एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 13 January 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 13 January 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Beed : अहमदनगर-अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर पिकअप-कंटेनरची समोर-समोर धडक; 5 जणांचा जागीच मृत्यू

    Beed : अहमदनगर-अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर बीडमधील ससेवडी गावाजवळ कंटेनर आणि पिकअपची समोरासमोर जोरादार धडक झाली. या भीषण अपघातात 5 जण जागीच ठार झाले आहेत. अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. Read More

  2. Pune : तुरुंगात असणाऱ्या 'भाई'चा बर्थडे भोवला; तलवारीने केक कापणाऱ्या तरुणांची पोलिसांनी काढली धिंड

    Pune : सध्या रस्त्यावर गर्दी करुन बर्थडे साजरा करण्याचा प्रकार वाढलाय. अनेक तरुण रस्ता अडवून बर्थडे साजरा करताना दिसतात. पुण्यात एक निराळाच प्रकार समोर आलाय. तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या एका आरोपीचा बर्थडे जनवाडी येथील तरुणांनी रस्ता अडवून आणि दुचाक्या उभ्या करुन साजरा केला. Read More

  3. I.N.D.I.A. Seat Sharing Meeting: उद्या होणार इंडिया आघाडीची बैठक, नितीशकुमारांची समन्वयक आणि खरगेंची अध्यक्ष म्हणून वर्णी लागणार?

    I.N.D.I.A. Seat Sharing Meeting: इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक शनिवार 13 जानेवारी रोजी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. जागावाटपाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जातेय. Read More

  4. Sam Altman : OpenAI चे सीईओ सॅम अल्टमन यांनी बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ, कोण आहे 'ऑली'? जाणून घ्या

    OpenAI CEO Sam Altman Marriage : ओपन एआयचे सीईओ सॅम अल्टमन यांनी त्यांचा समलैंगिक मित्र ऑलिव्हर (Oliver Mulherin) याच्याशी लग्नगाठ बांधली आहे. Read More

  5. Merry Christmas Leak : कतरिना कैफ-विजय सेतुपतीचा 'मेरी ख्रिसमस' रिलीज होताच ऑनलाईन लीक; पहिल्याच दिवशी निर्मात्यांना मोठा फटका

    Merry Christmas : कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विजय सेतुपती (Vijay Sethupathi) यांचा 'मेरी ख्रिसमस' हा सिनेमा रिलीज होताच ऑनलाईन लीक झाला आहे. Read More

  6. Kiran Mane : ठाकरे गटात प्रवेश करताच किरण मानेंची प्रबोधनकार ठाकरेंसाठी खास पोस्ट; म्हणाले,"अशी' आपली माणसं"

    Kiran Mane on Prabodhankar Thackeray : अभिनेते किरण माने यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर प्रबोधनकार ठाकरेंसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. Read More

  7. Shaheen Afridi : पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीची न्यूझीलंडच्या फलंदाजांकडून धुलाई, एका षटकात ठोकल्या 24 धावा

    Shaheen Afridi : ऑस्ट्रेलियाकडून व्हाईटवॉश मिळाल्यानंतर पाकिस्तानचा संघ आता न्यूझीलंडमध्ये पोहोचलाय. पाकिस्तान आणि न्यूझीलंडदरम्यान टी 20 मालिका खेळवण्यात येत आहे. दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धही पाकिस्तानचा फ्लॉप शो सुरुच आहे. Read More

  8. Virat Kohli and Wamika : मुलीच्या बर्थडेमुळे अफगाणिस्तानविरुद्धचा पहिला टी 20 सामना खेळणार नाही विराट

    Virat Kohli and Wamika : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली 2022 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये शेवटचा टी 20 सामना खेळला होता. त्यानंतर आता अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत तो पुन्हा एकदा टी 20 मध्ये मैदानात उतरणार आहे Read More

  9. Health Tips : पीरियड्स दरम्यान सकाळी उठल्याबरोबर 'हे' काम करा; तुम्हाला कधीही वेदना जाणवणार नाहीत

    Health Tips : सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात एक चमचा तूप मिसळून प्यायल्याने महिलांना मासिक पाळीच्या काळात खूप आराम मिळतो. Read More

