एक्स्प्लोर

Mumbai Police : मुन्नाभाई MBBS स्टाईलनं कॉपी करायला गेला अन् हाती बेड्या पडल्या, मुंबई पोलिसांकडून तरुणाला अटक

Mumbai Crime : मुंबई पोलिसांनी पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत इअर मायक्रो फोन डिवाईसचा वापर करुन कॉपी करणाऱ्या तरुणाला अटक केली आहे.

मुंबई : मुंबई पोलिसांच्या लेखी परीक्षेत   'मुन्ना भाई MBBS'  स्टाईलने कॉपी करू पाहणाऱ्या प्रशिक्षणार्थीला पोलिसांनी अटक केली आहे. ओशिवराच्या रायगड मिलिटरी स्कूल, हॉल क्रमांक 312 न्यू लिंक रोड, ओशिवरा जोगेश्वरी पश्चिम या परीक्षा सेंटरवर हा प्रकार घडला. यात कृष्णा दळवी या 22 वर्षीय प्रशिक्षणार्थीला पोलिसांनी अटक केली आहे

मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षेत अभिनेता संजय दत्त याच्या मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटात दाखवण्यात आलेल्या परीक्षेसारखा प्रकार करण्याचा केला. मायक्रो फोन डिवाइस द्वारे कॉपी करण्याचा कृष्णा दळवी हा प्रयत्न करत होता. 

कृष्णा दळवी हा पेपर लिहीत असताना इअर मायक्रो फोन डिवाइसच्या मदतीने पेपरात कॉपी करत होता. कृष्णाच्या संशयित हालचालीवर परीक्षेदरम्यान सुपरवायझरचे काम  करत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना संशय आला.

इअर मायक्रो फोन डिवाईस या उपकरणाद्वारे त्याचे साथीदार सचिन बावस्कर, प्रदीप राजपूत हे त्याला पेपरातील उत्तर सोडवण्यास मदत करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

कृष्णा दळवी हा मूळचा जालनाच्या भोकरदन येथील मानपूर गावचा रहिवाशी आहे.या प्रकरणी कुष्णा आणि त्याचे दोन साथीदार सचिन बावस्कर, प्रदीप राजपूत या तिघांविरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी कुष्णाकडून एक मोबाइल सिमकार्ड, मोबाइल आणि कॉपी करण्यासाठी वापरण्यात आलेले इअर मायक्रो फोन डिवाइस जप्त केले आहे.

पोलिसाला संशय आला अन्...

मुंबई पोलिसांकडून वाहनचालक कॉन्स्टेबल पदासाठी लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेदरम्यान कृष्णा दळवी याच्या संशयास्पद हालचाली पोलीस कर्मचाऱ्याच्याला दिसून आल्या. कृष्णाच्या कानात असलेल्या डिवाइस कुणाला दिसून येणार नाही अशा पद्धतीन बसवण्यात आला होता. मात्र, त्याचा डाव फसला आणि अटकेत जावं लागलं आहे. 

दरम्यान, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र यांच्याकडून या प्रकरणी मुंबई पोलिसांनी सखोल तपास करावा अशी मागणी करण्यात आली आहे. राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यानंतरचा परीक्षेतील पहिला गैरप्रकार समोर आला आहे.  राज्य सरकारनं या प्रकरणाचा योग्य तपास करावा अशी मागणी करण्यात आली आहे. तर युवकंनी सर्वच परीक्षांमध्ये गैरमार्गाचा वापर करणं टाळलं पाहिजे.

