर 23 जनावरांचा मृत्यू, 940 गावातील विजपुरवठा खंडीत

    cyclone biparjoy : बिपरजॉय (Cyclone Biparjoy) चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टी भागात धडकलंय.   Read More

  4. पाकिस्तानचा अहमदाबादमध्ये खेळण्यास नकार, PCB मुळे विश्वचषकाचे वेळापत्रकही रखडले

    World Cup 2023 scheduled : 5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाच्या थराराला सुरुवात होणार आहे, पण वेळापत्रकाचा पत्ता नाही. Read More

  5. Saregamapa Little Champ: मॉनिटर आणि मोदकाचे सुर जुळले! प्रथमेश लघाटे-मुग्धा वैशंपायनने दिली प्रेमाची कबुली

    सारेगमप लिटील चॅम्प फेम प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायनने सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे आणि सोशल मीडियावर अनेकांना एकच धक्का बसला आहे. Read More

  6. Tiku Weds Sheru सिनेमाचा ट्रेलर रिलीज, नवाजुद्दीन आणि अवनीत कौरच्या लव्ह स्टोरीला एंटरटेनमेन्टचा तडका!

    नुकतचं Tiku Weds Sheru सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमात नलाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. या सिनेमाची निर्मिती कंगनाने केली आहे. Read More

  7. 2 टेस्ट, 3 वनडे आणि 5 टी20, टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर

    WI vs IND 2023 schedule : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमधील पराभवाला मागे टाक टीम इंडिया पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. Read More

  8. आई-बाबांना स्मार्टफोन घेऊन द्यायचाय, भारताला जेतेपद मिळवून देणारी महिला खेळाडू भावूक

    Hockey : भारताच्या ज्युनिअर महिला हॉकी संघाने आशिया चषकावर नाव कोरत इतिहास रचला Read More

  9. Home Remedy For White Hair: 'या' उपायांनी केस होतील नैसर्गिक पद्धतीने कायमचे काळे; नेहमी केस रंगवण्याचा ताण होईल दूर

    Hair Care: सध्या अनेकांना कमी वयातच पांढऱ्या केसांचा सामना करावा लागतो. प्रौढ लोकांनाच नाही, तर अनेक तरूणांनाही या समस्येचा सामना करावा लागतो. कामाचा व्याप, त्यामुळे वाढणारा तणाव हे यामागील कारण आहे. Read More

  10. Share Market Latest News: शेअर बाजारात तेजी परतली; गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 3 महिन्यात 37 लाख कोटींची वाढ

    BSE Market Cap: मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मागील तीन महिन्यात 37 लाख कोटींची वाढ झाली आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime : बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 24 January 2025Special Report Women Unsafe Women : बेअब्रू लेकींची, लक्तरंं व्यवस्थेचीSpecial Report : Chhaava Movie Teaser Controversey :  छावाचा टिझर, वादाचा ट्रेलरMission Ayodhya Movie: राममंदिराचं स्वप्न पूर्ण, रामराज्याचं काय?‘मिशन अयोध्या’ची टीम ‘माझा’वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime : बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
Pune Crime : पुण्यात कोरेगाव पार्क परिसरातून तब्बल 67 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; उच्चभ्रू कुटुंबातील 2 तरुणांसह महागडी कार ताब्यात 
पुण्यात कोरेगाव पार्क परिसरातून तब्बल 67 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; उच्चभ्रू कुटुंबातील 2 तरुणांसह महागडी कार ताब्यात 
ICC Men ODI Team of the Year 2024 : ICC टीममध्ये टीम इंडियाचा एकही धुरंदर नाही, पण तीन पाकिस्तानी अन् चार श्रीलंकन फलंदाजांना संधी!
ICC टीममध्ये टीम इंडियाचा एकही धुरंदर नाही, पण तीन पाकिस्तानी अन् चार श्रीलंकन फलंदाजांना संधी!
Bishop Mariann Edgar Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Auto News : ...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
Embed widget