एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10, 1 December 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 1 December 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Taurus Horoscope Today 1 december 2023  : वृषभ राशीच्या लोकांना आज परदेशातून नोकरीची ऑफर येऊ शकते, खर्चावर नियंत्रण ठेवा, आजचे राशीभविष्य

    Taurus Horoscope Today 1 december 2023  : 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी खास असणार आहे. वृषभ आजचे राशीभविष्य जाणून घ्या  Read More

  2. ABP Majha Top 10, 30 November 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 30 November 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Exit Polls : लोकसभेच्या मिनी फायनलमध्ये कोण बाजी मारणार? पाच राज्यामधील एक्झिट पोल अंदाज समोर!

    Exit Poll : राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या 5 राज्यांमध्ये मतदान पूर्ण झाले आहे. 3 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. पण त्याआधी एक्झिट पोल समोर आले आहेत. Read More

  4. Khalistani Separatist Pannun : खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येच्या कटात भारतीयाला अटक; अमेरिकेची कारवाई

    Khalistani Pannun : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपात अमेरिकेत एका भारतीय नागरिकाला अटक करण्यात आली आहे. या भारतीय नागरिकांला भारत सरकारच्या अधिकाऱ्याने सुपारी दिल्याचा आरोप आहे. Read More

  5. South Indian Film Industry : 'जवान'ची नयनातारा, रश्मिका मंदाना ते पार समंथापर्यंत! MMS अन् नको त्या फोटोंनी 9 वेळा साऊथ इंडस्ट्री मुळापासून हादरली!

    controversies of South Indian Film Industry : असे अनेक सिनेस्टार आहेत जे कधी ना कधी वादात सापडले आहेत. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्रींमुळेही अनेक वादाचे प्रसंग झाले आहेत. Read More

  6. TV Actresses Bollywood Exprience : 'या' 9 टीव्ही अभिनेत्रींनी बाॅलिवूडचा हलकट चेहरा बेधडक समोर आणला! प्रत्येकीनं सांगितला भयानक अनुभव

    TV Actresses Bollywood Exprience : अनेक टीव्ही अभिनेत्रींनी दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केले आहे, तर काही सौंदर्यवती आपल्या लोकप्रियतेच्या जोरावर बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देत आहेत. Read More

  7. Team India Squad Highlights Against South Africa : टीम इंडियाला नवा हिटमॅन, मोहम्मद शमी अन् युवराज मिळाला; फक्त तीन खेळाडू तिन्ही फॉरमॅटच्या संघात!

    Team India Squad Highlights Against South Africa : निवड समितीने तिन्ही प्रकारच्या मालिकेसाठी 31 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. यातील 17 सदस्यीय संघ T-20 साठी आणि 16-16 एकदिवसीय-कसोटीसाठी जाहीर केला. Read More

  8. Team India Squad: अखेर टीम इंडियाची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी घोषणा; वनडे आणि टी-20 मध्ये रोहित-विराटचा मोठा निर्णय!

    IND vs SA Team India Squad: आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची आज (30 नोव्हेंबर) घोषणा झाली आहे.  Read More

  9. Fitness Tips : वयाच्या पन्नाशीनंतरही तंदुरुस्त राहायचं असेल तर 'हे' 9 सोपे उपाय फॉलो करा; निरोगी आयुष्याचा मंत्रा

    Fitness Tips : वय वाढणं हे आपल्या हातात जरी नसलं तरी मात्र, तुम्ही काही गोष्टी फॉलो केल्या तर तुम्ही वयाच्या पन्नाशीनंतरही तरूण दिसाल. Read More

  10. काहीही मोफत देऊ नये, नव्या वक्तव्याने पुन्हा एकदा उद्योगपती नारायण मूर्ती चर्चेत

    पुन्हा एका नव्या वक्तव्याने नारायण मूर्ती चर्चेत आले आहेत. काहीही फुकट देऊ नये असे वक्तव्य नारायण मूर्ती यांनी केलं आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime: मध्यरात्री घरात घुसून फोडून काढलं, जखमी तरुणाला पहिल्या मजल्यावरून फेकणार तोच..
मध्यरात्री घरात घुसून फोडून काढलं, जखमी तरुणाला पहिल्या मजल्यावरून फेकणार तोच..
मतदारांच्या मनातील आमदार! साकोलीत नाना पटोले जिंकले, मात्र, पराभूत अविनाश ब्राह्मणकरांच्या बॅनरनं भुवया उंचावल्या
मतदारांच्या मनातील आमदार! साकोलीत नाना पटोले जिंकले, मात्र, पराभूत अविनाश ब्राह्मणकरांच्या बॅनरनं भुवया उंचावल्या
Mumbai Local Mega Block: आज मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुन मगच घराबाहेर पडा, कसं असेल वेळापत्रक?
आज मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुन मगच घराबाहेर पडा, कसं असेल वेळापत्रक?
विधानसभेत भाजपच्या माजी नगरसेवकाकडून ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार; आता भाजपने वक्रदृष्टी वळवली; हकालपट्टी होणार?
विधानसभेत भाजपच्या माजी नगरसेवकाकडून ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार; आता भाजपने वक्रदृष्टी वळवली; हकालपट्टी होणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Health :  एकनाथ शिंदें आजारी; डाॅक्टरांचा विश्रांतीसाठी सल्लाEVM Special Report : उमेदवारांचा डंका ; ईव्हीएमवर शंकाMahayuti Special Report : एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, अजित पवारांनी सांगितला फाॅर्म्युलाTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 1 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Crime: मध्यरात्री घरात घुसून फोडून काढलं, जखमी तरुणाला पहिल्या मजल्यावरून फेकणार तोच..
मध्यरात्री घरात घुसून फोडून काढलं, जखमी तरुणाला पहिल्या मजल्यावरून फेकणार तोच..
मतदारांच्या मनातील आमदार! साकोलीत नाना पटोले जिंकले, मात्र, पराभूत अविनाश ब्राह्मणकरांच्या बॅनरनं भुवया उंचावल्या
मतदारांच्या मनातील आमदार! साकोलीत नाना पटोले जिंकले, मात्र, पराभूत अविनाश ब्राह्मणकरांच्या बॅनरनं भुवया उंचावल्या
Mumbai Local Mega Block: आज मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुन मगच घराबाहेर पडा, कसं असेल वेळापत्रक?
आज मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुन मगच घराबाहेर पडा, कसं असेल वेळापत्रक?
विधानसभेत भाजपच्या माजी नगरसेवकाकडून ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार; आता भाजपने वक्रदृष्टी वळवली; हकालपट्टी होणार?
विधानसभेत भाजपच्या माजी नगरसेवकाकडून ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार; आता भाजपने वक्रदृष्टी वळवली; हकालपट्टी होणार?
Water reduction in Mumbai: मुंबईत आजपासून 10 टक्के पाणी कपात; ठाणे भिवंडीतील पाणीपुरवठ्यावरही परिणाम, महापालिकेकडून महत्वाचं आवाहन
मुंबईत आजपासून 10 टक्के पाणी कपात; ठाणे भिवंडीतील पाणीपुरवठ्यावरही परिणाम, महापालिकेकडून महत्वाचं आवाहन
Latur Crime News: अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाचे निलंबन; लातूरमधील संतापजनक घटना
अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाचे निलंबन; लातूरमधील संतापजनक घटना
Maharashtra Oath Ceremony: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं
दादांच्या कोट्यात मराठवाड्यातून 8 आमदार, कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ? 'या' नावांची चर्चा
दादांच्या कोट्यात मराठवाड्यातून 8 आमदार, कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ? 'या' नावांची चर्चा
Embed widget