इतर बातम्या :

Parli Accident : अपघात की घातपात? परळीत राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने सरपंचाला उडवलं, घटनास्थळाचे व्हिडिओ आले समोर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik News : आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Walmik Karad : काल मोक्यातून सुटला, पण आज वाल्मिक कराडला झटका; सीआयडीत कोठडीत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा 'चाप' ओढला
काल मोक्यातून सुटला, पण आज वाल्मिक कराडला झटका; सीआयडीत कोठडीत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा 'चाप' ओढला
सरकार येऊनही फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं त्यावेळी डोळ्यात पाणी आलं होतं, चंद्रशेखर बावनकुळेचं वक्तव्य
सरकार येऊनही फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं त्यावेळी डोळ्यात पाणी आलं होतं, चंद्रशेखर बावनकुळेचं वक्तव्य
Bangladesh Squad Champions Trophy : बोर्डाचा कठोर निर्णय! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातून माजी कर्णधाराचा पत्ता कट; जाणून घ्या संपूर्ण टीम
बोर्डाचा कठोर निर्णय! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातून माजी कर्णधाराचा पत्ता कट; जाणून घ्या संपूर्ण टीम
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Sports Car : एकनाथ शिंदेंना शेजारी बसवून गौतम सिंघानियांनी मारली ड्रिफ्ट | VIDEOEknath Shinde Sports Car : सिंघानियांनी गरगर कार फिरवली..एकनाथ शिंदे म्हणाले, मला भीती वाटते!Thane Eknath Shinde At Raymond vintage Car Exhibition : एकनाथ शिंदे यांनी अनुभवलं कार ड्रिफ्टिंगSanjay Raut Full PC : कुणाला मिरच्या लागण्याचे कारण नाही;काँग्रेस नेत्यांनी ऐकून घेण्याची सवय ठेवावी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik News : आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Walmik Karad : काल मोक्यातून सुटला, पण आज वाल्मिक कराडला झटका; सीआयडीत कोठडीत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा 'चाप' ओढला
काल मोक्यातून सुटला, पण आज वाल्मिक कराडला झटका; सीआयडीत कोठडीत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा 'चाप' ओढला
सरकार येऊनही फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं त्यावेळी डोळ्यात पाणी आलं होतं, चंद्रशेखर बावनकुळेचं वक्तव्य
सरकार येऊनही फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं त्यावेळी डोळ्यात पाणी आलं होतं, चंद्रशेखर बावनकुळेचं वक्तव्य
Bangladesh Squad Champions Trophy : बोर्डाचा कठोर निर्णय! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातून माजी कर्णधाराचा पत्ता कट; जाणून घ्या संपूर्ण टीम
बोर्डाचा कठोर निर्णय! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातून माजी कर्णधाराचा पत्ता कट; जाणून घ्या संपूर्ण टीम
दादा अख्खा महाराष्ट्र म्हणतोय, चुकीचं घडलंय, चुकीचा पायंडा मांडू नका, विषवल्ली मोडण्यासाठी प्रखर भूमिका घ्या; विजय बापू शिवतारेंच्या दादांवर फैरींवर फैरी!
दादा अख्खा महाराष्ट्र म्हणतोय, चुकीचा पायंडा मांडू नका, विषवल्ली मोडण्यासाठी प्रखर भूमिका घ्या; विजय बापू शिवतारेंच्या फैरींवर फैरी!
Suresh Dhas : राखेची वाहतूक करताना परळीमध्ये सरपंचाचा अपघातात बळी, आमदार सुरेश धसांचा गंभीर आरोप; म्हणाले, 'पोलीस आणि थर्मल पॉवर अधिकारी...'
राखेची वाहतूक करताना परळीमध्ये सरपंचाचा अपघातात बळी, आमदार सुरेश धसांचा गंभीर आरोप; म्हणाले, 'पोलीस आणि थर्मल पॉवर अधिकारी...'
कोयता गँगचे टोळके ॲक्टीव्ह! रात्रीच्या अंधारात हातात कोयता घेऊन येतात अन्.. संभाजीनगरमध्ये दहशत वाढली
कोयता गँगचे टोळके ॲक्टीव्ह! रात्रीच्या अंधारात हातात कोयता घेऊन येतात अन्.. संभाजीनगरमध्ये दहशत वाढली
IRCTC Down : आयआरसीटीसीची वेबसाईट वारंवार डाऊन, रेल्वे प्रवासी त्रस्त, सोशल मीडियावर रोष व्यक्त
आयआरसीटीसीची वेबसाईट वारंवार डाऊन, रेल्वे प्रवासी त्रस्त, सोशल मीडियावर रोष व्यक्त
Embed widget