एक्स्प्लोर

पुढील 12 आठवड्यांसाठी टीआरपीला स्थगिती, टीआरपी घोटाळ्यानंतर BARC चा निर्णय

वृत्तवाहिन्यांची संघटना असलेल्या NBA कडून BARC च्या निर्णयाचं स्वागत येत्या काळात निर्दोष रेटिंग व्यवस्था निर्माण करण्यावर भर

नवी दिल्ली: संपूर्ण माध्यम क्षेत्रासाठी महत्वाची बातमाी आहे. पुढील 12 आठवड्यांसाठी वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीला स्थगिती देण्यात आली आहे. टीआरपी घोटाळा समोर आल्यानंतर BARC या संस्थेने हा निर्णय घेतला. BARC च्या या निर्णयाचं एनबीएने स्वागत केलं आहे. या निर्णयाचे News Broadcasters Association NBA कडून समर्थन करण्य़ात आले आहे.

या आधी इतक्या मोठ्या कालावधीसाठी BARC ने आपलं काम थांबवल्याचं कधीही झालं नाही, पहिल्यांदाच BARC ने 12 आठवड्यांसाठी वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीला स्थगिती दिली आहे.

वृत्तवाहिन्या चालण्यासाठी त्यांना महसूलाची गरज असते आणि हा महसूल त्यांना जाहिरीतींतून मिळत असतो. या जाहिराती वृत्तवाहिन्यांची टीआरपी किती आहे यावर मिळतात. टीआरपी त्या वाहिन्यांना मिळालेल्या रेटिंग्जवर ठरतो. हे रेटिंग्ज काढण्याचे काम BARC ही संस्था करते.

टीआरपीच्या घोटाळ्यासंबंधी काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी जो खुलासा केला त्यावेळी BARC लाही लक्षात आले की या रेटिंग्जमध्ये फेरफार केले जाऊ शकतात. खोट्या रेटिंग्ज दाखवून वाहिन्या लोकांची आणि जाहिरातदारांची दिशाभूल करतात आणि अधिक पैसा मिळवतात.

या कारणामुळे आता या व्यवस्थेला अधिक सुरक्षीत बनवण्यासाठी BARC ने पुढील 12 आठवड्यांसाठी वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. आता यावर BARC ची टेक्निकल टीम काम करणार आहे. लोकांना पैसे देऊन किंवा त्यांना कोणतेही अमिष दाखवून आता अशा प्रकारे रेटिंग वाढवता येणार नाही यासाठी BARC ठोस पावले उचलणार आहे.

BARC चे अध्यक्ष रजत शर्मा याव्र म्हणाले की गेल्या काही दिवसांत रेटिंग एजन्सीची मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. भारत क्या देखता है या नावाखाली काहींनी चुकीच्या पध्दतीने आणि तर्कहीन आकड्यांच्य़ा आधारे खोट्या धारणा पसरवण्याचं काम केलं होतं. यापुढे आता टीव्हीवर फेक न्युज, तिरस्काराचा प्रसार आणि शिव्या देणे यासारखे प्रकार जास्त काळ चालणार नाहीत.

यावर मुंबई पोलीस आयुक्तांनी BARC च्या या निर्णयाचे स्वागत केले असून त्यांना तपास करताना काही मदत लागल्यास मुंबई पोलीस मदत करतील जेणेकरुन BARC ला भविष्यात एक निर्दोष व्यवस्था तयार करता येईल असे सांगितले आहे.

BARC ही संस्था टीआरपीचे रेटींग तयार करते. त्यासाठी य़ा संस्थेतर्फे देशभरात 30 हजार बॅरोमिटर बसवण्यात आले आहेत. त्याच्या स्टॅटिकच्या आधारे ती वेगवेगळ्या चॅनेलना टीआरपी रेटींग देते.

