एक्स्प्लोर

विनोदाचा 'बिनोद'!

सोशल मीडियावर धुमाकोळ घातलाय तो या 'बिनोद' ने. ढीगभर मिम्स आणि कोणत्याही पोस्ट वर, युट्युबच्या कॉमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला ही हा 'बिनोद' दिसला असेल... हे नेमकं प्रकरण काय आहे पाहूया...

सहसा नेटिझन्स सोशलमीडियावर व्यक्त होतात, आवडीच्या गोष्टी शेयर करताना दिसतात तर ट्रोलिंग ही करतात, यापलीकडे काही युट्युब व्हिडीओ ना लाईक डिसलाईक सोबत कॉमेंट बॉक्स असतो तर अश्याच एका 'स्ले Point' या युट्युब चॅनेल ने 'Why Indian Comments Section Is Garbage' असा रोस्टिंग प्रकारातील एक व्हिडिओ तीन आठवड्या पूर्वी केला. या व्हिडीओ मधून रोस्टिंग केलं की भारतीय लोग कश्या कॉमेंट्स करतात आणि हा हा म्हणता म्हणता तो व्हायरल झाला आणि तब्बल 5.6M+ लोकांनी आवडीने तो पाहिला तर 87 हजार कॉमेंट्स आल्या असं काय होतं या रोस्ट व्हिडीओ मध्ये तर... विनोदाचा 'बिनोद'! हा व्हिडीओ मुळात केला गेला तो भारतीय नेटिझन्स कॉमेंट्स कश्या करतात यावर रोस्टिंग केलं. तुम्ही देखील अश्या अर्थहीन विचित्र कॉमेंट्स तुमच्या फोटोला किंवा मोठ्या चॅनेलच्या व्हिडीओ वर येताना पाहतात, या कॉमेंट बॉक्स मध्ये बिजनेस मार्केटिंग ते ट्रोलिंग/चॅटिंग भांडणं सुद्धा लागलेली पाहतो! विनोदाचा 'बिनोद'! सर्वात आधी कॉमेंट जो करतो त्यालाही व्हिडीओ पेक्षा जास्त लाईक्स मिळालेलs पाहिले असतील, तर काहींचा छंद हा फक्त कॉमेंट करणे इथवर येऊन थांबला यातील काही लाईव्ह TV वर सुद्धा चॅट बॉक्स मध्ये धमाल उडवून देणाऱ्या कॉमेमट्स करताना दिसतात. अश्यातल्या निवडक मंडळींच्या कॉमेंट्स स्ले पॉईंट यांच्या या व्हिडीओ मधून समोर आल्या, यातीलच एक 'बिनोद थरू' नावाची व्यक्ती प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सोशल साईट वर कॉमेंट बॉक्स मध्ये नुसतं 'बिनोद' असं लिहते हे स्ले पॉईंटच्या लक्षात आलेलं आणि यावर केलेल्या रोस्टिंगमुळे हा 'बिनोद' अवघ्या भारतभर पसरला आणि हा हा म्हणता त्यावर लाखो मिम्स आणि सगळीकडे 'बिनोद' आणि फक्त बिनोदच... दिसत आहेत... विनोदाचा 'बिनोद'! विनोदाचा 'बिनोद'! बिनोद थरूच्या या अनोख्या कॉमेंट स्टाईलची दखल नेटिझन्सने घेत त्याची चांगलीच टर उडवलेली दिसत आहे, म्हणूनच सगळीकडे तुम्हाला रिप्लाय किंवा कॉमेंट्स मध्ये 'BINOD' दिसेल त्याचे मिन्स दिसतील तर गोंधळून जाऊ नका.. यापुढेही तुम्ही या सगळ्या बिनोद सारखे आहात का की सभ्यतेने सोशीलमीडिया वर कॉमेंट करता हे आम्हाला सांगा...

एबीपी माझा मध्ये 2020 ते 2025 सहा वर्ष Associate Producer पदावर कामाचा अनुभव, मागील काही वर्षांपासून Multimedia, Edit, Shoot, Graphics, Social Media तसेच टेक गॅजेट्स, मनोरंजन, सिनेमा, पब्लिसिटी विविध क्षेत्रात कामाचा अनुभव, सामाजिक तसेच ट्रेंडिंग विषयांवर ब्लॉग लेखन!  डायनॅमिक मीडिया प्रोफेशनल, व्हिडिओ प्रोडक्शन, एडिटिंग आणि कंटेंट मॅनेजमेंटमध्ये प्रत्यक्ष अनुभव, स्क्रिप्ट लेखन, SEO, YouTube ऑपरेशन्स आणि लेखन यामध्ये प्रावीण्य, विशेषतः मनोरंजन आणि ट्रेंडिंग बातम्या या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित. ग्राफिक डिझाईन, सोशल मीडिया, ChatGPT, AI-आधारित टूल्सवर प्रावीण्य!

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
Pune Election : पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
Embed widget