  10. 'बँक सखी' म्हणजे काय? महिला दरमहा कमावतायेत 40 हजार रुपये 

    सरकार (Govt) महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी वेळोवेळी अनेक योजना राबवत आहे. अशीच एक योजना म्हणजे बँक सखी योजना. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

jacqueline fernandez and sukesh chandrasekhar : मला 7 हजार 640 कोटींच्या उत्पन्नावर टॅक्स भरायचा आहे! जॅकलिन फर्नांडिसचा एक्स बाॅडफ्रेंड काय काय म्हणाला?
मला 7 हजार 640 कोटींच्या उत्पन्नावर टॅक्स भरायचा आहे! जॅकलिन फर्नांडिसचा एक्स बाॅडफ्रेंड काय काय म्हणाला?
Amravati News : मेळघाटातील 'त्या' चौघी पंधरा दिवसांच्या रजेवर; वनअधिकाऱ्यांकडून हत्तींना विशेष रजा मंजूर 
मेळघाटातील 'त्या' चौघी पंधरा दिवसांच्या रजेवर; वनअधिकाऱ्यांकडून हत्तींना विशेष रजा मंजूर 
Eknath Shinde : ठाकरे-फडणवीसांच्या भेटीगाठी, एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला; म्हणाले, सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने...
ठाकरे-फडणवीसांच्या भेटीगाठी, एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला; म्हणाले, सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने...
Nashik News : आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitin Gadkari Speech Shirdi : शिवशाही स्थापन करण्यासाठीच जनतेनं अभूतपूर्व यश दिलं : नितीन गडकरीEknath Shinde Sports Car : एकनाथ शिंदेंना शेजारी बसवून गौतम सिंघानियांनी मारली ड्रिफ्ट | VIDEOEknath Shinde Sports Car : सिंघानियांनी गरगर कार फिरवली..एकनाथ शिंदे म्हणाले, मला भीती वाटते!Thane Eknath Shinde At Raymond vintage Car Exhibition : एकनाथ शिंदे यांनी अनुभवलं कार ड्रिफ्टिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
jacqueline fernandez and sukesh chandrasekhar : मला 7 हजार 640 कोटींच्या उत्पन्नावर टॅक्स भरायचा आहे! जॅकलिन फर्नांडिसचा एक्स बाॅडफ्रेंड काय काय म्हणाला?
मला 7 हजार 640 कोटींच्या उत्पन्नावर टॅक्स भरायचा आहे! जॅकलिन फर्नांडिसचा एक्स बाॅडफ्रेंड काय काय म्हणाला?
Amravati News : मेळघाटातील 'त्या' चौघी पंधरा दिवसांच्या रजेवर; वनअधिकाऱ्यांकडून हत्तींना विशेष रजा मंजूर 
मेळघाटातील 'त्या' चौघी पंधरा दिवसांच्या रजेवर; वनअधिकाऱ्यांकडून हत्तींना विशेष रजा मंजूर 
Eknath Shinde : ठाकरे-फडणवीसांच्या भेटीगाठी, एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला; म्हणाले, सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने...
ठाकरे-फडणवीसांच्या भेटीगाठी, एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला; म्हणाले, सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने...
Nashik News : आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Walmik Karad : काल मोक्यातून सुटला, पण आज वाल्मिक कराडला झटका; सीआयडीत कोठडीत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा 'चाप' ओढला
काल मोक्यातून सुटला, पण आज वाल्मिक कराडला झटका; सीआयडीत कोठडीत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा 'चाप' ओढला
Mumbai Police : मुन्नाभाई MBBS स्टाईलनं कॉपी करायला गेला अन् हाती बेड्या पडल्या, मुंबई पोलिसांकडून  तरुणाला अटक
मुंबई पोलिसांकडून 'मुन्नाभाई MBBS' चा गेम, तरुणाला लेखी परीक्षेत हायटेक कॉपी करणं भोवलं, थेट तुरुंगात टाकलं
सरकार येऊनही फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं त्यावेळी डोळ्यात पाणी आलं होतं, चंद्रशेखर बावनकुळेचं वक्तव्य
सरकार येऊनही फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं त्यावेळी डोळ्यात पाणी आलं होतं, चंद्रशेखर बावनकुळेचं वक्तव्य
Bangladesh Squad Champions Trophy : बोर्डाचा कठोर निर्णय! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातून माजी कर्णधाराचा पत्ता कट; जाणून घ्या संपूर्ण टीम
बोर्डाचा कठोर निर्णय! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातून माजी कर्णधाराचा पत्ता कट; जाणून घ्या संपूर्ण टीम
Embed widget