एक्स्प्लोर

Wi-fi Calling : सॅमसंग स्मार्टफोनमध्ये वायफाय कॉलिंग कसे चालू आणि बंद कराल ? जाणून घ्या सविस्तर

Wi-fi Calling : वाय-फाय कॉलिंग हे काहीसे VoIP कॉलिंग सारखेच आहे, ते वेगळे अॅप म्हणून न करता तुमच्या नियमित मोबाईल डायलरसह काम करते.

Samsung Smartphone Wifi Calling : जेव्हा वाय-फाय कॉलिंग पहिल्यांदा सुरू करण्यात आले तेव्हा ते नेटवर्क कॉलिंगसाठी 'धोका' मानले जात होते. नंतर,टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हाडर्सने त्यांच्या iffy नेटवर्कसाठी चांगली कॉलिंग सुविधा प्रदान करण्यासाठी वाय-फाय कॉलिंग सुविधा जोडण्यास सुरुवात केली.

वाय-फाय कॉलिंग हे काहीसे VoIP कॉलिंग सारखेच आहे, ते वेगळे अॅप म्हणून न करता तुमच्या नियमित मोबाईल डायलरसह काम करते. वाय-फाय कॉलिंग फीचरशी संबंधित नेटवर्कचा उपयोग अशा ठिकाणी कॉल करण्यासाठी आहे ज्या ठिकाणी नेटवर्क कनेक्शन कमी असेल.      

अधिकतर लेटेस्ट स्मार्टफोन आता या फीचरला सपोर्ट करतात. सॅमसंग मोबाईलसुद्धा यांस सपोर्ट देतात आणि ही सुविधा त्यांच्या मिडल रेंज मॉडेलमध्येसुद्धा उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या सॅमसंग स्मार्टफोनवर वाय-फाय कॉलिंग सक्षम केले आहे की नाही असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, तर सॅमसंग स्मार्टफोनसाठी काही सोप्या पद्धती फॉलो करा. 

वाय-फाय कॉलिंग कसे enable  करावे ?

  • सर्वप्रथम तुमच्या सॅमसंग स्मार्टफोनवर सेटिंग्ज उघडा.
  • आता कनेक्शन वर जा.
  • आता वाय-फाय कॉलिंग पर्याय शोधा आणि तुमच्या डिव्हाइसवर वाय-फाय कॉलिंग चालू करण्यासाठी, वाय-फाय कॉलिंग पर्यायाच्या पुढील टॉगल चालू करा.

वाय-फाय कॉलिंग कसे disable  करावे ?

  • प्रथम सेटिंग्जवर जा आणि कनेक्शनवर टॅप करा. 
  • येथे, ते disable करण्यासाठी Wi-Fi कॉलिंग पर्यायासमोरील टॉगल बंद करा.
  • लक्षात ठेवा, वाय-फाय कॉलिंग वापरण्यास सक्षम होण्यासाठी, तुम्हाला तुमचा स्मार्टफोन वाय-फाय नेटवर्कशी कनेक्ट करणे आवश्यक आहे.

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 PM :  2 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सVidhansabha  Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 9 PM : 1 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaGopal Shetty : बोरिवलीतून लढण्यावर गोपाळ शेट्टी ठामKshitij Patwardhan : पडद्यामागचा सिंघम क्षितिज पटवर्धन याच्याशी खास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
Chhatrapati Sambhajinagar Crime: ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
संजय राऊत तुम्ही बाळासाहेबांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करू नका! विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या: सिद्धार्थ मोकळे  
बाळासाहेबांची विधाने तथ्यावर आणि सत्यावर आधारित, मविआ, महायुतीनं ओबीसी आरक्षण वाचवलं नाही : सिद्धार्थ मोकळे 
Embed widget