(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 14 October 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 14 October 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 13 October 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 13 October 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 13 October 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 13 October 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Morning Headlines 13th October: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... Read More
Israel Palestine : पॅलेस्टाईन नाही तर इस्त्रायलने तयार केली होती हमास संघटना
Israel Palestine Hamas : पॅलेस्टीनी स्वातंत्र्याची चळवळ दडपण्यासाठी इस्रायलने सर्व प्रयत्न केले. त्याचाच एक भाग म्हणून हमास ही संघटनाच इस्रायली सरकारने जन्माला घातली. Read More
Ranbir Kapoor : महादेव बुक अॅप प्रकरणी अभिनेता रणबीर कपूरची चौकशी होणार, तर रणबीरने ईडीकडे मागितला दोन आठवड्यांचा वेळ
Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर याला ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून रणबीरने ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. Read More
Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
India Vs Pakistan World cup 2023 : पाकिस्तानची भले मागील सामन्यात रेकाॅर्ड ब्रेक कामगिरी पण हे 5 विक्रम स्वप्नातही मोडू शकत नाही!
India Vs Pakistan World cup 2023 : आजघडीला भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांचे राजकीय आणि राजनैतिक संबंध खराब आहेत. त्यांनी जानेवारी 2012 पासून एकही द्विपक्षीय मालिका खेळलेली नाही. Read More
Cricket Return In Olympics : ऑलिम्पिकमध्ये तब्बल 128 वर्षांनी क्रिकेटची ग्रँड एन्ट्री; अमेरिकेत होणार चौकार षटकारांची आतषबाजी
Cricket Return In Olympics : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या बैठकीत क्रिकेट आणि स्क्वॅशला 2028 साठी ग्रीन सिग्नल देण्यात आला. क्रिकेट आणि स्क्वॉशसह एकूण 5 खेळांचा समावेश असेल. Read More
Health Tips : औषध न घेताही रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवता येईल, मधुमेही रुग्णांसाठी पेरूची पानं वरदान; 'असं' सेवन करा
Health Tips : मधुमेहाच्या रुग्णांना योग्य आहार पाळण्याचा सल्ला दिला जातो. आहार योग्य असेल तरच औषधांचाही प्रभाव होतो. Read More
RBI : आरबीआयकडून बजाज फायनान्ससह दोन बँकांवर मोठी कारवाई; जाणून घ्या नेमकं प्रकरण
RBI : आरबीआयने बजाज फायनान्ससह आरबीएल आणि युनियन बँक ऑफ इंडियावर दंडात्मक कारवाई केली आहे. Read More