ABP Majha Top 10, 10 August 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 10 August 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 10 August 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 10 August 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Red Ball In Cricket : क्रिकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या लाल चेंडूत नेमकं काय भरलेलं असतं? तुम्हाला माहित आहे का? वाचा रंजक माहिती
Red Ball In Cricket : क्रिकेटच्या सामन्यात वापरला जाणारा चेंडू हा सामान्य टेनिस बॉलपेक्षा वेगळा आहे. Read More
Katchatheevu : इंदिरा गांधी सरकारने श्रीलंकेला भेट दिलेल्या तामिळनाडूच्या कच्छातिवू बेटाचा वाद नेमका काय? मोदींचीही संसदेत जोरदार टीका
Katchatheevu Island : लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कच्छातिवू बेटाचा संदर्भ दिला. 1974 साली हे बेट भारताने श्रीलंकेला दिलं होतं. Read More
Russia Luna 25 Mission : 47 वर्षांनी रशियाकडून चांद्रमोहीम... 'लुना 25' यान अवकाशात झेपवणार
Russia Luna 25 Mission : भारताच्या चांद्रयान मोहिमेनंतर आता रशियाकडून 10 ऑगस्ट रोजी 47 वर्षांनी त्यांची दुसरं चांद्रयान पाठवणार आहे. Read More
Jailer Twitter Review : फॅन्सचा नुसता कल्ला, शिवाजी'नंतरचा रजनीकांतचा हा सर्वोत्कृष्ट सिनेमा ; जा जाणून घ्या ‘जेलर’चा ट्विटर रिव्ह्यू
नुकताच आज त्याचा 'जेलर' चित्रपट रिलीज झाला आहे. लोकांनी अक्षर: चित्रपटाला डोक्यावर उचलून धरले आहे. हा चित्रपट तमिळ भाषेतील असून तेलुगू आणि हिंदीमध्ये डब करण्यात आला आहे. Read More
Yaariyan 2 Poster : सिक्वेलचा धडाका सुरुच! नव्या कलाकारांसह ‘यारियां’चा सिक्वल येणार प्रेक्षकांच्या भेटीला
यारियां या चित्रपटाचा सिक्वल लवकरच आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जवळपास आता 8 वर्षानंतर चित्रपटाचा सिक्वल रिलीज होणार आहे. यारिया चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात वेगळ स्थान निर्माण केले होते. Read More
IND vs PAK : भारतीय हॉकी संघाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, हरमनप्रीत सिंगची चमकदार कामगिरी; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
Asian champions trophy hockey : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी 2023 (asian champions trophy hockey) मध्ये भारतीय संघाने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आहे. Read More
Satara : ऊसतोड मजुराची मुलगी जर्मनीत करणार ज्युनिअर हॉकी संघाचं नेतृत्व, साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
माणदेशातील वरकुटे-मलवडीजवळील पाटलुची वस्ती येथील ऊसतोड मजूर सदाशिव आटपाडकर आणि नकुसा आटपाडकर यांची मुलगी काजलने भारतीय हॉकी संघात स्थान पटकावले आहे. Read More
Health Tips : 'या' गोष्टी तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत करतात; आजपासूनच आहारातून दूर करा
Health Tips : जेव्हा आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असते तेव्हा शरीर निरोगी राहते. Read More
Stock Market Closing Bell : RBI च्या निर्णयाने शेअर बाजारात घसरण; गुंतवणूकदारांचे 75 हजार कोटी बुडाले
Sensex Closing Bell : आज शेअर बाजारात घसरण झाल्याने गुंतवणूकदारांचे 75 हजार कोटींचे नुकसान झाले आहे. Read More