महत्त्वाच्या बातम्या

Prakashrao Abitkar : अकार्यक्षम अन् बेजबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांसह डाॅक्टर आरोग्य मंत्र्याच्या रडारवर; प्रकाश आबिटकरांनी नांदेडमध्ये 11 जणांना दाखवला घरचा रस्ता
अकार्यक्षम अन् बेजबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांसह डाॅक्टर आरोग्य मंत्र्याच्या रडारवर; प्रकाश आबिटकरांनी नांदेडमध्ये 11 जणांना दाखवला घरचा रस्ता
Maharashtra Live News Updates: 'गोकुळ'मध्ये स्वीकृत संचालकांवरून वादंग सुरूच
Maharashtra Live News Updates: 'गोकुळ'मध्ये स्वीकृत संचालकांवरून वादंग सुरूच
Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी नोव्हेंबरचा दुसरा आठवडा नशीब पालटणारा; 6 पैकी 3 राशी होतील मालामाल, साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी नोव्हेंबरचा दुसरा आठवडा नशीब पालटणारा; 6 पैकी 3 राशी होतील मालामाल, साप्ताहिक राशीभविष्य
Raj Thackeray On Gokul President Election 2026: रडीचा डाव खेळणं बंद करा, गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना राज ठाकरेंचंही बळ; महायुतीला सुनावलं, विचारले खणखणीत सवाल!
रडीचा डाव खेळणं बंद करा, गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना राज ठाकरेंचंही बळ; महायुतीला सुनावलं, विचारले खणखणीत सवाल!

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara Accident News: धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींच्या ट्रॅव्हलचा साताऱ्यात अपघात; दिवाळी सुट्टीसाठी गावी निघालेल्या प्रशिक्षणार्थींच्या बसला मध्यरात्री अपघात, नेमकं काय घडलं?
धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींच्या ट्रॅव्हलचा साताऱ्यात अपघात; दिवाळी सुट्टीसाठी गावी निघालेल्या प्रशिक्षणार्थींच्या बसला मध्यरात्री अपघात, नेमकं काय घडलं?
Raju Shetti Protest Sugarcane Farmers: 63 तासांनंतर स्वाभिमानीचं चक्काजाम आंदोलन मागं; पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी फुटली, वाहतूक पूर्वपदावर
63 तासांनंतर स्वाभिमानीचं चक्काजाम आंदोलन मागं; पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी फुटली, वाहतूक पूर्वपदावर
Praful Patel Meet Sharad Pawar: 10 तारखेनंतर आपण एकत्र बसू....; शरद पवारांच्या प्रफुल पटेलांना सूचना,मोदींच्या विधानाचीही चर्चा
10 तारखेनंतर आपण एकत्र बसू....; शरद पवारांच्या प्रफुल पटेलांना सूचना,मोदींच्या विधानाचीही चर्चा
Sunetra Pawar: पायल झांबरेच्या आईशी फोनवरून सुनेत्रा पवारांनी केली चर्चा; तपास फास्टट्रॅकवर आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, म्हणाल्या, 'तुमच्या भावना मला समजू शकतात, मीसुद्धा एक आई...'
पायल झांबरेच्या आईशी फोनवरून सुनेत्रा पवारांनी केली चर्चा; तपास फास्टट्रॅकवर आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, म्हणाल्या, 'तुमच्या भावना मला समजू शकतात, मीसुद्धा एक आई...'
Raju Shetti Protest Sugarcane Farmers: 61 तासांनी राजू शेट्टींचं चक्काजाम आंदोलन स्थगित; 3900+100+200 रुपयांचा ठरला फॉर्म्युला, किणी टोलनाक्यावर घोषणा
61 तासांनी राजू शेट्टींचं चक्काजाम आंदोलन स्थगित; 3900+100+200 रुपयांचा ठरला फॉर्म्युला, किणी टोलनाक्यावर घोषणा
Chandrapur News: प्रतिभा धानोरकर अन् विजय वडेट्टीवारांच्या ऐक्याला दिवाळीपूर्वीच फटाके! चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी पुन्हा राजेश अडूर यांची वर्णी
प्रतिभा धानोरकर अन् विजय वडेट्टीवारांच्या ऐक्याला दिवाळीपूर्वीच फटाके! चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी पुन्हा राजेश अडूर यांची वर्णी
Gokul Milk : 'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
Israel : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का, इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
Embed widget