(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 11 August 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 11 August 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Man Quits Job On First Day :ऑफिसला जाण्याकरता वेळ लागतो म्हणून नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा
दिल्लीमध्ये एक विचित्र प्रकार घडला आहे. रेडिटवर एका व्यक्तीने एक पोस्ट टाकत खाली लिहिले आहे की, आॅफिसला जाण्याकरता खूप वेळ लागतो म्हणून मी नोकरीच्या पहिल्या दिवशीच राजीनामा दिला आहे. Read More
ABP Majha Top 10, 10 August 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 10 August 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
11th August In History: 18 वर्षाच्या खुदीराम बोसला फाशी दिली, दादरा आणि नगर हवेली भारतात विलिन; आज इतिहासात
11th August Important Events : भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर जवळपास 14 वर्षांनी दादरा आणि नगर हवेली हा प्रदेश भारतात विलिन झाला. Read More
Russia Luna 25 Mission : 47 वर्षांनी रशियाकडून चांद्रमोहीम... 'लुना 25' यान अवकाशात झेपवणार
Russia Luna 25 Mission : भारताच्या चांद्रयान मोहिमेनंतर आता रशियाकडून 10 ऑगस्ट रोजी 47 वर्षांनी त्यांची दुसरं चांद्रयान पाठवणार आहे. Read More
Kangana Ranaut : स्वत:बद्दल ‘गुगल’वर सर्च केल्यानंतर कंगना रनौत नाराज; म्हणाली, "मी दहा वर्षाखाली जे बोलले..."
कंगनाने स्वत:चे नाव गूगलवर टाकून पाहिले. नाव टाकल्यानंतर नेमकी काय माहिती आली ही तिने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर करत सांगितले आहे. Read More
Jailer Twitter Review : फॅन्सचा नुसता कल्ला, शिवाजी'नंतरचा रजनीकांतचा हा सर्वोत्कृष्ट सिनेमा ; जा जाणून घ्या ‘जेलर’चा ट्विटर रिव्ह्यू
नुकताच आज त्याचा 'जेलर' चित्रपट रिलीज झाला आहे. लोकांनी अक्षर: चित्रपटाला डोक्यावर उचलून धरले आहे. हा चित्रपट तमिळ भाषेतील असून तेलुगू आणि हिंदीमध्ये डब करण्यात आला आहे. Read More
IND vs PAK : भारतीय हॉकी संघाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, हरमनप्रीत सिंगची चमकदार कामगिरी; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
Asian champions trophy hockey : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी 2023 (asian champions trophy hockey) मध्ये भारतीय संघाने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आहे. Read More
Satara : ऊसतोड मजुराची मुलगी जर्मनीत करणार ज्युनिअर हॉकी संघाचं नेतृत्व, साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
माणदेशातील वरकुटे-मलवडीजवळील पाटलुची वस्ती येथील ऊसतोड मजूर सदाशिव आटपाडकर आणि नकुसा आटपाडकर यांची मुलगी काजलने भारतीय हॉकी संघात स्थान पटकावले आहे. Read More
Health Tips : नैराश्य तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य हिरावून घेऊ शकते का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात
Health Tips : चिंता, तणाव, नैराश्य, राग यांसारख्या परिस्थितींमुळे सुरकुत्या पडणे, केस अकाली गळणे, मुरुम फुटणे असे होऊ शकते. Read More
LIC Q1 Results : जून तिमाहीत एलआयसीच्या निव्वळ नफ्यात 1299 टक्क्यांची वाढ, पण...
LIC Q1 Results : एलआयसीने यंदाच्या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचा निकाल जाहीर केले आहे. निव्वळ नफ्यात मोठी वाढ झाली असली तरी विमा पॉलिसी विक्रीत घट झाली आहे. Read More