एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 13 August 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 13 August 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 12 August 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 12 August 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP CVoter Survey: संसदेत मणिपूरवरील सरकारच्या उत्तरावर किती लोक समाधानी? सर्वेतून जनतेच्या धक्कादायक प्रतिक्रिया

    CVoter Survey: मणिपूरवरील संसदेतील सरकारच्या उत्तरावर किती लोक समाधानी आहेत? हे जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आलं आहे. Read More

  3. ABP News C Voter Survey : फ्लाईंग किस दिल्यानं सभागृहाचा अपमान केला? सर्वेक्षणात जनतेचं मत काय? पाहा आकडेवारी

    C Voter Survey : एबीपीच्या सी-व्होटरने एका सर्वेक्षणात, जनतेला प्रश्न विचारला की, राहुल गांधी यांनी फ्लाईंग किस देत संसदेचा अपमान केला का? यावर जनतेचं मत काय? जाणून घ्या. Read More

  4. Eiffel Tower : प्रसिद्ध आयफेल टॉवर बॉम्बने उडवण्याची धमकी, लोकांना बाहेर काढलं; बॉम्ब शोधक पथकाकडून सर्च ऑपरेशन

    World News : आयफेल टॉवर बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने इमारतीतून लोकांना बाहेर काढण्यात आलं असून तेथे बॉम्ब शोधक पथकाकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. Read More

  5.  Sidharth Malhotra Post : ‘शेरशाह’ चित्रपटाला दोन वर्ष पूर्ण! 'ये दिल मांगे मोर' म्हणत, सिद्धार्थ मल्होत्राने शेअर केली भावनिक पोस्ट

    बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांच्या ‘शेरशाह’ या चित्रपटाला रीलिज होऊन आज (12 ऑगस्ट) दोन वर्ष पूर्ण झालं आहे. Read More

  6. Jaya Prada : अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा यांना 6 महिन्यांची शिक्षा; न्यायालयाने  ठोठावला 5000 चा दंड, काय आहे नेमके प्रकरण

    प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या माजी खासदार जया प्रदा यांना चेन्नई न्यायालयाने 6 महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. Read More

  7. Asian Champions Trophy 2023 Final : भारतच आशियाचा 'किंग'! मलेशयाचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर कोरलं नाव, भारतीय हॉकी संघाची शानदार कामगिरी

    Hockey India beat Malaysia : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय हॉकी संघाने मलेशियाचा पराभव करत विश्वचषकावर नाव कोरलं आहे. Read More

  8. Asian Champions Trophy 2023 Semi-Final : भारतीय हॉकी संघाकडून जपानचा धुव्वा; 5-0 असा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक

    Asian Champions Trophy Semi-Final : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताने जपानचा 5-0 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. Read More

  9. Health Tips : मॉर्निंग वॉकनंतर 1 तासाचा दिनक्रम महत्त्वाचा; जाणून घ्या यावेळी काय करावे?

    Health Tips : मॉर्निंग वॉक शरीरासाठी खूप महत्वाचे मानले जाते. याचे अनेक फायदे आहेत, पण मॉर्निंग वॉकवरून परतल्यानंतर काही खास गोष्टींची काळजी घ्यायला हवी. Read More

  10. Petrol and Diesel Price: गुजरात-राजस्थानमध्ये पेट्रोलचे दर वाढले, हिमाचलमध्ये स्वस्त; महाराष्ट्रातील परिस्थिती काय?

    Petrol Diesel Rate: 22 मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. एक वर्षाहून अधिक काळ लोटला तरी देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली!
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
Ajit Pawar : अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणाWalmik Karad Case Beed Court : वाल्मिक कराडच्या रिमांडची सुनावणी आता बीड जिल्हा न्यायालयातWalmik karad beed court : वाल्मीक कराडला बीड न्यायालयात आणण्यापूर्वी पोलीस बंदोबस्त वाढवलाWalmik Karad Pimpari Chinchwad Flat : वाल्मिक कराडचा पिंपरी-चिंचवडमधील फ्लॅट सील करुन लिलाव करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली!
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
Ajit Pawar : अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ तारीख सादर केली
संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ, तारीख सादर केली
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Mark Zuckerberg : झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
Indian Navy : भारतीय नौदलाला ट्रिपल बूस्टर, INS निलगिरी, INS सूरत आणि INS वाघशीर दाखल, धडकी भरवणाऱ्या युद्धनौकांची वैशिष्ट्ये काय?
भारतीय नौदलाला ट्रिपल बूस्टर, INS निलगिरी, INS सूरत आणि INS वाघशीर दाखल, धडकी भरवणाऱ्या युद्धनौकांची वैशिष्ट्ये काय?
Embed widget